Friday, December 8, 2023
Homeआरोग्यएक परफेक्ट से'क्स लाईफ साठी कपल्सने या 6 चुका टाळाव्यात..

एक परफेक्ट से’क्स लाईफ साठी कपल्सने या 6 चुका टाळाव्यात..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, प्र’णय करताना चुकीचं आणि बरोबर असं काहीच नसतं. तो एक प्रकारचा जैविक संबंध असतो. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुमच्या शरीराला माहिती असतं की कशाप्रकारे दुसऱ्या व्यक्तीला आकर्षित करायचं.

आपल्या सामाजिक परिस्थितीमुळे जोडप्यांवर वेगवेगळी बंधन प्रेम करताना येतात. याच गोष्टी काही अशा चुकांना जन्म देतात, ज्या आपण प्रणयादरम्यान बहुतेकदा करतो. आणि त्याने आपले लैं’गिक जीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. अशा नेहमी होणा-या आणि टाळायलाच हव्यात अशा चुका कोणत्या, ते आपण पाहूयात..

कामक्रीडेची घाई – आपल्या प्रणयादरम्यान चित्रपट अथवा पॉ’र्न फिल्ममध्ये बघितल्याप्रमाणे कामक्रीडा करण्यात येते अर्थातच तो प्र’णयाचा अविभाज्य भाग आहे. प्र’णय करतांना नेहमी आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या, त्याच्या/तिच्या सर्वांगाला गोंजारा, डोळ्यांत डोळे घाला. हे सर्व करताना नेहमी एक काळजी घ्या की तुमच्या पार्टनरचा क्रीडेदरम्यानचा रिस्पॉन्स नक्की टिपत रहा.
यातून तुम्हाला तुमच्या कामक्रीडेला किती मर्यादा असावी, प्र’णयाला किती वेळ द्यायचा याचा अंदाज येईल.

संमती – मित्रांनो, कधी कधी आपल्याला आपल्या पार्टनरकडे बघितल्यावर वाटतं की आपल्या पार्टनरला प्र’णय करायचा आहे. कधी कधी पार्टनरच्या हालचालींचा वा शारीरिक बदलांचा चुकीचा अनुमान लावल्याने आपण जोडीदारावर जबरदस्ती प्र’णय करायला जातो. त्यासाठी आवश्यक संमती आपल्या त्याची नसते पण आपल्या घाईमुळे आपल्या पार्टनरला जबरदस्ती केल्यासारखं वाटतं. त्यामुळे शारीरिक बदलांवरून अनुमान लावण्या ऐवजी त्याला/तिला विश्वासात घेऊन प्रेमळ भाषेत “हो” किंवा “नाही” च्या भाषेत विचारणा करा.

जे अपेक्षित नाही ते टाळा – ओरल से’क्स ज्याला मुख प्रणय म्हणतात, हा सुद्धा कामक्रीडेचा भाग आहे. बऱ्याच लोकांना ह्या प्रकारे प्र’णय संबंध प्रस्थापित करायला आवडतं देखील! परंतु याबाबत जर तुम्ही पूर्णपणे परिपक्व असाल तरच होकार द्या नाहीतर याकडे जाऊ नका. बऱ्याचदा ओरल सेक्स साठी आपले अवयव हवे तसे स्वच्छ नसतात अथवा कधी कधी आपली तशी तयारी नसते त्यामुळे तो प्रकार टाळणे यथोचित ठरते.

त्वचेला त्वचेचा स्पर्श करण्याआधी – प्र’णय करताना आपल्याला कुठल्याच प्रकारची अडवणूक नको असते. परंतु हे करताना एक काळजी नक्की घ्या – कारण जेव्हा बाह्य संबंध ठेवतो, त्यामुळे बाह्य संबंध प्रस्थापित करतांना ही काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

मला प्रोटेक्शनची गरज नाही – जर तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल विश्वास नसेल तर तुम्ही प्र’णयाआधी निरोध अथवा इतर ग’र्भधारणा रोखणाऱ्या यंत्राचा वापर केला पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल की वी’र्याच्या आधी निघणाऱ्या पदार्थापासून देखील ग’र्भधारणा होऊ शकते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत नि’रोध वापरावं.

बऱ्याचदा होतं काय निरोध देखील पुर्णपणे खात्रीलायक नसतं पण तरीही ते वी’र्यपतना आधीच प्र’णय थांबण्याचा त्रासा पेक्षा बरं आहे. यामुळे आनंद पण उपभोगता येत असतो.

तिच्या मा’सिक पा:ळी दरम्यान प्र:णय टाळा!
जर तुम्ही मा:सिक पा:ळी दरम्यान प्रणयाची इच्छा ठेवत असाल तर तुम्हाला स्वतःचा मानसिक इलाज करण्याची गरज आहे. मा:सिक पा’ळीच्यादरम्यान प्र:णय ही विकृती तर आहेच सोबत असंख्य इन्फेक्शनला आमंत्रण आहे. त्यामुळे प्र’णय हा अत्यंत सुरक्षितरित्या मा’सिक पा’ळीचे दिवस वगळता करा.

त्या काळात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा व तुमच्या पार्टनरला संपूर्णपणे आराम द्या. तुमची प्रणय क्रीडा तुमच्या शारीरिक शक्ती अनुसारच असावी. जर त्यावर गेली त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होतात व शरीराला व्याधी जडतात त्यामुळे आपण आपली सीमारेषा निश्चित केलेली बरी ठरते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स