ज्ञानेश्वरीतील या पाच ओव्या करतात पाठीच्या मणक्याचे आजार बरे.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मंडळी संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी सांगितली आणि या ज्ञानेश्वरीचे अनेक दिव्य अनुभव अनेकांना येत असतात. ज्ञानेश्वरीच्या पारायनाचे सुध्दा खूप सकारात्मक परिणाम अनेकांच्या जीवनात  झालेले आहेत, आणि तुमच्या मंक्यानच्या आजारावर सुध्दा ज्ञानेश्वरी मध्ये तुम्हाला उपाय सापडतो. हे ऐकून तुम्हाला थोड आश्चर्य वाटल असेल पण हे खर आहे.

मंडळी हाडांचे आजार असे असतात जे माणसाला नको जीव करून सोडतात आणि त्यात पाठीच्या मणक्याचे आजार म्हणजे ते विचारायला नको. दीर्घकालीन चालणारा हा आजार काही कमी होत नाही. अनेक उपचार करून होतात तरी सुध्दा या आजारातून अनेकांना मुक्तीच मिळत नाही. अशा वेळी आपण हताश होऊन जातो आणि मग आपल्याला आठवण होते ईश्वराची. माणसाचे प्रयत्न करून थकले की मग अस  वाटत की नाही कुठली तरी ईश्वरी शक्ती आहे आणि तीच आपल्याला मदत करू शकते. 

असेच जर तुम्ही देखील हताश झालेले असाल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी उपाय असा आहे की ज्ञानेश्वरीच्या १० व्या अध्यायातील पहिल्या ५ ओव्या दिवसातून ८ ते १० वेळा मोठ्या ने स्पष्ठ वाचायच्या आहेत. आणि त्या वाचण्याची सुध्दा एक विशिष्ठ पद्धत आहे आणि त्याच पद्धतीचं पालन केलं पाहिजे पद्धत अशी आहे एका श्वासात दीड ओवी आणि दुसऱ्या श्वासात अर्धी ओवी.या ओव्यांच्या उच्चरणाने पाठीच्या कणात कंबरेपर्यंत तरंग उत्पन्न होतात. आणि त्या तरंगांमुळे नस नाड्यांची विकृती, गुंतागुंत जे काही असेल ते दूर होऊन माणूस स्वस्थ होतो.

मंडळी इथे लक्षात ठेवा की आपले जे स्त्रोत आहेत मंत्र आहेत ग्रंथ आहेत त्याचा संबंध कुठे ना कुठे विज्ञानाशी जोडला गेलेला आहे. इतकचं नाही तर त्याचा संबंध हा आपल्या शारीरिक आणि मानसिक उन्नती सोबत सुद्धा जोडलेला आहे. आणि म्हणूनच हा उपचार तुम्ही मणक्याच्या आजारावर करून पाहू शकता. हे तरंग फक्त मणक्याच्या आजारंवर नाही तर अजून बऱ्याच रोगांपासून मुक्ती देतात. रोज १ तास ३०० ओव्या जर वाचल्या आणि नंतर पसायदान त्या नंतर ज्ञानेश्वर किंवा एकनाथ महाराज यांचा हरिपाठ केला तर अनेक चमत्कारी अनुभव येतात.

नक्की काय होत तर प्रारब्ध कर्माप्रमाने जीवनात सुखदुःख असलेल्या घटना, आर्थिक अडचणी संकट आल्यासही मन अस्वस्थ होत पण हे सगळ केल्यामुळे तसं काही होत नाही. मंडळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तर उपचार तुम्ही घ्याच पण जर मनाने खचला असाल तर हे उपाय नक्की करून बघा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!