Dhan Vrushti On Akshay Trutiya तब्बल 100 वर्षांनी जुळून आला आहे शुभ योग.. 3 राशींवर वर्षभर होत राहणार धनाची वृष्टी..

Dhan Vrushti On Akshay Trutiya तब्बल 100 वर्षांनी जुळून आला आहे शुभ योग.. 3 राशींवर वर्षभर होत राहणार धनाची वृष्टी..

अक्षय्य तृतीया हा वर्षभरातल्या सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस मानला जातो. (Dhan Vrushti On Akshay Trutiya) या दिवशी सोनं खरेदी करण्याला आणि दान पुण्य करण्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय घरात आवर्जून शुभकार्य पार पाडलं जातं. परंतु यंदाची अक्षय्य तृतीया ही त्यापलीकडेही खास असणार आहे. नेमकं काय आहे यंदा, जाणून घेऊयात ज्योतिषांकडून..

हे सुद्धा पहा – 29th June Budh Enter In Mithun बुध मिथुन राशीत प्रवेश करेल.. या राशीच्या लोकांना धनलाभ होणार.. सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल..

यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होईल. याच दिवशी तब्बल 100 वर्षांनी वृषभ राशीत चंद्र आणि गुरू ग्रहाची युती होणार आहे. त्यातूनच निर्माण होईल गजकेसरी राजयोग. हा अत्यंत शुभ योग मानला जातो. शिवाय याच दिवशी रवी, मालवय आणि उत्तम हे योगही जुळून येणार आहेत. (Dhan Vrushti On Akshay Trutiya) या सर्व योगांच्या संयोगाने 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघेल. त्यांच्यासाठी हे पूर्ण सुख-समृद्धी आणि आनंदाचं असेल.

मेष रास – अक्षय्य तृतीया आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असेल. त्यामुळे नवं काम सुरू करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे, त्यातून आपला फायदाच होईल. नवी मालमत्ता खरेदी करण्याचाही योग आहे. (Dhan Vrushti On Akshay Trutiya) बऱ्याच काळापासून अडकलेली कामं आता मार्गी लागतील. धन-धान्याचीही वृद्धी होईल.

कर्क रास – आपल्यावर अक्षय्य तृतीयेचा अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी आता संपतील. अक्षय्य तृतीयेला सोनं किंवा चांदी खरेदी केल्यास त्यातून भरभराट होईल. वाहन, जमीन किंवा घर खरेदीसाठी हा काळ शुभ आहे. पालकांना मुलांकडून शुभवार्ता मिळतील. (Dhan Vrushti On Akshay Trutiya) व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून आपला फायदा होईल.

हे सुद्धा पहा – Deoguru Brihspati Gochar Negative Impact देवगुरू होणार तिनपट ‘अतिक्रमक’ या 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात उडणार गोंधळ.. नोकरी-व्यवसायात नुकसान होण्याचे संकेत..

सिंह रास – आपल्यासाठी हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. नोकरीत मनासारखी बदली मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ उत्तम आहे. घरात शुभकार्य पार पडेल. (Dhan Vrushti On Akshay Trutiya) कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. आपल्यावर कर्ज असेल तर आता कर्जमुक्त व्हाल. वर्षभर आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा असेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment