नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो दुकानात कोणत्या दिशेला तोंड करून बसावे म्हणजे फायदा होईल? मित्रांनो आजकाल स्पर्धेच्या युगात सर्वांनाच असे वाटते की आपला धंदा व्यवसाय तेजीत चालवा.
आपल्या दुकानावर ग्राहकांची नेहमी गर्दी असावी. आणि यासाठी आपण कितीतरी उपाय करतो. परंतु आपण विसरतो की आपण योग्य दिशेला बसलो आहोत की नाही.
आपण जर ऑफिसमध्ये असलो तर आपल्याला असे वाटते की आपले टेबल स्वच्छ असावे, ऑफिस मध्ये वातावरण प्रसन्न असावे, फाईल स्टेशनरी सर्व वस्तू जागच्या जागी असाव्यात.
व दुकान असेल तर दुकानात ही स्वच्छता असावी. ग्राहकाने मागितलेली प्रत्येक वस्तू दुकानात उपलब्ध असावी. व सर्व वस्तू हाताशी व जागच्या जागी असावी. आपण इतर वस्तूंचा इतका विचार करतो पण आपण स्वतः कोणत्या दिशेकडे तोंड करून बसलो हे कधीही पाहत नाहीत.
दुकानाचा किंवा ऑफिस चा संपूर्ण प्रभाव हा सरळ सरळ दुकानाच्या मालकावर किंवा जी व्यक्ती दुकान चालवते त्या व्यक्तीवर पडतो. अशा कितीतरी व्यक्ती असतात की ज्यांना वाटते की आपले दुकान व्यवस्थित चालत नाही.
ग्राहक आपल्या दुकानाकडे आकर्षित होतच नाहीत. ग्राहक आले तरी आपल्या मनासारखे खरेदी करत नाहीत. व आपली विक्री कमी होते. यासाठी आपण काही उपाय ही करतो. त्यामुळे आपल्या विक्रीवर परिणाम ही होतो.
आपला धंदा तेजीत चालू लागतो. आणि परत धंदा कमी व्हायला सुरुवात होते. तर याचे काय बरे कारण असेल. खरे तर याचे कारण म्हणजे आपले बसण्याची चुकीची दिशा. आपण चुकीच्या ठिकाणी तोंड करून दुकानात बसल्यामुळे आपल्या विक्रीवर परिणाम होतो.
व पर्यायाने आपल्या उत्पन्नावर परिणाम होतो. तर कोणत्या दिशेने तोंड करून बसल्याने आपल्या धंद्यात वाढ होते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दुकानात बसल्यानंतर दुकानदाराचे तोंड नेहमी उत्तर दिशेकडे असावे किंवा पूर्वेकडे असावे.
ईशान्य दिशेकडे तोंड असणे ही शुभ असते. तुमचे तोंड जर दुकानात बसल्यानंतर यातील दिशा सोडून इतर दिशेकडे होत असेल तर दुकानाच्या सामनाची सेतु बदला.
फर्निचर ची दिशा बदला. परंतु तुमचे तोंड हे या तीन दिशांपैकी एका दिशेकडे असायला हवे . जर तुम्ही या तीन दिशांपैकी एका दिशेकडे तोंड करून बसला.
तर तुम्हाला लगेचच बदल आहे. गिर्हाईक तुमच्या दुकानाकडे आकर्षित होतील. व आधीविषयी ग्राहकांमध्ये तुमच्याकडे असलेला दृष्टिकोन ही बदलेल. तुमच्या विक्रीत वाढ होईल. व पर्यायाने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.
जर ऑफिसमध्ये तुम्ही या तीन दिशांपैकी कोणतेही एका दिशेकडे तोंड करून बसला. तर इतर सहकारी तुमचा आदर करतील. तुम्ही कामात नेहमी तत्पर व ॲक्टिव्ह राहाल.
जर फर्निचर बदलणे शक्य नसेल तर निदान आपल्या खुर्चीची दिशा फिरवून तिच्यावर बसावे व कागदोपत्री कामे करावे. व नंतर खुर्ची जागेवर ठेवावी. मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की दुकानात बसताना व ऑफिसात बसताना आपले तोंड कोणत्या दिशेकडे असावे. तर या पद्धतीने आपली दिशा बदला व आपल्या उत्पन्नात वाढ करा.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!