देवाची पूजा करताना जांभई येणे, आळस येणे डोळ्यात पाणी येणे.!! जाणून घ्या यामागील अर्थ..!!

मित्रांनो पूजा करताना डोळ्यात पाणी येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो? तुम्हाला जाणवला असेल पूजा करताना आपल्या डोळ्यात अश्रु येतात. शास्त्रानुसार बघितले तर पूजा करताना डोळ्यातून अश्रू येणे,

डोळे मिटल्यासारखे वाटणे, झोप येणे किंवा जांभया येणे किंवा शिंका येणे हे एक मोठे रहस्य आहे. मनाची दोलायमान अवस्था होणे शास्त्रामध्ये लिहिले आहे सच्च्या मनाने व भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्विकार करतात.

त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. पण कोणत्याही व्यक्तीला जर जांभई किंवा झोप येत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती दोलाई पण अवस्थेत आहे आणि त्या व्यक्तीच्या मनात अनेक विचार चालू आहेत.

पूजेत त्याचे लक्ष नाही त्याच्या मनात विचारांची गुंतागुंत चालू आहे व ती मनाला शांतता मिळू देत नाही. तर तुम्ही काय संकटात आहात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तर तुम्हाला जांभई किंवा झोप येऊ शकते.

देवाने आपल्याला काही संकेत देणे, शास्त्रात व पुराणात असे सांगितले गेले आहे की, पूजा पाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर तुम्ही समजले पाहिजे तर तुम्हाला ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहे.

जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात, पुजेत मग्न झाला असाल, देवाला मनोभावे प्रार्थना करीत असाल तर त्याचा अर्थ असा की, तुम्ही देवाच्या भक्तीत तल्लीन झाला आहात.

आपण असे म्हणू शकतो की तुम्ही केलेली पूजा सफल झाली आहे. जी तुमच्या खुशी मुळे अश्रूंच्या रुपात बाहेर येत आहे. फक्त हो कधीही मनापासून केलेली गोष्ट ही नेहमी यशस्वी होते.

नकारात्मकता असणे, काही वेळेला असे मानले जाते की पूजेच्या वेळेला डोळ्यातील येणारे अश्रू व जांभई याचे एक कारण म्हणजे तुमच्यातली नकारात्मकता असू शकते. जेव्हा केव्हा आपले मन पूजा पाठ धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही.

व शरीराला जडत्व वाटू लागते, तर तुम्ही समजले पाहिजे कोणीतरी नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती तुमच्या आसपास नक्की अस्तित्वात आहे. ती तुमचे मन एकाग्र होऊ देत नाही. तुमचे चित्त विचलित करत आहे.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment