एकादशी च्या रात्री तांदळाच्या डब्यात घालून ठेवा ही वस्तू, लागतील पै’शांच्या राशी

मित्रांनो एका वर्षभरात चोवीस एकादशी येतात. या चोवीस एकादशी पैकी कोणत्याही एका एकादशीस आपण हा उपाय करायचा आहे. तर एकादशीच्याच रात्री, तांदुळाच्या डब्यात ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे. मित्रांनो या एका वस्तूच्या प्रभावाने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा बरसते. व यामुळे घरात धन सुख समृद्धी, वै’भव निर्माण होते. तर मित्रांनो हा उपाय नक्की कसा करायचा आहे.

आता त्याचे नियम कोणते आहेत याबद्दल आपण अगदी सविस्तर आणि थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो एकादशी तिथी म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते.. हिं’दुध’र्मशास्त्रात सर्व व्रतांमध्ये श्रे’ष्ठ व्रत म्हणजे एकादशीचे व्रत मानले जाते. आणि म्हणूनच हा उपाय करताना आपण भगवान श्री हरी श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्रितपणे सोबत विधी विधानांनुसार पूजा करणे आवश्यक आहे. आता येथे तुम्ही गों’धळून किंवा भिऊन जाऊ नका की विधिवत म्हणजे ब्राम्हणांना वगैरे बोलवावे मगच पूजा करावी असंही नाही.

यासाठी तुम्हाला लागणार काय तर मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की ही पूजा तुम्ही अगदी ज्या प्रकारे देवपूजा करता अगदी त्या प्रकारे एका पाटावर भगवान श्री हरीं आणि माता लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करू शकता. ही पूजा सकाळी, किंवा सूर्यास्तानंतर सायंकाळी देखील करू शकता.. अगदी केव्हाही करू शकता. मित्रांनो ही पूजा करत असताना आपण एक छोटी गोष्ट करायची आहे. ती म्हणजे आपल्याला इतकेच करायचे आहे की, हे पहा माता लक्ष्मीस काही वस्तू अत्यंत प्रिय असतात. त्यामध्ये अक्षदा म्हणजे न तुटलेले फुटलेले तांदूळ चालणार नाहीत ते एकसंध असावे तर तांदूळ, कुंकू, आणि चांदी आपल्याला लागेल .

त्याचबरोबर इलायची, केशर, लवंग, या वस्तू माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहेत. खर तर एकादशी तिथीस आपण अक्षदा चे सेवन करू नये, हिं’दुध’र्मशा’स्त्रात असे नियम सांगितलेले आहेत, की एकादशी तिथीस मसूर डाळ, वांगी , किंवा मां’साहार या गोष्टी व’र्ज्य कराव्यात. आणि आपण ते माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय करत आहोत म्हणून या नियमांचे पालन आपण आवश्य करावे.. या दिवशी भात म्हणजे तांदूळ खाऊ नका. तर मित्रांनो आपण नक्की काय करायचे आहे. आपण माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी श्री. विष्णूची पूजा करायची आहे आणि ही पूजा करताना एक चांदीचं, नाणं तुम्ही वापरू शकता. हे नाणं माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचं आहे. ठेवताना तो गंगाजलंने धुवून घ्यायचं आहे. हे नाणं एका पात्रात माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचं आहे. आणि नंतर आपण विधिवत माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची प्रार्थना करुन पूजा करायची आहे. पूजा संपन्न झाल्यानंतर या एकादशी तिथिच्या रात्री आपण आपण आपल्या किचनमध्ये तांदळाच्या डब्यात हे चांदीचं नाणं टाकायचं आहे. ते टाकण्यापूर्वी माता लक्ष्मींना आणि भगवान श्री हरी विष्णूंना मनोभावे प्रणाम करून वंदन करून पार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील धनाची समस्या दूर करण्याची आणि आपल्या घरात धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. नंतर त्या ठिकाणाहून हे नाणं उचलुन आपल्या घरामध्येे असलेल्या तांदुळाच्या डब्यात टाकायचं आहे.

मित्रांनो संपूर्ण वर्षभर हे नाणं त्याच ठिकाणी राहायला हवं मात्र दीपावली येईल तेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळी हे चांदीचं नाणं या लक्ष्मीपूजनाच्या पूजेत ठेवायचं आहे. नंतर ते परत तांदुळाच्या डब्यात ठेवायचं आहे. अगदी छोटा उपाय आहे नक्की करून पहा. मित्रांनो तुमची जर स्वामीसमर्थ यांच्यावर श्र’द्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment