मित्रांनो, तुम्हाला फक्त ही एकच वस्तू आपल्या दातांच्या खाली धरुन चावायची आहे. बस एवढंच केल्याने तुम्हाला आवडणारी समोरची व्यक्ती तुमच्याकडे क्षणात आकर्षित होत जाईल. तसेच तुम्ही जे पण म्हणाल जे ही सांगाणार तर ती तुमच्या हो ला हाे म्हणाणार, इथे बस म्हाणालात तर इथेच बसणार. तर मित्रांनो, तुमच्या आवडत्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी हा तोटका आहे. मग ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या हा उपाय कुणीही करु शकतात.
मित्रांनो , आपण नेहमीच बघतो की पती-पत्नीमध्ये अगदी कडाक्याची भांडणे होत असतात आणि हा विषय कधी कधी घटस्फोटा पर्यंत येऊन पोहचतो. अशा परिस्थितीत एखाद्या पती किंवा पत्नीचं आपआपसात जमत नसेल त्या दोघांचे बिलकुल पण जर पटत नसेल तर त्या दोघांपैकी कुणी एकानेच फक्त हा उपाय करायचा आहे. त्यांनी फक्त ही एक वस्तू जर त्यांच्या दाताखाली धरुन चावली, तर त्या पती-पत्नीतील भांडणे आश्चर्यजनकरित्या संपून जाणार. घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलेलं नातं पून्हा एकदा गोड होणार. आणि ती दोघे पूर्वीसारखे आनंदात राहू लागतील. त्या दोघांमधील प्रेम पूर्ववत होईल.
मित्रांनो, अशी अनेक कुटुंब अनेक संसार फक्त या एका उपायामुळे उ-ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात. तुमचं खरोखरच एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असेल. मग ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असो ती समोरची व्यक्ती तुमच्या हो ला हो म्हणत नसेल तर तुमच्या प्रेमाला त्या व्यक्तीचा होकार मिळत नसेल. अशा वेळेस त्या समोरच्या व्यक्तीला प्रेमाबद्दल विचारण्याचं धाडसही तुम्ही करु शकत नसाल आणि तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी केवळ आपण या उपायांचा वापर करू शकतात.
मित्रांनो, ही वस्तू म्हणजे एका झाडाचे मूळ आहे. हे मूळ तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी किंवा शक्य असल्यास अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरी घेऊन जायचं आहे. हे मूळ घरी घेऊन आल्यानंतर या मुळाला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तुमच्या घरात जर कधी गंगाजल असेल तर गंगाजलाने धुऊन काढावे, जर गंगाजल नसेल तर अगदी साध्या पाण्याने धुऊन काढला तरीही चालेल. पण एक लक्षात असू द्या की गंगाजलाने धूवून घेल्याने या उपायाचा परिणाम दुप्पट जाणवतो.
तर ते मूळ तुम्ही व्यवस्थित साफ करुन घ्या आणि ज्या ठिकाणी तुमचे देवघर आहे त्या ठिकाणी छोटासे लाल रंगाचे कापड घेऊन ते अंथरुण तो मुळाचा तुकडा त्यावर ठेवायचा आहे. हे मूळ त्या लाल कपड्यावर ठेवल्या नंतर आपण जशी देवाची पूजा करतो तशीच या मूळाची पूजा आपण करायची आहे. देशी गाईचं शुद्ध तुप घेऊन त्या तुपाचा दिवा त्या जागी लावायचा आहे.
माफ करा तुमची उत्सुकता जास्त ताणून ठेवली आहे. ज्या झाडाचं मूळ आपण आणलेलं आहे ती वनस्पती कोणती आहे हे आम्ही लवकरच सांगत आहोत. पण त्यासाठी या उपायांचा विधी फार महत्त्वाचा आहे. काही लोक फक्त नाव ऐकताच घाईघाईने उपाय करुन मोकळे होतात. आणि मग नंतर चूकीच्या विधी मुळे अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. त्याच साठी विनंती करतो की कृपया हा संपूर्ण विधी संपूर्ण नियम आधी जाणून घ्या.
लाल रंगाच्या कपड्यावर या मुळाचा तुकडा आपण ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर देशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा तेथे लावायचा आहे. मात्र गाईचंच तूप वापरावे जेणेकरून आपल्याला या उपायाचा योग्य तो लाभ मिळेल. या उपायामध्ये गाईच्या तुपाचं महत्वं जास्त आहे. तुपाचा दिवा लावल्यानंतर सुगंधित धूप किंवा लोबान शक्यतो गुलाबाच्या सुगंधाची असेल तर खुपच छान, मार्केटमध्ये असे अनेक प्रकारचे सुगंधित लोबान मिळतात. त्या लोबान ला कोळशाच्या आहारावरती टाकून देवघरातील वातावरणात शुद्धता येते.
