Tuesday, February 27, 2024
Homeअध्यात्मडिप्रेशन असेल? एकटं वाटतं असेल? टेन्शन असेल.? नातं तुटलं असेल.. तर म्हणा...

डिप्रेशन असेल? एकटं वाटतं असेल? टेन्शन असेल.? नातं तुटलं असेल.. तर म्हणा ‘हा’ एक मंत्र.. सगळ्या अडचणी दूर होतील.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!!मित्रांनो स्वामी म्हणतात दुखात असाल तर फक्त हे एक काम कर तुझे सगळे दुःख मी दूर करेन. स्वामी समर्थांवर जर आपला विश्वास असला तर प्रत्येक गोष्ट ही शक्य होते, कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. फक्त गरज असते संपूर्ण विश्वास ठेवण्याची आणि गरज असते मनोभावाने कोणतेही काम करण्याची आणि त्याचबरोबर मित्रांनो समर्थ समर्थांचे अनेक भक्त आहेत ते श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करतात आणि स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करतात स्वामी समर्थांची अनेक मंत्र आहेत.

प्रत्येक मंत्राचा महिमा वेगळा आहे प्रत्येक मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत ते अनन्यसाधारण आहेत. आणि मित्रांनो आज आपण आपल्या श्री स्वामी समर्थांच्या एक अशा मंत्राबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावालाही उरणार नाही.

आणि मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात की या मंत्राचा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करावा यामुळे घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते घरामध्ये सुख शांती नांदू लागते घरातील लोक जर एकमेकांशी भांडत असतील घरात अशांती असेल तर ते दूर होते तर भक्त हो सोबतच जीवनात जर धनप्राप्तीचे योग नसतील पैसे येत नसेल.

अत्यंत गरीबी असेल तर या समस्या सुद्धा मंत्र या प्रचंड प्रभावाने दूर होतात खरतर या मंत्राचा जप मानसिक आरोग्य चांगले ठेवतो मानसिक ताण-तणाव दूर करतो आपल्याला शारीरिक बळ प्रदान करतो आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो भक्त हो प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

आणि मित्रांनो जेव्हा स्वामी अशा प्रकारे आपल्याला आश्वस्त करतात तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे अगदी सहाजिकच आहे आणि या आत्माबलाच्या जोरावरच प्रत्येक काम आपण यशस्वीरीत्या पूर्ण पार पाडतो आणि त्या कामात आपल्याला यश मिळते. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आपल्याला वेळेनुसार सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा मंत्राचा जप करायचा आहे आपल्या संपूर्ण कुटुंबासह हा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती आपण समोर ठेवावी पाटावर ठेवावी.

त्यांची सेवा करावी आणि सकाळी आणि संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा जप करण्यापूर्वी एक अगरबत्ती लावावी एक दिवा लावावा. आणि सोबतच एक तांब्या किंवा ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावेत आणि त्यानंतर फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा स्वामी भक्त हो फक्त एकदा हा मंत्र आपल्या कुटुंबासोबत म्हणा. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक माळ जप अवश्य करा.

मित्रांनो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपण 108 वेळा आपण मनोभावे म्हणा त्यानंतर या अगरबत्ती तून जी काही जी राख किंवा जे काही भस्म खाली पडले असेल ते आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी अवश्य लावा आणि त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं ते पाणी प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला थोड थोड द्यायचं आहे आणि ते प्यायचं आहे.

स्वामी प्रिय भक्त हो जर दररोज नित्य नेमाने आपण अशाप्रकारे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप केला तर घरांमध्ये अद्भुत बदल झालाच म्हणून समजा तुम्हाला नक्कीच दिसून येईल श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात या मंत्रामध्ये अंगभूत ताकद आहे, आणि या मंत्राचा जप जेव्हा अशाप्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो तेव्हा या मंत्राची ताकद त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या अगरबत्तीतून जे भस्म प्रभावित होऊन पडत हे भस्म जेव्हा आपण आपल्या कपाळी लावतो तेव्हा भक्त हो प्रचंड स्वामीबळ हे आपल्या पाठीशी निर्माण होते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स