दोघांत भांडणं तिसऱ्याचा लाभ अशी परिस्थिती होणार.. 27 एप्रिल पासून दोन शत्रू ग्रहांची युती होत आहे.. या 3 राशींचा फायदाच फायदा होणार.!!


आपल्या जीवनात कितीही वाईट काळ असु देत जेव्हा ईश्वरी शक्ती प्राप्त होते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात जी परिस्थिती आहे त्यामध्ये परिवर्तन घडून येण्यासही वेळ लागत नाही. उद्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत दिसून येत आहेत. उद्या बुधवारपासून आपल्या जीवनात अतिशय सुंदर असा अनुभव आपल्याला येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु हा ज्ञान आणि बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो तर शुक्र हा ग्रह वैभव आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे हा दुर्मिळ असा योग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. चला तर जाणून घेऊयाण की हा योग कसा आहे आणि कोणत्या राशींना या योगाचा प्रचंड फायदा होऊ शकतो.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहाशी युती करतो त्यावेळी त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. देवतांचे गुरु बृहस्पति आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य यांची सुद्धा युती होणार आहे. आता हे दोन शत्रू ग्रह आहेत आणि त्यांची युती होणार आहेत मित्रानो कॅलेंडर नुसार शुक्र आणि गुरु ची युती मीन राशीत होणार आहेत.

देवगुरु बृहस्पती आधीच मीन राशीत आहे. आणि आता 27 एप्रिलला शुक्र सुद्धा या राशीमध्ये प्रवेश करेल 27 एप्रिल ते 30 मे पर्यंत गुरु शुक्र या दोन ग्रहांची युती असेल आणि ती सुद्धा मीन राशीत याचा फायदा मात्र वेगळ्याच तीन राशींना होणार आहे‌. कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊयात..

त्यातली सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास गुरु आणि शुक्र ची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण की ही होती तुमच्या गोचर कुंडलीतून अकराव्या घरात तयार होईल. ज्याला उत्पन्न आणि मिळकतीसाठी काय म्हणतात यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. धनाच्या आगमनाचे संकेत आहेत त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील व्यावसायिक जीवनात चांगले यश मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहेत, त्यामुळे शुक्राचे विशेष कृपा तुमच्यावर होईल.

त्यानंतर ची रास आहे मिथुन रास तुमच्या गोचर कुंडलीत दशम भावात गुरुवाणी शुक्राची युती तयार होईल. याला कार्यक्षेत्र आणि नोकरीची जागा म्हणतात त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती किंवा वेतन वाढ ही मिळू शकते. या काळात व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

आता आपण वळूयात कर्क राशी कडे कर्क राशीच्या लोकांच्या नवव्या भावात होईल. ज्याला भाग्यस्थान आणि परकीय स्थान म्हणतात अर्थात परदेश प्रवासाचे योग सुद्धा म्हणतात त्यामुळे या वेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्याचबरोबर प्रलंबित कामही मार्गी लागतीलव्यवसायात अडकलेला करारही अंतिम टप्प्यात येऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल वाहन सुख मिळण्याची दाट शक्यता आहे.

उत्पन्नात चांगलीच लक्षणीय वाढ दिसून येईल. स्पर्धक विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. म्हणजे ते कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकतात. हे थोडक्यात काय तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अतोनात तसंच काहीसं झालंय असं म्हणायला हरकत नाही दोन शत्रू ग्रह एकाच ठिकाणी येत आहेत आणि त्याचा लाभ मात्र या तीन राशीच्या लोकांना होतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!