Thursday, June 8, 2023
Homeजरा हटकेएक खिळा गुपचूप जाऊन येथे गाडा : शत्रू गुढघे टेकत, दयेची भीक...

एक खिळा गुपचूप जाऊन येथे गाडा : शत्रू गुढघे टेकत, दयेची भीक मागत मागे येईल..!!!

एक खिळा गुपचूप गाडा ‘इथे’ : शत्रु दयेची भीक मागत मागे येईल..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, तुमच्या शत्रूला अक्षरशः बरबाद करणारा हा उपाय आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत एखाद्या गरीब व्यक्तीवर निष्पाप निरपराध व्यक्तीवर हा उपाय करू नका. जी व्यक्ती खरोखर तुमची शत्रू आहे ज्या व्यक्तीने तुमचं जगणं नकोसं केला आहे. तुमची प्रगती ज्या व्यक्तीला बघवत नाही.

केवळ अशाच व्यक्तींवर हा उपाय किंवा टोटक्याचा वापर करावा कोणत्याही निरपराध निष्पाप व्यक्तीवर हा उपाय केल्यास त्याचे दुष्परिणाम हे तुमच्यावर उलटेच होण्याची दाट शक्यता असते. आजचा उपाय इतका प्रभावी आहे की ज्या शक्तीच्या जोरावर ज्या बळाच्या जोरावर समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे.

मग कदाचित त्याच्याकडे भरपूर संपत्ती असेल धन असेल पैसे असेल. या पैशांच्या जोरावर जर समोरची व्यक्ती तुम्हाला वाकवत असेल तुमचा छळ करत असेल किंवा सत्तेच्या जोरावर अधिकाराच्या जोरावर जर सत्तेचा माज आलेला असेल.

तर मित्रांनो हा उपाय त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करतो. सत्तेचा माज उतरवतो तर म्हणजेच पैशाच्या जोरावर ती व्यक्ति तुम्हास त्रास देत आहे त्या व्यक्ती पासून माता लक्ष्मी चार कोस दूर जाते. त्या व्यक्तीच्या घरात दरिद्रता अलक्ष्मीचा वास निर्माण होतो.

एखादी व्यक्ती सर्कलच्या जोरावर म्हणजे आपल्या ओळखीपाळखी च्या जोरावर ज्या तुमच्यावरती प्रेशर आणत असेल तुमचा मानसिक-शारीरिक छळ करत असेल तर त्याचं ते सर्कल त्याच्यापासून दूर होतं किंबहुना ती व्यक्ती संपूर्णतः बरबाद होते.

खूप प्रभावशाली अशा प्रकारचे उपाय मात्र असे उपाय करताना कोणत्याही गरिबाच कोणत्याही निष्पाप व्यक्तीस विनाकारण जर आपण त्रास देण्याच्या हेतूने या उपायाचा दुरुपयोग केलात तर मात्र तुमच्यावर अगदी शंभर टक्के हा उपाय उलटल्या शिवाय राहत नाही आणि म्हणून पूर्ण सावधानपूर्वक नियमांचं पालन करून हा उपाय करावा.

हा उपाय करण्यासाठी दोन दिवस दोन वार योग्य मानले जातात. पहिला वार मंगळवार आणि त्यापेक्षा चांगला वार म्हणजे शनिवार दोन पेक्षा कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता जेव्हा सूर्यास्त होऊ लागेल जेव्हा सूर्य मावळू लागेल तेव्हा करा.

किंवा मध्य रात्री उशिरा केला तरी चालेल दोन्ही वेळा अत्यंत शुभ आहे यासाठी जी सामग्री लागणार आहे ती लागेल एक लिंबू हिरव्या रंगाचे घेऊ शकता पिवळ्या रंगाच घेतला अति उत्तम आहे.

मात्र लिंबा वरती कोणताही डाग नसावा. डाग विरहित अशा प्रकारचा स्वच्छ सुंदर असं लिंबू आपण घ्यायचा आहे. मित्रांनो या लिंबाचं किंवा इलायचीचं लवंगच काळे मिरेच तंत्र-मंत्र शास्त्रात खूप मोठे महत्त्व आहे.

