देवी लक्ष्मींचे आगमन होण्यापूर्वी, तुम्हाला मिळतात, हे शुभ संकेत..!!

आपल्या स’नातन हिं’दू ध’र्मामध्ये देवी लक्ष्मीला सुख, समृद्धी, संपन्नता तथा वैभव प्रदान करणारी देवी मानले गेले आहे. अशी मान्यता आहे, की देवी लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न होते, त्यांचे घर धन-संपदा आणि वैभवाने भर- भरून टाकते.

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला धनाच्या प्राप्तीची इछा ही होतेच, ज्या धनामुळे तो त्याचे जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकेल. अशी आस तो लावून असतो.

धनाच्या प्राप्तीसाठी तो अनेक उपाय, ज्योतिष आणि मेहनत सुद्धा करतो. पण देवी लक्ष्मींच्या कृपेविना त्याला कोणत्याही सुख-सुविधा उपलब्ध होणे आणि पै’शाची कामना करणे अ’संभव आहे. कारण, जिथे जिथे देवी लक्ष्मींचा वास असतो, तिथे नेहमी सुख-समृद्धि राहाते. पुराणांमध्ये अशा कितीतरी कथा गोष्टी आहेत.

ज्यानुसार, जेव्हा कधी देवी लक्ष्मी एखाद्या स्थानाचा त्याग करतात. त्याजागी निराशा आणि अंध:कार पसरत असतो, तर जिथे देवी लक्ष्मींचे आगमन होत असते, तिथे संपन्नता आणि समृद्धि येते. जेव्हा देवी लक्ष्मी कोणत्याही एखाद्या निवासस्थानी विराजमान होणार असतात, तेव्हा त्या जागी कितीतरी प्रकारचे शुभ संकेत मिळण्याची सुरुवात होत असते.

चला तर मग जाणून घेऊया, त्या शुभ संकेतां विषयी –

कधी कधी आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांच्या माध्यमातून माता लक्ष्मींच्या आगमनाचे संकेत: जेव्हा कधीकोणत्याही व्यक्तीच्या जीवनात माता लक्ष्मी येणार असतात, त्याआधी स्वप्नांच्या माध्यमातून त्या व्यक्तिला संकेत मिळतात.

जसे की जर तुम्ही स्वप्नात एखाद्या सापाला त्याच्या बिळासह बघत असाल, तर तुम्हाला अचानक धन प्राप्तीचे संकेत मिळालतआहेत. हे समजून घ्या.

तसेच, स्वप्नांमध्ये झाडावर चढताना, कोणत्या कन्येला नृत्य करताना बघणे आणि स्वप्नात देवी किंवा देवतांचे दर्शन होणे असे झाले तर व्यक्तिला कुठूनही आकस्मिक धन मिळण्याचे संकेत मानले जातात.

स्वप्नात घुबड दिसणे माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे. जर तुम्हाला नेहमी तुमच्या जवळपास घुबड दिसले किंवा स्वप्नात घुबड उडून तुमच्या जवळ येऊन बसलेले दिसले तर समजून जा माता लक्ष्मी तुमच्यावर कृपाळू झाली आहे व लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे. जिथे जिथे घुबड असते, तिथे तिथे माता
लक्ष्मी जरूर येते.

हिरव्यागार वस्तु दिसणे-
अचानक तुमच्या जवळपास हिरव्यागार वस्तु दिसायला लागल्यात तर समजून जा तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे. तुमच्या जीवनातील समस्या आता समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मी तुमच्या घरात निवास करणार आहे.

सकाळी ऊस दिसणे –
माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक संकेत हा सुद्धा आहे, की जर तुम्हाला सकाळी सकाळी ऊस दिसला, तर समजून जा तुमच्यावर माता लक्ष्मी तिच्या कृ’पेचा पाऊस पाडणार आहे.

हा संकेत साफ दर्शवतो की तुमच्या घरात लवकरच सुख, समृद्धि आणि धन येणार आहे.

टिप – तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अश्याच पोस्टसाठी खालील ला’ईकचे बटन दाबून आपल्या पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद..!!

Leave a Comment