इच्छा पूर्तीसाठी या विशिष्ट दिवशी पूजे मध्ये गव्हाच्या पिठाचा दिवा वापरावा, सविस्तर वाचा.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या माहीती मध्ये आपण इच्छा पूर्तीसाठी पूजेमध्ये गव्हा च्या पिठाचा दिवा वापरणे त्याचे फायदे आणि महत्त्व जाणून घेणार आहोत मित्रांनो कणकेचा दिवा हा इतर दिवसांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो चला तर मग हनुमंताच्या पूजेमध्ये कणकेच्या दिव्या चे महत्व काय आहे ते जाणून घेऊया मित्रांनो अशा प्रकार च्या उपायांच्या माहीती आम्ही आपल्यासाठी बनवि ताना आम्हाला अनेक शास्त्रांचा पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नतेने मग हे उपाय आपल्यासमोर सादर केले जातात. मित्रांनो मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करण्याचा प्रघात शतकानु शतके चालू आहे सनातन धर्मामध्ये हनुमंतांना ज्ञान आणि सामर्थ्याची देवता मानले जाते तसेच त्यांची पूजा केल्याने व्यक्ती निर्भय राहते

त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते म्हणून हनुमान चालीसाचे पठण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की हनुमंताच्या पूजेत कणकेच्या दिव्याने हनुमंतांची विधिवत पूजा करावी कणकेचा दिवा इतर दिवसांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो तर मित्रांनो हनुमानाच्या पूजेमध्ये कणकेच्या दिव्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया मान्यतेनुसार गव्हाच्या पिठाचा दिवा अतिशय शुभ मानला तो तुम्ही पाहिले असेल की शुभ कार्यामध्ये पुजाऱ्यांकडून कणकेचा दिवा देवासमोर प्रज्वलित केला जातो असे म्हणतात की कणकेच्या दिव्याने देव प्रसन्न होतात व त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात हनुमंतांना प्रसन्न करण्यासाठी तसेच पूजा करताना कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे

यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात मित्रांनो आपली एखादी इच्छा असेल किंवा आपल्याला सिद्धि प्राप्त करायची असेल तर आपण कणकेचा एक दिवा बनवावा व त्यामध्ये एक वात लावावी आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन हा कणकेचा दिवा प्रज्वलित करावाया मुळे आपल्याला हनुमंतांची विशेष कृपा प्राप्त होईल आपली सर्व कार्य सुरळीतपणे पूर्ण होतील मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घराच्या देवघरात पिठाचा दिवा लावावा यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होऊ लागतात या सोबतच शनीची साडेसाती आणि दशेचा प्रभावही कमी होतो.

मित्रांनो मंगळवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो तसेच मंगळ ग्रहाचा देखील या दिवसाची संबंध आहे कुंडलीतील मंगळाची प्रतिकूल स्थिती तुमच्या जीवना मध्ये अनेक समस्या आणू शकते यासह त्याचा आपल्या वैवाहिक जीवनावर ही वाईट परिणाम होऊ शकतोआणि म्हणून जर आपल्याला मंगळ ग्रहाला शांत करायचे असेल तर मंगळवारच्या दिवशी कणकेच्या दिव्यांमध्ये चमेलीचे तेल टाकून हा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे यामुळे आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ लागतील मित्रांनो आपल्याला आपली इच्छा पूर्ण करायचे असेल तर हनुमान मंदिरामध्ये पाच मंगळवार कणकेचा पाच तोंडाचा म्हणजेच पाच वातीचा दिवा लावावा असे केल्याने केवळ आपली इच्छा पूर्ण होत नाही तर कुंडलीत उपस्थित असलेल्या मंगळ दोषाचा प्रभाव देखिल कमी होऊन जातो.

मित्रांनो जर का आपण कर्जामुळे त्रस्त असाल किंवा आपली आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर आपण पिठाचा दिवा बनवावा आणि या दिव्यांमध्ये चमेलीचे तेल घालावे व हा दिवा वडाच्या मोठ्या पानावर ठेवून प्रज्वलि त करावाअशा प्रकारे आपण वडाच्या पाच पानांवर पाच दिवे लावून हनुमंताच्या मंदिरामध्ये ठेवावेत सलग 11 मंगळवार हा उपाय करावा यामुळे आपल्याला कर्ज आणि पैशाची संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल तर मित्रांनो हे होते पूजेमध्ये कणकेचा दिवा लावण्याचे काही चमत्कारिक फायदे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Comment