तसेच थोड्या तांदूळाच्या अक्षता घ्यायच्या आहेत त्या अगदी अखंड असायला हवेत, तुटलेल्या तांदूळांचा पूजेत स्विकार होत नाही. या अक्षतांसोबतच हळदीकुंकू सुद्धा वाहून नमस्कार करायचा आहे, आणि त्यानंतर आपल्या कुलदेवतेला वंदन करून त्या देवतेच्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. किंवा आपले कुलदैवत आहेत. जर तुम्हाला हे मंत्र माहित नसतील तर तुम्ही कुलदेवतेच्या नावाच्या जप केला तरीही चालणार आहे. याबद्दल आपण आपल्या घरातील ज्येष्ठांना किंवा आजी आजोबांना विचारू शकतात. हा कुलदेवता मंत्र 108 वेळा जप करायचं आहे. जप माळेमध्ये 108 मणी असतात आणि ती माळ तुळशीची वापरावी.
तशी माळ स्फटिकांचीही चालेल कोणत्याही प्रकारची असू शकते. पण एक महत्त्वाची गोष्ट हे मूळ आपल्या घरात आणण्यापूर्वी राहुकाल चालू असतो किंवा अशुभ कालावधी असतो तर हे शुभ- अशुभ काळ जे असतात तर मूहुर्ताची खात्री करुन घ्यायची आहे. अशुभ काळामध्ये आपण ही वस्तू हे वनस्पतीचे मूळ आणायचं आपण टाळायचं आहे. पंचांग किंवा कॅलेंडरमध्ये या शुभ मुहूर्तांची माहिती दिलेली असतेच म्हणून शुभ दिवस आणि शुभ तिथी पाहून शुक्रवारच्या दिवशी हे काम आपण करायचं आहे.
मित्रांनो, अमावस्येला हे काम केलंत तर त्याहून उत्तम, मूळ घरी आणून वरती दिल्या प्रमाणे संपूर्ण विधी आपण करायचा आहे. इष्ट देवतेच्या मंत्रांचा जप करायचा आहे त्यानंतर ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या कुणी व्यक्तीला तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करायचं आहे. त्या व्यक्तीच्या नावाचा 108 वेळा जप या मंत्राच्या माध्यमातून करायचा !!ओम नमो आदी पुरुशाय अमुक मे वंशम कुरु कुरू स्वाहा!!
या मंत्रामध्ये अमूक या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी पती किंवा पत्नी ज्या व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीचे नाव अमूक या जागी घ्यायचं आहे. अशा प्रकारे या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे या सर्व क्रिया करत असताना आपल्याला बसायला खाली एक आसन असायला हवे. हे आसन म्हणजे आपण एखादी चटई वगैरे अंथरायची आहे. पूजा झाल्यानंतर हे जे वनस्पतीचे मूळ आहे ते त्या पूजेने सिद्ध बनते. सिद्ध झालेले मूळ आपण त्या अंथरलेल्या कपड्यात व्यवस्थित गुंडाळून एका पंचरंगी धाग्याने आपल्या उजव्या हातात बांधून घ्यायचे आहे.
पुरुषांनी उजव्या हातात तथा महिलांनी, मुलींनी डाव्या हातात बांधावे. जर हातावर बांधण्यात काही अडचण असेल. तर तुम्ही तो धागा तुमच्या दंडाला सुद्धा बांधू शकतात. तसेच ते मूळ पर्समध्ये ठेवलं पॉकेटमध्ये ठेवलं तरीही चालेल. फक्त त्या मुळाला त्या लाल कपड्या सहित तुमचा वारंवार स्पर्श व्हायला पाहिजे. तो लाल कपडा वापरला नाही तरीही चालेल त्या मुळाचा तुमच्या शरीरावर प्रत्यक्षात स्पर्श व्हायला हवा. तेव्हाच त्याचा प्रभाव कित्येक पटींनी वाढतो.
त्यानंतर जेव्हा पण कधी तुमच्या समोर तुमची आवडती व्यक्ती आल्यानंतर तो मुळाचा तुकडा आपल्या दातांखाली आपण दाबून धरायचा आहे. आणि हलकेच स्मितहास्य करायचं आहे. समोरच्या व्यक्तीकडे बघून हसल्यावर जर समोरची व्यक्ती सुद्धा तुमच्या कडे बघून तिनेही स्मितहास्य केलं किंवा ती थोडीशी जरी स्माईल दिली तर मित्रांनो तुमचं काम अगदी शंभर टक्के होणार आहे असे समजून घ्यावे. समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झालीच म्हणून समजा, तर हे छोटंसं काम आपण एकदाच करायचे आहे.
एकदा हे मूळ सिद्ध केल्यानंतर वर्षानुवर्ष तुम्ही या मुळाचा वापर करू शकतात मात्र केवळ एका व्यक्तीला एकच मूळ वापरता येतं हे लक्षात असू द्या. मित्रांनो, आता वेळ आली आहे की तुम्हाला त्या झाडाबद्दल सांगायची. आपण बोलत आहोत तो वृक्ष आहे राज मोहिनी. राज मोहीनी नावाचा हे झाड तुम्हाला तुमच्या परिसरात नक्की सापडेल आपण नर्सरीमध्ये किंवा इतर ठिकाणी त्याची चौकशी करू शकतात. तर मित्रांनो या उपायाने तुम्हाला हव्या असलेली व्यक्तीला तिच्या ही नकळत तुम्ही आपलंसं करु शकतात.
टिप – मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.