Tuesday, March 19, 2024
Homeजरा हटकेदुसऱ्याची मदत घेण्यापूर्वी ही 1 गोष्ट लक्षात ठेवा : येऊ शकते पश्चात्ताप...

दुसऱ्याची मदत घेण्यापूर्वी ही 1 गोष्ट लक्षात ठेवा : येऊ शकते पश्चात्ताप करण्याची वेळ..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आचार्य चाणक्यांनी मनुष्याच्या जीवनातील अशा काही गोष्टी वर्णन केलेले आहे ज्या वेळी त्याच्या जवळचे आपले म्हणणारेही त्याची साथ सोडतात त्याची मदत करत नाहीत.

आणि हा कठीण काळ त्या व्यक्तीला मृत्यू पेक्षाही भयंकर वाटू लागतो. अशा परिस्थितीत काय करायला हवं आम्ही ते तुम्हाला सांगणार आहे. मी कशा प्रकारे या परिस्थितीचा सामना करावा.

चाणक्य नीती मध्ये कूटनीति बरोबरच खरे मित्रता ही सांगितलेले आहे. म्हणून चाणक्यांच्या नी तिला कमी लेखू नये. आज काही व्यक्ती चाणक्य नीति ला वाईट व मूर्ख म्हणतात.

परंतु त्यांना आपल्या जीवनात या सर्व गोष्टींचा अनुभव येतो त्यावेळी त्यांना या गोष्टी वरती विश्वास होतो. की चाणक्यांनी जे सांगितले आहे ते अगदी योग्य आहे. चाणक्यांनी कितीतरी वेळा मनुष्यांना वाईट व्हा. व स्वार्थी व्हा असे उद्देश केला आहे.

कारण आजच्या काळात हेच योग्य आहे. काहीवेळा आपण अशा व्यक्तींवर ती विश्वास ठेवतो जे विश्वासपात्र नसतात. किंवा आपण अशा व्यक्तीं वर प्रेम करून बसतो त्या व्यक्तीला आपली अजिबात काळजी नसते. आणि अशी व्यक्ती आपल्या वाईट काळात आपल्याला मदत करत नाही. त्यावेळी त्या व्यक्तीची आपल्याला खोटेपणाची जाणीव होते.

आचार्य चाणक्य म्हणतात वाघ, हत्ती, सिंह, अशा भयंकर प्राण्यांनी भरलेले जंगलात जाऊन राहावे. जर घर नसेल तर झाडावर घर करून राहावे. भूक लागली तर झाडाची फळे खाऊन गुजारा करावा.

झोप लागली तर जमीनीवरच गवत टाकून झोपावे. थंडी वाजत असेल तर जुन्या झाडाची साल काढून आपले शरीर झाकून घ्यावे. परंतु चुकूनही आपल्याला दारिद्री आली तर आपले मित्र व नातेवाईकांकडे जाऊ नये.

त्यामुळे मनुष्याला अपमानाचे कडू घोट प्यायला लागते. ते कधीही चांगले नसतात. त्यापेक्षा जंगलात राहणे खूप चांगले. चाणक्य म्हणतात आपल्याला थोडीशी अडचण आली काही संकट आले तर आपल्या मित्र किंवा नातेवाईकांकडे हात जोडून भीक मागायला लागतो.

परंतु आपण त्या परिस्थितीचा धैर्याने सामना करून परिस्थितीतून बाहेर पण याचा विचार करत नाही. हा आपला सगळ्यात मोठा मूर्खपणा असतो. आचार्य चाणक्य म्हणतात ज्यावेळी धनहीन झाल्यावर आधी मित्र किंवा नातेवाईकाकडे मदत मागण्यासाठी जातो.

त्यावेळी ते काही काळापुरती मित्र किंवा नातेवाईक सारखा व्यवहार करतात परंतु काही काळानंतर ते आपल्या बरोबर नोकरा सारखा व्यवहार करतात. आणि आपली दयनीय अवस्था पाहून वेळोवेळी आपला अपमान करतात.

या अपमानाचे ओझे डोक्यावर ठेवण्यापेक्षा जंगलात जाऊन राहणे खूप चांगले. आचार्य चाणक्य म्हणतात अपमान हा मरण्यापेक्षा पण जास्त पीडा देणारा असतो. आपण काही क्षमतेपर्यंत अपमान सहन करू शकतो.

परंतु हा मान आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे निघून जातो त्यावेळी हा अपमान सहन होत नाही. आणि मनुष्य मरण्या मारण्यापर्यंत जाऊ शकतो. काही वेळी दृष्ट व्यक्ती चांगल्या व गरीब व्यक्ती चा फायदा उचलून वेळोवेळी अपमान करतात.

चाणक्य म्हणतात अपमान झालेला व्यक्ती रोज हे अपमानाचे घोट पीत राहतात. जसजसे वेळ होत जातो तसतसे हे अपमानाची ओझे जड होत जाते. ती व्यक्ती अपमानाचा जितका जास्त विचार करते. तितका जास्त त्रास त्या व्यक्तीला होत राहतो. आणि शेवटी त्या व्यक्तीला मारून टाकतो.

म्हणून अशा परिस्थितीत व्यक्तीने स्वार्थी दृष्ट व निर्लज्ज म्हणून राहावे. आणि स्वतःच्या आहे त्याचा विचार करावा. याबद्दल त्याला कोणाबद्दल वाईट हरकत करावी लागली तरी चालेल.

तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल पण ती व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर नसेल. तर अशा व्यक्तीला सोडून दिलेले कधीही चांगले. कारण नंतर पश्चाताप करीत बसण्यापेक्षा आधीच निर्णय घेतलेला खूप चांगला.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेले आहे. प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाइक करावे व शेयर करायला विसरु नका.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स