या वस्तू ऊर्जेच्या वाहक असतात एक प्रकारची ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात मग ही ऊर्जा सकारात्मक असं नकारात्मक असो चांगले असो वा वाईट असो शुभ असो अशुभ असो कोणत्याही प्रकारची ऊर्जा वाहून नेण्यासाठी या वस्तूंचा वापर तंत्र-मंत्र शास्त्रात केला जातो.

तुमच्या पाठीमागे जे शत्रुपीडा आहे ही शत्रुपीडा दूर करण्यासाठी मोठ्या आकारात लिंबू जितकं मोठं मिळेल तितकं घ्यायचा आहे आणि असे हे लिंबू घेतल्यानंतर एक खिळा आपल्याला लागेल लोखंडी खिळा तिसरी वस्तू म्हणजे काजळ आणि एक छोटीशी काडी या काडीने आपल्याला लिंबू वरती मंत्र लिहणार आहोत.

सूर्यास्तानंतर किंवा रात्री उशिरा मंगळवार किंवा शनिवार त्यादिवशी आपण हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे सर्वात पहिली गोष्ट लिंबू स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे व पुसून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरती एक मंत्र लिहायचा आहे.

अत्यंत साधा सोपा मंत्र आहे मंत्र व्यवस्थित लिहायचा आहे छोट्याश्या लाकडाच्या काडीने व काजळा च्या साह्याने लिंबू वर मंत्र लिहायचा आहे मंत्र आहे ओम क्रीम क्रीम शत्रु नाशिनी क्रीम क्रीम भट्ट स्वाहा तर अशाप्रकारे हा मंत्र व्यवस्थित लिहा लिहिल्यानंतर जो खिळा आहे.

हा खिळा वरच्या बाजूने या लिंबा मध्ये आपण काढायचा आहे. आणि काढताना आपल्या शत्रूच्या सातत्यानं नाव घ्यायचा आहे मनातल्या मनात घेतले तरी चालेल ओटांमध्ये पुटपुटला तरी चालेल मोठ्याने घेतलं तरी चालेल आपल्या शत्रूचा आपण नाव घ्यायचा आहे.

शत्रूचं नाव पूर्ण द्वेषाने आपला पूर्ण राग बाहेर काढत हा खिळा लिंबा मध्ये आपण उभा काढायचा आहे वरच्या बाजूने उभा काढल्यानंतर आपल्या हातात हा लिंबू घट्ट धरा उजव्या हातात आणि जो मंत्र मी तुम्हाला सांगितला या मंत्राचा एकवीस वेळा 51 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे इतक्या जास्त वेळा जप करायचा आहे तितका जास्त प्रभाव या मंत्राचा या उपायाचा निर्माण होणार आहे.

आणि या मंत्राचा जप केला नंतर आपण एखाद्या निरंजन स्थानी म्हणजे ज्या ठिकाणी माणसाचा जास्त वावर नाही अशा ठिकाणी जायचे आहे हा उपाय करताना आपल्याला कोणी पाहणार नाही याची पूर्णतः दक्षता घ्या काळजी घ्या.

शक्यतो आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा याविषयी काही बोलू नका आपण हवा असेल तर निर्जन स्थानी जाऊन त्याच ठिकाणी हा उपाय करू शकता घरात करणेची आवश्यकता नाही. तर निर्जन ठिकाणी जायचा आहे आणि छोटासा खड्डा खोदायचा आहे.

त्या खड्ड्यामध्ये ही सामग्री टाकायचे आहे ज्या काजळाचा आपण वापर केला ते काजळ सुद्धा तिथे आपण टाकून दिले तरी चालेल जी काडी आपण वापरली आहे ती सुद्धा टाका.

तो खड्डा व्यवस्थित गाडून घ्या आणि नंतर मागे वळून न पाहता आपल्या घरात या स्वच्छ हात पाय तोंड धुवा आणि त्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसून आपल्या कुलदेवता प्रार्थना करा शत्रु मुक्तीची शत्रु पासुन मुक्ती प्रदान करण्याची दुसऱ्या दिवसापासून याचा प्रभाव दिसण्यास प्रारंभ होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स