फक्त 2 थेंब जमेल तेव्हा कानात टाका कानातील मळ हात न लावता लगेच बाहेर : कानासाठी दवाखान्यात जावे लागणार नाही. बहिऱ्या माणसाला सुद्धा ऐकायला येईल.!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो कानाच्या कसल्याही प्रकारच्या समस्या असतील या समस्यांमध्ये कानातून पू येणे, कानामध्ये ठणक येत असने, काना मधून पाणी येत असेल सोबतच ऐकण्याची कार्यशक्ती कमी झालेले असेल. उत्तार वयामध्ये बऱ्याच व्यक्तींना बहिरा पण आलेला असतो.

हा बहिरेपणा निघण्यासाठी म्हणजेच अशा व्यक्तीला ऐकायला येण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. बऱ्याच व्यक्ती मोबाईलवर तासन्तास बोलण्याने वाऱ्याचा संपर्क आल्यामुळे बऱ्याच व्यक्तींच्या कानामध्ये ड्रायनेसपणा येतो.

आणि त्यामुळे कानामध्ये सनक ही येते. म्हणून आपल्याला कानातील मळ काढणे अत्यंत गरजेचं असतं. बरेचजण कानातील मळ काढण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरतात पण हे साहित्य अणकुचीदार किंवा टोकदार असू नये. कारण कानाला इजा होऊ शकते.

कानातील मळ काढण्याची मित्रांनो हे लक्षात ठेवा अंघोळ झाल्याझाल्या किंवा जमेल तेव्हा असे आयुर्वेदिक उपाय करा यानंतर कानातील मळ काढा पहा तुमच्या कानातील मळ बाहेर पडेल आणि कानाची ऐकण्याची क्षमता ही दुपटीने वाढेल.

या उपायांसाठी आपल्याला सर्वप्रथम वावडिंग लागणार आहे साधारण आठ ते दहा याचे दाने घेऊन बारीक कुटून घ्यावे चिमूटभर तयार होईल एवढी बारीक कुठून घ्यायचे आहे. आणि चिमूटभर एका वाटीमध्ये घ्या.

त्यानंतर अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे वेखंड. त्या वेखंडाची सुद्धा चिमूटभर पुड घ्यायचे आहे. आणि अजून एक पदार्थ म्हणजे हळद. हळद दही चिमूटभर लागणार आहे. हे तिन्ही पदार्थ मिक्स केल्यानंतर पुढचा लागणारा पदार्थ म्हणजे कापूर.

कापूर यासाठी खूप उपयुक्त ठरतो. कापूस सुद्धा चिमूटभरच घ्यायचा आहे त्याची पूड करून. आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे. जाहीर व्यक्तींच्या कानामध्ये पाणी येतं, ज्यांचा कान ठणकत आहे, कान सुजलेला आहे अशा व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

त्यांच्या कानामध्ये असलेली सूज वेगळे कमी होण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हे केलेले मिश्रण घरातील कोळसा जाळून टाकायचे आणि त्यातून जो धूर निघेल तो आपल्याला मोठ्या कागदाचा कोन करून त्या कागदा च्या मदतीने कानापर्यंत घ्यायचा आहे.

कानापाशी घेताना त्याची वाफ लागेल त्यामुळे काम थोडे लांब पकडायचा आहे. हा उपाय केल्यानंतर ज्यांच्या कानातुन पाणी येते, सूज आहे, अशा व्यक्तींनी आधी तेल कानामध्ये टाकू नका आधी हा उपाय करा. आणि ज्यावेळी ती समस्या कमी होईल त्याच वेळी तेलाचा वापर करा.

ज्या व्यक्तींच्या कानामध्ये मळ साचतो, कान ड्राय राहतो, कानामध्ये अचानक सनक येते, वेदना होतात, चिडचिड होते, अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे. उपाय खालील प्रमाणे:

या उपायासाठी गावठी लसुन लागणार आहे. लसणाच्या चार पाकळ्या घेऊन त्या पाकळ्यांचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. लसुन अॅन्टीबॅक्टरियल, अॅन्टी फंगल असते. यानंतर आपल्याला तिळाचे लागणार आहे.

कानाच्या समस्या कमी होण्यासाठी लसूण अत्यंत उपयुक्त ठरतो.‌ दोन चमचे तिळाचे तेल घेऊन त्यामध्ये कापलेला लसुन टाकायचा आहे आणि ते तेल लाल होईपर्यंत गॅसवर कडवून घ्यायचा आहे.

आणि ते कळवलेले तेल आपल्याला गाळून घ्यायचे आहे. किंवा लसणाच्या पाकळ्या काढून फक्त तेल बाजूला काढून घ्यायचे आहे आणि हे तेल कोमट असताना म्हणजे कानाला सहन होईल असे तेल कानामध्ये दोन थेंब टाका.

सकाळी उठल्याबरोबर त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. असा हा उपाय तीन दिवस करून पहा कसल्याही कानाच्या समस्या दूर होतील.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरला सल्ला सुद्धा घेऊ शकता.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment