वाचकहो धनलाभ होण्यासाठी, तसेच पै’सा प्राप्तीसाठी आपल्याकडे आलेला पै’सा टिकून राहण्यासाठी आपण दररोज देवाची पार्थना करत असतो. तसे नानाविविध उपाय सुद्धा करतो. देव पुजाही करत असतो. मात्र आपलं जे देवघर असतं त्यामध्ये देवी- देवतांना ठेवण्यासाठी जे आसन किंवा कापड आपण वापरतो ते कुठल्या रंगाचं असावं.. ?? हे आपल्याला माहीत नसते. जेणेकरून लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सतत बनून राहील. आज याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत.
आज ज्या रंगाबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्या रंगामुळे किंवा देवघरातील वापरामुळे तुम्हाला असं दिसू लागेल की माता लक्ष्मीजी तुमच्यावर किती प्रसन्न होऊ लागली आहे. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या वर व्हायला सुरुवात झाली आहे. आणि लक्ष्मी माताजी प्रसन्न झालेल्या आहेत की नाही हे कळण्यासाठी काही संकेत आपल्याला मिळत असतात.
तुमचा श’रिरिचा जो उजवा भाग आहे, तो उजवा हात किंवा पाय आहे किंवा तुमच्या श’री’राचा कोणताही उजवा भाग सतत खाजवत असेल तर समजून जा की माता लक्ष्मीजी आपल्यावर प्रसन्न होऊ लागल्या आहेत. खुपदा असं होऊ शकतं की जेव्हा तुम्ही या रंगाचं कापड त्या देवघरासाठी वापरणार त्यावेळी तुमच्या खिशातून आपोआप पै’से खाली पडतील, म्हणजे हरवतील असं म्हणा.
कुठेतरी केव्हातरी ते तुमच्या हातातून खाली पडतील किंवा तुम्ही तुमच्या खिशातून जर रुमाल काढतांना सुद्धा पडू शकतात. पण हा अतिशय शु’भसंकेत मानावा की तुमच्याकडे लवकरच मोठ्या प्रमाणात पैसे येणार आहेत. व तुम्ही धनवान बनणार आहात. मित्रांनो एखाद्याला पै’से देताना किंवा त्याच्याकडून पै’से घेताना हे पै’से खाली पडले, जसे नजरचुकीने किंवा आपल्या चुकीने हे पै’से खाली पडले तर समजून जा की लक्ष्मीजी तुमच्यावरती लवकरच धनाचा वर्षाव करणार आहे.
समजा कुणावर कोर्टामध्ये मोठा खटला चालू आहे आणि त्यातून ती व्यक्ती निर्दोष सुटलेली आहे, अशा आशयाचे स्वप्नं तुम्हाला जर पडलं तर माता लक्ष्मी तुम्हाला संकेत देत आहे असे समजावे. अर्थात एखादी मोठी संधी तुमच्या दिशेने चालून येणार आहे. आणि या संधीचा तुम्ही नक्की फायदा घ्यायला हवा. कारण त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनाची प्राप्ती होणार आहे.
स्वप्नामध्ये तुम्हाला मौल्यवान वस्तू दिसली. जसं की मोती असेल, माणिक असेल, हिरा असेल यांसारख्या मौल्यवान वस्तू जर तुमच्या स्वप्नात दिसत असतील, किंवा सोने असेल, चांदी असेल तर लक्षात घ्या माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती लवकरच होणार आहे.
बहुतांश लोकांना तर स्वप्नात कुंभार मातीच मडकं बनवताना दिसतो, हा सुद्धा शुभसंकेत समजला जातो. आणि सकाळची वेळ ही मातालक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. यावेळी जर तुमच्या दारात एखादा गरजू व्यक्ती आली तर त्याची गरज भागवण्यास मागेपुढे बघू नका. कारण गरज भागवल्याने तुम्हाला मोठा आशीर्वाद मिळत असतो, आणि त्याचा प’रिणाम म्हणून तुमची एखादी थकलेली देणी जी तुम्ही वारंवार वसूल करण्याचा प्रयत्न करत आहात पण पै’से वसूल होतच नाहीयेत अशी देणी तुम्हाला परत मिळू शकतात. म्हणूनच अशावेळी गरजूंना मदत केल्याने अवेळी येणारी वसुली आहे तीसुद्धा आपल्याला सहज परत मिळते.
