Saturday, June 10, 2023
Homeअध्यात्मदर शनिवारी नक्की करा काळ्या उडीदाचे हे उपाय होतील इच्छित लाभ..

दर शनिवारी नक्की करा काळ्या उडीदाचे हे उपाय होतील इच्छित लाभ..

जगात असे बरेच लोक आहेत जे काही कोणत्या ना कोणत्या समस्येशी झगडत आहेत. एखाद्यास नोकरीची चिंता असेल तर.., एखादा श्रीमंत होऊ इच्छित असेल. कुणाला कर्जातून मुक्त व्हावेसे वाटते.

या अशा काही समस्या आहेत सोडवणे सहसा कठीण असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगत आहोत.

तुम्हाला माहितीच असेल उडीद शनिदेवाला प्रिय आहेत.. मनोभावे पुजा अर्चा केल्याने व ज्यांचा योग्य वापर या सर्व अडचणी दूर करू शकतो.

आज आम्ही तुम्हाला उडदाच्या डाळीचे काही उपाय सांगणार आहोत, असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. घरातही सुख.., बरकत येईल. चला तर मग, जाणून घ्या उडदाच्या दाळीचे हे काही सोपे उपाय.

उडदाच्या दाळीचा पहिला उपाय – शनिवारी संध्याकाळी उडदाचे दोन आख्खे दाणे घेऊन त्यावर थोडंसं दही आणि सिंदूर लावून रोज 21 दिवस पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवा, पण लक्षात ठेवा की तुम्ही परत येतांना मागे वळून पाहायचं नाहीये.

उडदाच्या दाळीचा दुसरा उपाय – शनि दोष निवारण करण्यासाठी शनिवारी सकाळी उडीदाच्या दाळीचे 4 मोठे दाणे डोक्यावरुन तीन वेळा उलटे फिरवून कावळ्यांना खाऊ घाला. जर आपण सात शनिवार असे केले तर शनि दोष नाहिसा होऊन जाईल.

उडदाच्या दाळीचा तिसरा उपाय – शनिवारी तुमच्या पलंगाखाली एका भांड्यात मोहरीचे तेल ठेवा. दुसर्‍या दिवशी त्या तेलात उडीद डाळ एकत्र करुन त्याचे गोळे बनवा. त्यातील काही गरीबांना खायला द्या. व काही कुत्र्याला द्या. यामुळे तुमची गरीबी दूर होईल आणि घरात पैसा येईल.

उडदाच्या दाळीचा चा चौथा उपाय – जर तुम्हाला वाटत असेल की कुणी तुमच्या दुकानाला वाईट नजरेने बांधले आहे तर रविवारी संध्याकाळी चाळीस काळे उडीदाचे दाणे घेऊन त्या दुकानाच्या चारही कोपऱ्यांवर ठेवा.

दुसर्‍या दिवशी सकाळी जाऊन बघा की आदल्या दिवशी ठेवलेले उडीदाचे दाणे पूर्ण स्थितित आहेत की त्यातले काही तुटलेल्या अवस्थेत आहेत, साबूत स्थितित जर असतील तर दुकानावर कोणतीही बांधणी अथवा उपाय केलेला नाहीये.

आणि जर दाणे तुटलेले असतील तुमचं दुकान बांधले गेलेले आहे किंवा करणी केली आहे.

उडदाच्या दाळीचा चा पाचवा उपाय – जर आपण नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर एक करा आपल्या जुन्या कार्यालयातून कोणतीही लोखंडी वस्तू आणून ती आपल्या नवीन उद्योगाच्या ठिकाणी ठेवा.

आपण ती ज्या जागी ठेवाल त्या ठिकाणी एक स्वस्तिक बनवा आणि त्यावर काळ्या रंगाचे उडीद ठेवा. लक्षात असू द्या उडीद त्या वस्तूवर ठेवायचे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स