Wednesday, December 6, 2023
Homeअध्यात्मदारात आलेल्या या 4 व्यक्तींना चुकूनही रिकाम्या हाती पाठवू नये : तसे...

दारात आलेल्या या 4 व्यक्तींना चुकूनही रिकाम्या हाती पाठवू नये : तसे केल्याने होतो साक्षात भगवंताचा अनादर..!!

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत दानधर्माला खुप महत्वं दिलं जातं. पण हिं-दू, शी-ख, ख्रि-श्चन, मु-स्लिम कोणताही ध-र्म असो. दान करण्याची परंपरा प्रत्येक ध-र्मात अगदी पूर्वी पासून प्रचलित आहे.

प्रत्येक धा-र्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले जाते की दान केल्याने आपली पा-पे नष्ट होतात. त्याच वेळी आम्हाला चांगले प-रिणामही मिळतात.

परंतु अद्यापही असे काही लोक आहेत जे हे सर्व जाणून घेतल्यानंतरही त्यांच्या दारावर येणाऱ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवतात. याद्वारे, ते त्यांना केवळ त्यांच्या घरातूनच परत पाठवत नाहीत तर ते त्यांच्याही नकळत त्यांच्या आयुष्यातील आनंदाला त्यांच्या दारातून परत परतवत असतात.

म्हणून आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यापुढे दरवाज्यावर आलेल्या याचकाला कधीही रिकाम्या हाती परत पाठविण्याची चूक करायची नाही.

तर मित्रांनो, आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे की कुठल्या लोकांना दानधर्म करण्यासाठी कधीही नकार द्यायचा नाहीये.

पूर्वीपासून धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्त्व आपण बघत आलो आहे, परंतु आपल्या घराच्या उंबरठ्यावर आलेल्या भिक्षूंना रिकाम्या हाताने परत पाठवल्यास आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

आपण आता येथे बघणार आहोत की धर्मग्रंथानुसार कोणते 4 लोक तुमच्या दारातून जर रिकाम्या हाताने परत गेलेत तर तुमचं नशिब कसं दुर्दैवात बदलू शकते. फक्त इतकंच नाही तर घरातल्या आनंदातही मीठाचा खडा पडू शकतो.

भिक्षुक –

एखादा भिक्षुक जेव्हा घराच्या दाराजवळ येऊन याचना करेल तेव्हा त्याला कधीही रिकाम्या हाती परत पाठवू नका.

हे जरुरी नाही की त्यांना पैसेच द्यावे लागतील, जर आपण पैसे देऊ शकत नसाल तर त्यांना खाण्यासाठी किंवा घालण्यासाठी कपडेही देऊ शकतात.

किन्नर –
जर एखादी किन्नर व्यक्ती घरी किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी येऊन आपल्याकडे पैसे मागत असेल तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.

असे म्हणतात की किन्नरांना दान दिल्याने कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती बळकट होत असते. याचबरोबर घरात आनंद आणि समृध्दी देखील नांदते. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की किन्नरांना हिरव्या रंगाच्या वस्तूचे दान दिल्यास भरपूर फा-यदा होतो.

शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती –
एखादा असहाय शा-रिरीक दृष्ट्या किंवा अपंग असलेली व्यक्ती जर तुमच्या दारात मदतीसाठी आली तर नक्कीच त्या व्यक्तीला जरुर मदत करा.

ज्योतिष शास्त्रानुसार असे लोक शनि-राहूचे प्रतीक मानले जातात. अशा व्यक्तीला दान केल्याने क्रू-र ग्रहांच्या क्रो-धापासून आपले संरक्षण होत असते.

संत –
मित्रांनो, जर काही संत-महात्मा तुमच्या दारात आलेत तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने परत करु नका, असे करणे अतिशय अशुभ मानले जाते.

त्याऐवजी जेव्हा संत महात्मा येतील तेव्हा निश्चितच त्यांच्याकडून आशीर्वाद मिळावा असे पुण्य नक्कीच कमवा. आणि त्यांना निरोप देतांना काहीतरी देऊन मगच त्यांची पाठवणी करावी.

टिप – वरील लेख केवळ धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स