दरवाजा समोरच्या पायपुसनी खाली ठेवा फक्त ही एक वस्तू.., साक्षात लक्ष्मी करेल घरात वास..!!!

प्रत्येक घराच्या बाहेर निश्चितपणे एक (पायदान) पायपुसनी ही ठेवलेलीच असते. पायपुसनी ही केवळ घरीच नाही तर ऑफिसेस शॉपिंग मॉल सर्वत्र आढळते. तसे, पायपुसनी चा उपयोग पायांना लागलेली किंवा चप्पल इ. मधील माती काढण्यासाठी किंवा साफ करण्यासाठी होतो.

परंतु वास्तु शा-स्त्रामध्ये, पायपुसनी सामान्य वस्तू म्हणून समजली जात नाही, असे म्हटले जाते की ते बाहेरून येणारी न’कारात्मक उर्जा ती पायपुसनी प्र-तिबंधित करते. तथापि याच पायपुसनी मुळे आपल्या घरी येणारा पै’सा वाढतो, आणि विशेष म्हणजे कुणालाही याबद्दल काही माहिती नाही.

तसं तर आपल्या आयुष्यात फार पूर्वीपासून पै’शांचे महत्त्व खूपच जास्त आहे परंतु आजच्या या युगात पै’से मिळवणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीय. या आधुनिक युगात प्रत्येकाला पै’से मिळवण्यासाठी खूप क’ष्ट करावे लागतात.

अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला कठोर प’रिश्रम करूनही हवा तो इच्छित लाभ मिळत नाही तर तो अ’स्वस्थ होईल, आपण या स-मस्येचे नि-राकरण करण्यासाठी तो विविध उपाययोजना करतो कारण प्रत्येक व्यक्तीसाठी पै’शांचा अभाव ही एक मोठी समस्या आहे.

म्हणून घाबरू जाऊ नका, आम्ही तुमच्यासाठी असे काही उपाय आणले आहेत जेणेकरुन क-ष्टकरी लोकांना त्यांच्या क-ष्टाचे परिपूर्ण फळ मिळेल आणि त्याच वेळी त्यांचे घर अबाधित राहील. जर घरात पै’से येत असतील परंतु ते टिकत नसतील तर घरातील स्त्रिया या काही उपाययोजना करू शकतात. चला तर जाणून घेऊया हा छोटासा उपाय –

जर घरात न’कारात्मकतेचा प्रसार होत असेल किंवा प्रत्येक वेळी अ-डथळेच येत असतील तर आपल्या स-मस्या सोडवण्यासाठी फक्त एक छोटासा उपाय करावा लागेल.

तुम्हाला फक्त घराच्या बाहेर ठेवलेल्या पायपुसनीच्या खाली तुरटीचा एक छोटा तुकडा ठेवून द्यायचा आहे. पायपुसनीखाली तुरटी ठेवल्यास घरात असलेली न’कारात्मकता आपोआपच संपेल आणि घरात नेहमीच सकारात्मकतेचा वास असेल.

आता तुम्हाला फक्त घेऊन यायचा आहे तुरटीचा एक छोटासा तुकडा. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, खास करुन घरातील गृहिणींनी हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय खुप खर्चिक तर नाहीच पण असरदार मात्र नक्कीच आहे.

तुरटीचा एक छोटासा तुकडा घेऊन घराबाहेरच्या खोल्यांमध्ये ठेवलेल्या पायपुसनी खाली तुकडा बारीक करून पांढर्‍या कपड्यात पातळ चर तयार करुन आणि त्या कपड्याला आठ गाठं बांधून घ्यायच्या आहेत. व तो पायपुसनी खाली ठेऊन द्यायचा आहे.

ती तुरटीची भुकटी ठेवलेलं ते पांढरं कापड मुख्य गेट, अर्थात प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पायदानाखाली ठेवायचं आहे. असे केल्याने घरात कधीही दारिद्र्य किंवा ग’रिबी येत नाही. व न’कारात्मक उर्जाही घरात प्रवेश करत नाही.

टीप – वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment