नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!!
मेष रास – पैसा खर्च करण्यावर आळा घालायला हवा असं प्रकर्षाने जाणवेल, आज पासून तुम्ही पैसे वाचवायला सुरुवातही कराल. तरीही आज उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च होण्याची दाट शक्यता आहे. संपत्ती जमा होण्याच्या दिशेने आज ठोस पावले उचला. यश नक्की मिळेल. या सप्ताहात तुम्ही खऱ्या अर्थाने गृह सौख्याचा आनंद मनापासून अनुभवायला मिळणार.
त्याबरोबरच तुमच्या मनाला प्रसन्नता लाभेल आणि तुमच्या म’नोकामना पूर्ण होतील. या सप्ताहातील दिवस आनंदी जातील. तुमचे आरोग्य उ’त्तम राहील. सप्ताहाच्या सुरुवातीस कु’टुंबाला वेळ द्याल आणि शेवटचे काही दिवस सा’माजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. ध्ये’य प्राप्ती साठी जे अथक प्रयत्न केला आहेत त्या प्रयत्नांना यश येईल.
वृषभ रास – राग आणि गोंधळामुळे आज तुम्हाला मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेता येणार नाही. आज संयम आणि शांतता राखणे चांगले. चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या म’नामध्ये कोणतीतरी अनावश्यक भीती निर्माण होईल, तसेच अनपेक्षितपणे पैसे खर्च होईल.
तुम्हाला या सप्ताहात आरोग्याच्या त’क्रारी संभवते. त्यामुळे मनाचे संतुलन आणि नियमांचे पालन आवश्यक आहे. रखडलेली सरकारी कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. स्वतः विषयी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. हा सप्ताह तुमच्या निर्णय चुकीचा ठरू शकतो त्यासाठी घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच कार्य हाती घ्या.
मिथुन रास – आजचा दिवस तुमच्यासाठी पैशांच्या बाबतीत संमिश्र असेल. तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकता. प्रतिस्पर्धी सक्रिय राहतील आणि कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. हा सप्ताह या राशीच्या लोकांच्यासाठी खूपच त्रासदायक असणार आहे.
या सप्ताहात त्यांची आर्थिक परिस्थिती खालावेल. आणि आरोग्याविषयी सुद्धा त’क्रारी येतिल जसे कि, श्वसनाचे विकार होण्याची संभावना आहे आणि इतर आजार सुद्धा होण्याची शक्यता आहे. या पासून दूर राहण्यासाठी यो’ग सा’धनेची गरज आहे. त्याच बरोबर संभ्रमित अवस्था होऊन वरिष्ठांशी म’तभेद होण्याची शक्यता ही जास्त आहे. त्यामुळेच या सप्ताहात या लोकांनी वाणीवर नियंत्रण ठेऊन सं’यमाने वागावे.
कर्क – कर्क राशी – आज तणाव आणि पैशाच्या अभावामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. धार्मिक कार्यात दान वगैरे देण्याची संधी मिळेल. आज मेहनतीनुसार पैसे मिळण्यात अडथळा येऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांना या सप्ताहात त्यांच्या आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभणार आहे.
या राशीतील लोकांसाठी हा सप्ताहात चांगला जाणार आहे. जसे कि, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल आणि मित्रमंडळींकडून कौतुक देखील होईल. तुम्हाला प्रवासाचे यो’ग संभवतो. मित्रमंडळींची गाठभेट होईल आणि आपापसात सुसंवाद साधाल. व्यावसायिक लोकांसाठी हा आठवडा ला’भदायक ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी.
सिंह रास – धन खर्चाचे योग राहील. आज मन प्रसन्न राहील आणि अनावश्यक कामात व्यस्त राहाल. आज पैशापेक्षा तुमची प्रतिमा सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील. या राशीच्या लोकांची या सप्ताहात आर्थिक प्रगती होईल. पण गुंतवणूक जपून करा. त्याच बरोबर अनेक सौख्य पूर्ण घटना घडतील. तज्ञ व्यक्तींचा सहवास लाभेल. या सप्ताहात तुम्ही श’त्रू वर मात कराल किंवा श’त्रू स्वतः माघार घेतील. तुमच्या हि’तचिं’तकांकडून तुम्हाला सहकार्य लाभेल. या सप्ताहात नोकरदारांवर जबाबदारी वाढेल आणि तुमच्या वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील. व्यवसायातील चलन वृ’द्धींगत होत राहील.
कन्या रास – उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. शुक्र तुमच्या राशीत बसला आहे. सुखात वाढ होईल, पण तुम्ही खरेदी आणि इतर गोष्टींच्या खरेदीमध्ये पैसे खर्च करू शकता. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. हा सप्ताह तुमच्या साठी काही वाईट गोष्टी घेऊन आला आहे. त्यामुळे तुम्ही या सप्ताहात स्वतः ची काळजी घेऊनच पार पडावे.
कारण या राशीच्या लोकांच्या मनामध्ये संभ्र’म निर्माण होऊन आणि त्यांच्या गैरसमजातून वा’द होतील. त्यामुळे मानावे ताबा ठेऊन संयम बाळगणे आवश्यक आहे. प्रेम प्रकरणांमध्येसिद्ध या सप्ताहात अपयश संभवते. वा’दविवा’दापासून दूर राहावे. आरोग्याच्या त’क्रारी संभवतात. आर्थिक प्रकरणांत कुणावरही विश्वास ठेवू नये. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
तूळ रास – तुम्हाला कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज पैशांच्या खर्चाचा योगही आहे. पण आज अचानक पैसे देखील मिळू शकतात. म्हणून आळस सोडून वागावं. या सप्ताहात तुमच्या बाजूने एक ही गोष्ट होणार नाहीय. त्यामुळे तुम्हाला नावलौ’किक सांभाळावे लागेल. जिभेवर ताबा ठेवने जरूर आहे अन्यथा कौ’टुंबिक अस्वा’स्थ्य राहील.
कुठलंही काम करताना घाई करू नका. मित्र मंडळींचा सल्ला घेऊन निर्णय घ्या. घर, जमिनींच्या कामांमध्ये या सप्ताहात अडचणी येण्याची शक्यता आहे. लांबचा प्रवास करणे टाळा. वाहने सावकाश चालवावीत. आरोग्याविषयी पोटाचे विकार उद्भवण्याची संभावना आहे. अचानक त्रास संभवतो त्यामुळे काळजी घेणे आवश्यक.
वृश्चिक रास – आज तुम्हाला प्रत्येक कार्य उर्जासह हाताळण्यात यश मिळेल. तुमच्याकडे आज कल्पनांची कमतरता नाही. आज तुम्ही लोकांना कल्पनांनी प्रभावित कराल आणि पैसे मिळवू शकता. या राशीच्या लोकांना हा सप्ताह भलताच लाभदायक आहे. कारण त्यांच्या मनासारख्या घटना घडतील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील.
या सप्ताहात तुमचे व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील आणि व्यवसायात वृ’द्धी होऊन, आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्यासाठी सप्ताहाच्या शेवटी प्रगतीच्या वाटा निर्माण होतील. कसोटीचे क्षण अनुभवायास येतील. तुम्हाला मैत्रीला जागावे लागेल, जेणेकरून विजयाकडे वाटचाल कराल. आ’त्मविश्वास द्विगुणा निर्माण होईल.
धनु रास – आजचा दिवस तुमच्या योजना बनवण्याचा असेल. तुम्ही भविष्यातील गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या संधी शोधू शकता. तुमच्यासाठी गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. या सप्ताहात तुम्हाला व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही अनावश्य ठिकाणी गुंतवणूक करणे टाळा. ह्या सप्ताहात वा’दग्रस्त विधानामुळे त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. नावाला जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वा’दवि’वाद टाळण्यासाठी शब्द मागे घ्यावा लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे .
मकर रास– आज चंद्र तुमच्या राशीमध्ये आहे. चंद्राचे शनिदेवाशी संयोग निर्माण होत आहेत, परंतु चंद्र कुंभ राशीत प्रवेश करताच हा शुभ योग संपेल. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस संमिश्र असेल. या सप्ताहात तुमच्या म’नासारख्या घटना घडल्यामुळे दिवस आनंददायी होईल.
नविन मित्र तयार होतील, आज वस्त्र खरेदीचे यो’ग संभवतात. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील, कृत’ज्ञता व्यक्त कराल. नातेवाईकांकडून कौतुक होईल. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकतात. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा हे दिवस वै’वाहिक आयुष्यातील वेगळे असतील. तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.
कुंभ रास– अचानक धनलाभाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आदर वाढेल आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यश मिळू शकते. या दिवशी कर्ज वगैरेपासून दूर राहा. या सप्ताहात बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असाल.
जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक त्रा’सामधुन जात आहे त्यांना कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जी’वनाच्या बऱ्याच स’मस्या दूर होतील. सप्ताहाच्या उत्तरार्धात अनपेक्षित अशी गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कु’टुंबात आनंदोत्सव साजरा होण्याचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याविषयी स’मस्या जाणवतील. जसे कि, वात तथा पित्ताचे त्रास जाणवेल. त्यामुळे मा’नसिक व आर्थिक ता’णतणा’व निर्माण होतील, आ’त्मचिं’तनाची गरज आहे.
मीन रास – पैशाच्या बाबतीत आज चांगली बातमी मिळू शकते. आज तुमच्या पैशाशी संबंधित सर्व कामे पूर्ण करावी लागतील. आळस सोडा आणि येणाऱ्या संधींसाठी स्वतःला तयार करा. या राशीच्या लोकांचे या सप्ताहात विवाह जुळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांचे विवाह यो’ग जुळून येतील, व्यावसायिकांना लाभदायक दिवस, नवे व्यावसायिक मित्र होतील, उ’त्कर्षाचे योग संभवतात.
मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवा’हिक स’मस्यांचे निराकरण होईल, आर्थिक प्रगती होईल. प्रेम प्रकरणात यश येईल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. कदाचित हे दिवस तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहेत.