Friday, December 8, 2023
Homeआरोग्यदररोज खा गव्हाच्या दाण्याइतका प्राकृतिक चुना, हाडं होतील मजबूत..!!

दररोज खा गव्हाच्या दाण्याइतका प्राकृतिक चुना, हाडं होतील मजबूत..!!

मित्रांनो आपण बघितलेच असणार, आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींपैकी जर कुणी खै’नी खात असतील तर ती खाण्यापूर्वी ते त्या खै’नी मध्ये सफेद चुना लावून आधी मळून घेतात. मग त्यांच्या नेहमीच्या स्टा’ईल मध्ये दोन बो’टांमध्ये पकडून खै’नी खातात.

बहुतांश असे खै’नी खाणारे लोक यांना कधीही हाडांशी निगडित स’मस्यांचा सामना करावा लागलेला नसतो. कारण त्यांच्या रोजच्या रु’टीन मध्ये एक गोष्ट कॉ’मन असते. ती म्हणजे.. ‘ चुना’..!!

आपण या ठिकाणी खै’नी चं उदाहरण देतोय याचा अर्थ असा नाही की.. सर्वांनी खै’नी खायला सुरुवात करावी. चुन्याचं रा’सायनिक नावं चुनखडी हे सुद्धा आहे.

नैसर्गिक चुना म’हिलांच्या श’रीरात अं’डा’शय विकसित करण्यास मदत करतो आणि मा’सिक पा’ळीच्या स’म’स्यांपासून मुक्तता मिळते. चुना स्मरणशक्ती वाढविण्यात देखील मदत करतो.

याशिवाय ग’र्भ’धा’रणेदरम्यान प्र’सू’ती सहज केली जाते. कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट सारख्या घटकांमध्ये चुना पर्याप्त प्रमाणात आढळतो जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

हे बहुतेक संशोधनात सिद्ध झाले आहे की चुन्यामुळे सुमारे 70 आ’जार बरे होत असतात. यामध्ये उपस्थित प्रतिजैविक, अँटीफंगल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गु’णधर्म बर्‍याच रो’गांना प्र’ति’बं’धित करतात.

कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट सारख्या घटकांमध्ये चुना पर्याप्त प्रमाणात आढळतो जे श’रीर नि’रोगी ठेवण्यास मदत करतात.

याशिवाय, मुलांची उंची वाढण्यासाठी मदत होते. तसेच अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्येवर नि’यंत्रण देखील ठेवता येते. चुना हा पाणी, डाळ, दही किंवा रस यामध्ये मिसळून पोटातून घेता येऊ शकतो.

आ’युर्वेद त’ज्ञ या चुनखडीचे 6 फायदे सांगत आहेत –

दररोज ज्यूस मध्ये गव्हाच्या दाण्याइतका चुना मिक्स करून प्या. याच्यामुळे पु’रुषांच्या शु’क्राणूंची संख्या आणि सु’पीकता वाढविण्यास मदत होते.

दररोज मुलांना जेवणामधून गव्हाच्या दाण्याच्या आकारा समान चुना द्या. यामुळे तुमच्या मुलांची उंची वाढविण्यात मदत होईल.

मुलांना रोजच्या आहारात गव्हाच्या दाण्या इतका चुना समान प्रमाणात खायला किंवा पाण्यामध्ये द्या. यामुळे मुलांची स्म’रणशक्ती वाढण्यास मदत होईल.

कावीळ झाल्यास ऊसाच्या रोज रसातून किंवा पाण्यातून मिसळलेला चुना प्या. यामुळे का’वीळची समस्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होईल.

दररोज गव्हाच्या दाण्याइतका चुना पाण्यातून प्यावा. यामुळे डोळ्यांची न’जर ती’क्ष्ण होण्यास मदत होते.

महिलांनी दररोज गव्हाच्या दाण्याइतका चुना सम प्रमाणात खाल्ल्यास, मा’सिक ध’र्म नियमित येत असतो. त्याचबरोबर, वेदना कमी होण्यासही मदत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स