Friday, December 8, 2023
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषदेवी लक्ष्मींना करायचं आहे प्रसन्न तर, घरात या ठिकाणी ठेवा हत्तींची मूर्ती..!!

देवी लक्ष्मींना करायचं आहे प्रसन्न तर, घरात या ठिकाणी ठेवा हत्तींची मूर्ती..!!

हिं’दू पु’राण क’थांमध्ये हत्तींच्या मूर्तींना महत्त्वपूर्ण असे स्थान आहे आणि त्या घरात सजावटीदरम्यान वापरल्या जातात. त्या सामर्थ्य, ऐक्य आणि धैर्याचे प्रतिनिधित्व करतात. हत्तीच्या आकाराचे देखील वा’स्तुशा’स्त्रानुसार स्वतःचे एक वेगळं महत्त्वं आहे. आपल्याकडे लोक सहसा घरात सकारात्मकता आणण्यासाठी हत्तीच्या मूर्तींचा आणि चित्रांचा घराच्या सजावटीत समावेश करतात.

पु’रातन वेदशा’स्त्रांच्या नुसार आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, आपल्या कौटुंबिक किंवा व्यक्तिगत आयुष्यामध्ये सकारत्मक शक्तीचे तथा उर्जेचे संचरण व्हावे यासाठी अनेक प्रकारचे उपाय सुचविले गेले आहेत.

या शा’स्त्रांच्या नुसार तर आणखी काही विशिष्ट उपायांनी आ’र्थिक सुबत्ता येत असते, तुमच्या यशाच्या वाटेत असलेलेली कोणत्याही प्रकारची अ’डचणही दूर होते. हिं’दू ध’र्मामध्ये हत्तीला अतिशय पवित्र मानले गेले आहे. विघ्नहर्ता गणरायाला आपल्याकडे आराध्य दैवत मानले जाते. हत्ती गणपतीचे प्रतिक तर आहे, त्याच बरोबर धनाची देवता महालक्ष्मी ला देखील प्रि’य आहे.

पण आपल्याला हत्ती प्रत्यक्षात पाळणे शक्य नसल्याने, शा’स्त्रांनुसार घरामध्ये हत्तीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले गेले आहे. वास्तू शा’स्त्राच्या नियमानुसार हत्तीला पाळणे किंवा हत्तीला खाऊ घालणे अतिशय शुभ तथा फलदायी मानले गेले आहे.

पण प्रत्येकाला घरी या गोष्टी करता येणे शक्य नाही, त्यामुळे वास्तू शा’स्त्रानुसार प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शक्य असल्यास चांदीने बनविलेल्या हत्तींची लहान मूर्ती आणणे सोपे समजले गेले आहे. अशा मूर्ती घरामध्ये आणल्याने आपल्या घरामध्ये आ’र्थिक सुबत्ता येते असे म्हटले जाते.

घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तू दो’ष असल्यास अशा हत्तींची चांदीची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने वास्तुदो’ष न’ष्ट होऊन सकारात्मक उर्जेचे घरामध्ये सं’चरण होत असते. घरामध्ये ठेवल्या जाणाऱ्या हत्तींच्या मूर्ती कशी असाव्यात याबद्दल काही ठराविक ठोक ताळे नाहीत. त्यामुळे आपल्याला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे चांदीच्या हत्तींची लहान किंवा मोठी मूर्ती आपल्या कु’वतीनुसार आपण घरामध्ये आणू शकतात.

जर चांदीची मूर्ती आणणे शक्य नसेल, तर हत्तीची रंग रंगोटी केलेली चंदेरी रंगाची प्रतिमा घरामध्ये ठेवल्यानेही इच्छित प’रिणाम आपल्याला मिळतात. ह्यामुळे आर्थिक सुबत्ता तर येतेच शिवाय उन्नतीच्या दिशेने सतत नव-नवीन सं’धी आपोआपच चालून येतात.

तुम्हाला शक्य झाल्यास, घरामध्ये चांदीच्या हत्तीची मूर्ती किंवा प्रतिमा आणल्यास ती घरामध्ये उत्तर दिशेला ठेवावी. या दिशेला मूर्ती ठेवल्यास त्याचा जास्तीत जास्त सकारात्मक प्रभाव दिसून येतो.

अभ्यासाच्या कक्षात किंवा कार्यालयात हत्तींची लटकलेली पेंटीग लावणे देखील शुभ मानले जाते. मुलांच्या खोलीत एखादी पेंटिंग ठेवायची असेल तर मादा हत्ती आणि तिच्या बाळासह फोटो लावावा. यामुळे ज्ञान वाढ तसेच ए’काग्रता वाढते. ज्ञान व एकाग्रता वाढविण्यासाठी आपण हत्तींच्या पुतळ्यांचा वॉलपेपर देखील लावू शकतात.

जर तुम्हाला करियरमध्ये पुढे जायचे असेल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी हत्तीची मूर्ती ठेवा. नेतृत्त्व गुण वाढविण्यासाठी आणि दबावाखाली आपली कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपण हा उपाय करु शकतात.

कामाच्या ठिकाणी स्टेशनरी आणि वर्क डायरीमध्ये हत्तीचा फोटो देखील ठेवू शकता. जर आपण व्यापारी असाल तर मुख्य दरवाजासमोर हत्तीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. जर आपण कामाच्या वातावरणाबद्दल बोललो तर हत्ती बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य दर्शवितो. त्याच्या उपस्थितीने, आपल्या कारकीर्दीत आणि व्यवसायात ऊर्जा मिळते.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’धश्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स