Monday, December 4, 2023
Homeअध्यात्मदेवपूजेच्या वेळी देव ताम्हणात टाका ही एक वस्तु : देवपूजा सार्थकी लावायची...

देवपूजेच्या वेळी देव ताम्हणात टाका ही एक वस्तु : देवपूजा सार्थकी लावायची असेल तर एवढं कराच..!!

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदू संस्कृतीत सकाळची आन्हिंक आवरल्या नंतर दररोज देवपूजा केली जाते. त्यापूर्वी देवघरातील देवांना स्नान घालून स्वच्छ केले जाते. मग नंतर यथासांग स्त्रोत्र आणि आरती द्वारे देवांची आराधना सुद्धा केली जाते. पुराणकथांनुसार आपल्या द्वारे केल्या जाणाऱ्या देवपूजेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पूर्वी लोकांना नुसती देवपूजाच करायची म्हंटल तरी दिड ते दोन तास लागून जायचेत, पण आजकाल केल्या जाणाऱ्या पूजेचा अवधी म्हणजे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आपण ही देवपूजा उरकून घेत असतो.

या देवपूजेचे काही नियम, काही शास्त्र सांगितले गेले आहेत, ज्याप्रमाणे आपण हा विधी करायला हवा. पण व्यस्त जिवन शैली मुळे याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. तरच तुम्ही केलेल्या देवपूजेचं फळ तुम्हाला मिळणार अन्यथा त्या पुजेला काही अर्थ उरत नाही.

मित्रांनो, आजचा आपला लेख याच संदर्भात आहे देवपूजा करताना देवांना ज्या पाण्याने अंघोळ घातली जाते त्या पाण्यात आपल्याला ही एकच गोष्ट टाकायची आहे.

या एका गोष्टीमुळे तुमची देवपूजा सफल होईल, तुम्हाला त्या पूजेचे योग्य ते फळ मिळत राहील. तुमच्या इच्छीत मनोकामना देखील पूर्ण होत राहतील. भगवंताचा तुमच्यावर तुमच्या कुटुंबियांवर आशिर्वाद बनून राहील.

मित्रांनो, आपण रोज सकाळी आपली आन्हींक उरकल्यानंतर आपण आपल्या घरातल्या देवांची पूजा आराधना करत असतो, देवांना स्नान घालून देवघरातील देवांची विधिवत पूजाअर्चा करत असतो.

पण मित्रांनो, यासाठी शास्त्रांमध्ये एक नियम सांगितलेला आहे तो नियम म्हणजे आपण रोज सकाळी देवांना स्नान घालतो त्या पाण्यामध्ये तुम्ही जरी एक गोष्ट टाकून देवांना स्नान घालणार तर तुमची पूजा स्विकारली जाईल.

तुम्हाला त्या पूजेचे योग्य ते फळ जरूर मिळेल. यामुळे भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छीत मनोकामना पूर्ण करतील.

मित्रांनो यासाठी तुमच्या रोजच्या विधी मध्ये फक्त एक बदल करायचा आहे तुम्हला देवपूजेच्या वेळी देव ताम्हणामध्ये पाणी घेऊन, त्या पाण्यात ही गोष्ट टाकायची आहे आणि त्यानंतरच देवांना स्नान घालायचे आहे.

मित्रांनो, आता ही गोष्ट कोणती आहे.? तर मित्रानो, आपल्या सर्वांच्या घरात ही वस्तु सहज उपलब्ध असते. तुम्हाला ती त्या पाण्यात टाकायची आहे. तर ती वस्तू म्हणजे गाईचे ताजे दूध.

मित्रांनो, यासाठी पंचामृताचा सुद्धा वापर करता येईल. पण पंचामृत सगळ्यांच्याच घरात सहज उपलब्ध असेल असं नाही म्हणून फक्त गाईचे दूध आपण पूजा करतांना पाण्यात टाकू शकता.

रोज सकाळी देव ताम्हणात एक पळी दूध पाण्यात टाकायचे आहे, मगच त्या पाण्याने तुम्ही देवांना स्नान घालु शकतात. मित्रांनो, तुम्ही रोजच्या दिनचर्येत या सवयीला सामाविष्ट करायचे आहे.

मित्रांनो, याजागी आपण पंचामृताचा वापर कराल तर ते अजूनही उत्तम, ते अजून शुभ मानलं जातं पण प्रत्येकाच्या घरामध्ये रोजच पंचामृत मिळेलच असे नाही. म्हणून शक्य असेल तेव्हा आपण पंचामृताचा वापर करावा.

पण दूध हे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतच. एक चमचा दूध त्या पुजेसाठी असलेल्या पाण्यामध्ये आपण टाकू शकतो. पूर्वीचे लोक तर दुधाने देवांना स्नान घालत असत. पण आजकाल दुधाचा तुटवडा आणि शुद्धतेचा विचार करता हे केवळ अशक्य आहे.

म्हणून जे पाणी घ्याल त्यामध्ये एक चमचा दूध टाकावे आणि मग त्यामध्ये त्या पाण्यामध्ये देवांचे स्नान घालावे रोज हे काम तुम्ही करूनच देवांची पूजा करा.

टिप – वरील लेख केवळ धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स