स्वप्नांमध्ये तुम्ही जर कुणाला चेक लिहून देत आहेत असं तुम्हाला जर दिसलं तर शक्यता आहे तुम्हाला वारसा हक्काने एखाद्या मोठ्या धनाची प्राप्ती होणार आहे, तसेच तुमचा उद्योग, व्यवसाय यामध्ये मोठा नफा लवकरात लवकर प्राप्त होणार आहे.
गुरुवार हा दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो. लक्ष्मीजीचा शुभ दिवस, गुरुवारच्या दिवशी एखादी कुमारिका म्हणजे च अविवाहित मुलगी जर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रांमध्ये दिसली, तर समजून घ्यावे की पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा प्रिय रंग आहे. म्हणून गुरुवारचा दिवस लक्ष्मीचा दिवस आहे.
पिवळा रंगाचा सं’बंध हा श्री विष्णूंशी जोडलेला आहे. अशाप्रकारे पिवळ्या रंगाचे वस्त्र घातलेली कुमारिका दिसली तर हा अतिशय शुभसंकेत समजावा आणि तुम्ही सुद्धा समजून जा की घरातील देवघरामध्ये अंथरलेले जे कापड आहे ते योग्य रंगाचे आहे. यापुढे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अविरत होणार आहे.
आता आपण कोणत्या रंगाचं कापड देवघरामध्ये अंथरायचं आहे हे जाणून घ्या. लाल रंग हा माता लक्ष्मीस अतिशय प्रिय असा रंग आहे. लाल रंगांच्या वस्तू या माता लक्ष्मीस अतिशय आवडतात याचमुळे म्हणून लाल रंगाचं वस्त्र आपण आपल्या देवघरामध्ये नक्की अंथरावे. त्यावर देवीदेवतांची स्थापना करा. त्यासाठी वेळोवेळी हे वस्त्र आपण स्वच्छ करायला हवे. बहुतेक जण असे करतात, वस्त्र अंथरतात मात्र त्यानंतर जाणीवपूर्वक तसेच नकळतपणे त्याची स्वच्छता केली जात नाही.
देवघराबरोबरच तुमच्या पै’शांच्या तिजोरीमध्ये सुद्धा हे लाल रंगाचं वस्त्र अंथरू शकतात. हे वस्त्र अंथरल्यानंतर नियमितपणे आपली देवपुजा करायची आहेत. रोजच्या देवपूजेमध्ये कापूर असेल तसेच शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलीत करायला विसरू नका. धूप आरती करत चला. सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते म्हणून तुळशी जवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करण्यास विसरू नका.
तुळशीची सुद्धा आपण मनोभावे पूजा करायला हवी. पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो आणि प्रत्येक पौर्णिमेला आपण जर खडीसाखर आणि केशर घालून खीर तयार केली व या खीरीचा प्रसाद माता लक्ष्मीजींना अर्पण केला तसेच भगवान विष्णूंना देखील जर अर्पण केला तर मित्रांनो विष्णू नारायणाची आणि लक्ष्मीजींची कृपा आपल्या घरावर कायम राहते.
प्रसाद म्हणून बनवलेली खीर देवाला अर्पण केल्यानंतर, आपल्या घरातील सर्व सदस्यांना मिळून खायची आहे. तो प्रसाद खाताना आपल्या मनामध्ये श्रद्धायुक्त भाव असायला हवेत. जर असं आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये धनाशी निगडित असलेल्या समस्या, पैंश्याची समस्या काहीही राहणार नाही. घरामध्ये पै’सा येऊ लागेल आलेला पै’सा टिकेलसुद्धा तसेच तो सद्मार्गानेच खर्च होईल. वि’नाकारण नको असलेला खर्च होणार नाही. आपल्या घराची सतत उन्नती होत राहते. तसेच घरामध्ये सुख-समाधान आणि शांती लाभते.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. फक्त भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करतो. आमचे पेज यातील कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारा प्रत्येक लेख हा फक्त माहिती साठी आहे. त्यांचा वापर अं’ध श्रद्धा म्हणून करू नये.