ज्योतिषशा’स्त्रात अशा बर्याच गोष्टींची नोंद केलेली आहे ज्यामुळे सं’पत्ती मिळण्यास किंवा स’धन होण्यास मदत होते. त्यांच्या मदतीने माता लक्ष्मी नेहमीच आपल्या दाराजवळ उभी असते.
या उपाययोजना करण्यासाठी आपल्याला एक पै’सा खर्च करण्याची देखील आवश्यकता नाही.
परंतु कोणताही पर्याय क’ठोर प’रिश्रम केल्याशिवाय कार्य करत नसतो. कारण माता लक्ष्मीची न’जर देखील एका मे’हनती आणि प्रामाणिक अशा व्यक्तीवरच असते.
परंतु काही ज्योतिषविषयक उपायांनी अ’नावश्यक आ’र्थिक, कौ’टुंबिक त्रा’स दूर होऊ शकतात.
हा उपाय कोणत्याही लाल कपड्याचा किंवा तांदळाचा नाही तर पाणी पिण्यासाठी जो तांब्या वापरला जातो त्याचा आहे. फक्त तो तांब या धातूपासून बनला असावा.
रात्री झोपायच्या आधी, तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यामध्ये थोडंसं मध घाला.
शक्य असल्यास सोन्याचे नसल्यास त्यात चांदीची नाणी घाला. यानंतर, ते आपल्या पलंगाजवळ किंवा खाली झोपत असाल तर उशाला ठेवा आणि झोपा.
आपल्याकडे चांदीची अंगठी असल्यास आपण ते देखील वापरू शकता.
सकाळी उठून आपल्या इ’ष्टदेवतेचं स्मरण करुन हे पाणी विना गुळण्या करता पिऊन टाका.
काही दिवसांनी आपणास हा बदल दिसेल. ज्या ज्या क्षे’त्रात आपणास अ’डचणी येत होत्या त्या क्षे’त्रात तुम्हाला प्र’गती झालेली दिसून येईल. तसेच प्रत्येक कामात य’श आणि स’फलता मिळेल.
असे मानले जाते की हा उपाय नि’यमित केल्याने स’माजातही आपला आदर वाढतो.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. फक्त भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करतो. आमचे पेज यातील कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारा प्रत्येक लेख हा फक्त माहिती साठी आहे. त्यांचा वापर अं’ध श्रद्धा म्हणून करू नये.