एका कि सिं ग सिनमध्ये बे’शुद्ध पडल्या होत्या अभिनेत्री रेखा..!!

1970 आणि 1980 च्या दशकात लाखों दिलांची धडकन असणाऱ्या अभिनेत्री रेखा.. त्याकाळी फॉर्म ला होत्या. रेखा यांचा चाहता असलेला प्रेक्षकवर्ग खूप मोठा होता. मात्र रेखा यांचा सिनेसृष्टीतला प्रवास अजिबातच सोपा नव्हता.

खरं तर रेखाजींचं संपूर्ण आयुष्य अतिशय संघर्षमय आहे. लहानपणापासूनच त्यांना वडिलांचं प्रेम मिळालं नाही. सिनेमात काम करण्याची इच्छा नसताना देखील त्यांना मनाविरुद्ध चित्रपटांमध्ये काम करावं लागलं.

लग्न करुन संसार थाटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला परंतु ते सुखही त्यांना मिळू शकलं नाही, आणि ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं ते प्रेमही रेखाजींना मिळू शकलं नाही.

रेखा यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, 1969 मध्ये रेखा आणि विश्वजित अभिनित ‘अंजना सफर’ या सिनेमाचं काम सुरु होते. या चित्रपटात एक कि सिं ग सीन शूट करण्यात येणार होता.

जेव्हा रेखा यांना या सीनबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्या खुपच घाबरुन गेल्या. व त्यांनी हा सीन शूट करण्यास नकार दिला, मात्र चित्रपटाच्या टीमने त्यांना खात्री दिल्यानंतर रेखाने हा सीन मोठ्या क’ष्टाने शूट करु दिला.

जेव्हा रेखाजी आणि विश्वजितदादा यांचा हा कि सिं ग सीन शूट करण्यात आला तेव्हा खरं तर रेखाजी इतक्या घाबरल्या होत्या की, त्यांच्या चेहऱ्यावरची भी ‘ती त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होती.

त्यातच वारंवार वारंवार हा सीन शूट होत असल्यामुळे व रीटेक्समुळे रेखाजी बे’ शुद्ध झाल्या. एका कि सिं ग सीनमुळे एका नायिकेला चक्कर आली हे हिंदी सिनेमात पहिल्यांदाच घडत होतं. ही गोष्ट प्रसार माध्यमात वाऱ्यासारखी पसरली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटा संदर्भात मोठा वा’ द निर्माण झाला.

नंतर जेव्हा हा चित्रपट से न् सॉ र बोर्डाकडे पाठवला गेला, तेव्हा त्यांनी ‘अंजना सफर’ चित्रपटातील हा कि सिं ग सीन काढून टाकण्यास सांगितला.

याच प्रकरणामुळे हा चित्रपट खुप दिवस लटकला. मग नंतर हा चित्रपट 1 किंवा 2 वर्षांनंतर प्रदर्शित व्हायचा होता, पण झालाच नाही.., तर तब्बल दहा वर्षानंतर 1979 मध्ये ‘दो शि’ कारी’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित करावा लागला.

Leave a Comment