एकदाचं करा फक्त हा उपाय : ति’जोरीतील पैशांचं वजन वाढणार : पैसा मोजायला ठेवावी लागतील माणसं..!!

नमस्कार मित्रांनो, आज आपण अचानक ध’नप्रा’प्तीसाठी एक खास उपाय जाणून घेणार आहोत. ही अचानक धन प्राप्ती म्हणजे याचा अर्थ असा की आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता झालेला धन ला’भ. ज्याला आपल्या बोली भाषेत घ-बाड देखील म्हणतात.

अगदी सहज मिळणारा पैसा, कोणत्याही मार्गाने तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल. मग ती लॉ-टरी असू शकेल, किंवा नो’करीमध्ये मिळणारे प्र’मोशन असेल, तुमच्या बि’झनेस मध्ये एखादी मोठी डि’ल होणार असेल, चांगल्या वा वा-ईट कुठल्याही मार्गाने हा पैसा येईल.

मित्रांनो, तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तुमच्या कडे कोणतंही काम नसेल, किंवा तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता असेल, तर मित्रांनो हा उपाय केल्याने तुम्हाला अ’चानकपणे पैसा मिळू लागेल. हा उपाय केल्याने तुमच्या समोर पैसा मिळवण्याच्या निरनिराळ्या संधी आपोआपच निर्माण होतील.

परंतु मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची अशी अ’ट आहे ती म्हणजे हा उपाय तुम्ही अगदी गु-प्त पणे करायवचा आहे. कोणत्याही प्रकारची वा’च्यता या उपाया बद्दल कुणाजवळ करायची नाहीय. कारण हा एक सि’द्ध आणि प्रभवी असा धन प्रा’प्ती साठीचा तां-त्रिक तो’टका आहे.

आपल्या हिं-दू ध-र्म शा’स्त्रात हजारो वर्षांपासून असे अनेक उपाय सांगितलेले आहेत. आणि आजचा आपला हा उपाय नाथ सं’प्रदायातील तां-त्रिक उपायांमध्ये सुद्धा सांगितला आहे.

मित्रांनो, आजपर्यंत अनेक लोकांनी हा उपाय करून आपल्या ध’नराशी मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करुन घेतलेली आहे. आपणही खऱ्या मनाने जर या उपायाचा अवलंब केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला देखील फा’यदा होऊ शकतो.

फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे. कोणत्याही प्रकारची शं’का मनात ठेऊन जर हा उपाय करायला जाणार तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही. आणि परिणाम शून्य टक्के असेल.

मित्रांनो, आजचा हा उपाय जो आहे तो करण्यासाठी आपल्याला शुक्रवारचाच दिवस निवडायचा आहे. म्हणून कोणत्याही एका शुक्रवारी आपल्या घराजवळ एखादे सफेद रुईचे झाड असेल तर, याच झाडाचा उपयोग आपल्याला या उपायासाठी करून घ्यायचा आहे. चला तर आपण आज बघणार आहोत अचानक धन प्राप्ती कशी करून घ्यायची आहे.

मित्रांनो रुई साधारण 2 प्रकारची असते. लालसर फुले येणारी आणि पांढरी फुले येणारी रुई. आपल्याला पांढऱ्या फुलांच्या रुईचा या उपायासाठी वापर करायचा आहे.

रुईचे हे झाड तंत्र मंत्र शा’स्त्रात सर्वात जास्त वापरली जाणारी अशी महत्वाची व’नस्पती आहे. आणि या झाडाच्या उपयोगाने अनेक लोकांनी धन प्राप्ती करून घेतलेली आहे. मित्रांनो रुईच्या या झाडामध्ये अनेक देवी देवतांचे वास्तव्य असते अशी मा’न्यता आहे. मित्रांनो, असे सुद्धा मानले जाते की एका विशिष्ट का’लवधी नंतर रुईच्या मुळांमध्ये श्री गणेशाची प्र’तिमा बनत असते.

शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे. सोबत जाताना आपल्या देवघरात आपण जो तांब्या वापरतो त्या तांब्यातून एक तांब्या भर ताजे आणि शुद्ध जल आपण घेऊन जायचं आहे. तसेच अगरबत्ती आणि हळद, कुंकू सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे.

मित्रांनो, या व’नस्पतीची आपण एखाद्या देवी देवतांच्या सारखीच मनोभावे पूजा करायची आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून वंदन करायचे आहे, प्रार्थना करायची आहे. आणि प्रार्थना अशी करावी की, हे कु’बेर देवता आम्ही उद्या सकाळी शनिवारी तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी येणार आहोत. कृपया तुम्ही आमच्या बरोबर यावे आणि आमचं घर धन, ऐ’श्वर्य, संपत्तीने भरून टाकावे. शाश्वत लक्ष्मीचा शुभाशीर्वाद तुम्ही आम्हाला आमच्या घरी येऊन द्यावा..!!

अशाप्रकारे प्रार्थना करून आपण घरी यायचं आहे. फक्त एक ही प्रार्थना करताना आपलं मुख हे उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्यायची आहे. कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा असते. तसेच घरी परत येताना मागे वळून पहायचे नाही.

दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्वच्छ स्ना’न आदी उरकून, साफ आणि स्वच्छ क’पडे प’रिधान करून तयार व्हायचं आहे. नंतर आपल्या देवघरात येऊन पूजा अर्चा करून आपण आज जे कार्य करणार आहोत ते आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांना बोलून दाखवायचे आहे त्यांच आ’वाहन करायचे व प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो, नंतर मग प्रार्थना वैगैरे करून झाली की आपण पुन्हा एकदा काल ज्या ठिकाणी गेलेलो त्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे आणि पून्हा हात जोडून प्रार्थना करावयाची आहे. तीच प्रार्थना जी आपण आदल्या दिवशी केली होती तीच प्रार्थना  पुन्हा एकदा करावयाची आहे.

मित्रांनो, प्रार्थना करून झाल्यानंतर हे रुईचे झाड आपण मुळापासून उ’पटायचे आहे. त्यानंतर या झाडाच्या बुड म्हणजेच मूळाकडील भाग आपण काढून घ्यायचा आहे. हे मू’ळ काढून झाले की आपण आपल्या घरी यायचं, आज देखील घरी येतांना मागे वळून पाहयचं नाहीये.

मित्रांनो घरी आल्यानंतर त्या मूळांना नीट साफ करुन घ्या. तसेच त्यावर गंगाजल शिं’प’डून घ्या. घरात गंगाजल नसेल तर साधे पाणी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर एखाद्या लाल रंगाच्या क’पड्यात या मूळला गुं’डाळून घ्यावे. हे लाल क’पड्यात बांधलेले मूळ आपण आपल्या घरात पै’से, ध’न, सो’ने ना’णे वगैरे जिथे ठेवता तिथे हे मूळ आपल्याला ठेवायचं आहे. हे मूळ मां-सा-हार, व्य-स नी वस्तू, का-तडी वस्तू यांपासून दूर ठेवावं.

नंतर प्रत्येक शुक्रवारी या मुळाची मनोभावे पूजा करायची आहे. हा उपाय केल्याने काही दिवसातच तुमच्या जीवनात प्रचंड मोठ्या प्रमाणात ध’न प्रा’प्तीचे योग जुळून येतील. मित्रांनो, फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायाचा आहे. आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment