देवघरात ठेवलेला दक्षिणावर्ती शंख देऊ शकतो अनेक अडचणींना मात..

हिंदू ध र्मा त शंखांचे महत्त्व कमी नाही. कोणत्याही पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा काही सामग्री पैकी शंखही एक आहे. शंखाची उत्पत्ती सुद्धा माता लक्ष्मीप्रमाणे समुद्रापासून झाली आहे.

म्हणूनच शंखाला माता लक्ष्मीच्या भावाची उपाधि दिली गेली आहे. फार पूर्वी, राजा महाराजाच्या काळात यु’द्धाच्या ल_ढा’या ल’ढ’ल्या गेल्या तेव्हा, शंखनाद करुन यु’द्धा’ला सुरुवात होत असे.

तसे, एकूण 3 प्रकारचे शंख सांगितले गेले आहेत, वामवर्ती, दक्षिणावर्ती आणि मध्यवर्ती शंख आहेत. परंतु आज आपण केवळ दक्षिणावर्ती शंखाबद्दल बोलणार आहोत.

धा र्मि क मान्यतेनुसार घर, कार्यालय, दुकान किंवा कोणत्याही ठिकाणी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना केल्यास त्या ठिकाणी साक्षात देवी लक्ष्मींच वास्तव्य असते.

दक्षिणावर्ती शंखाचे पुढील उपाय केल्यास ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

ज्योतिष शास्त्रानुसार दक्षिणावर्ती शंखात गंगाजल किंवा गाईचे दूध घेऊन ते शिंपडा, तसे केल्यास नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.

  • असे मानले जाते की या शंखाच्या स्थापनेमुळे ग’रि’बी, अपयश, व्यवसायातील नु’क’सा’न यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.
  • घर किंवा दुकानाच्या ति’जो’रीत दक्षिणावर्ति शंख ठेवून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळतात.
  • आपल्यास वाईट स्वप्नं पडल्यास, आपण दक्षिणावर्ती शंख जवळ असल्यास अशा प्रकारच्या समस्येपासून मुक्तता मिळते.
  • या शंखामुळे कुटुंबात शांतता नांदते.
    दक्षिणवर्ती शंखाची स्थापना करण्यासाठी प्रथम दूध आणि गंगाजलाने त्याचं शुद्धिकरण केले पाहिजे. नंतर पूजन करण्याचं ठिकाण स्वच्छ करा आणि लाल कपड्यावर दक्षिणावर्ती शंख स्थापित करा. अक्षत: आणि रोलीने शंख भरुन घ्या व त्यावर स्वस्तिकचं चिन्हं बनवा. असे केल्याने घरात सुख, शांती, समाधान नांदते.

Leave a Comment