ऐकणाऱ्याच्या थेट का’ळजाला भि’डणारा आवाज.. !! तुम्ही पुन्हा रिपिट केल्याशिवाय राहणार नाही..

नाशिक येथील ऋषिकेश रिकामे या तरुणाचा हा विडीओ सध्या सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे .

‘ही’ कविता आणि ‘या’ मुलाचा अफलातून आवाज तुम्हाला तुमच्या ‘बेस्ट फ्रेन्ड’ ची आठवण नक्कीच करुन देईल…

निसर्गाच्या सान्निध्यात मनाला वेड लावणारं गायन..!!
ऐकणाऱ्याच्या थेट का’ळजाला भिडणारा आवाज.. !!

निखळ मैत्री ची व्याख्या करणं म्हणजे.., निव्वळ मृ’गजळामागे मागे धावण्यासारखं आहे. तरीही आपण मैत्री या भावनेला शब्दांत बं’दीस्त करण्याची चे’ष्टा करत असतो.

खरं तर मैत्रीचं महत्त्व अथांग सागरापेक्षाही मोठं आहे.. आणि ज्याला ते समजलं त्याला आयुष्य समजलं..!!

नाशिक जिल्ह्यातील ऋषिकेश रिकामे या तरुणाने सोशल मिडिया वर शेअर केलेल्या त्याच्या आवाजातील ही कविता अक्षरशः मनाला भु’रळ पाडते.. म्हणतात ना..!!

लिहणाऱ्यापेक्षा सादरीकरण करणारा त्यात आपला जीवही ओतून देत असतो. तेव्हा कुठे त्या रचनेला योग्य ती दादही मिळते.

कवि अनंत राऊत यांनी लिहिलेल्या या कवितेत ऋषिकेश रिकामे यांने अक्षरशः जीवच ओतलेला आहे. मी पै’ज लावून सांगतो तुम्ही हा विडियो नक्कीच तिनदा तरी रिपिट करुन बघणार.

Leave a Comment