Monday, May 29, 2023
Homeजरा हटकेफक्त 3 इलायची करणार कमाल समोरची स्त्री असो किंवा पुरुष प्रेमात वेडी...

फक्त 3 इलायची करणार कमाल समोरची स्त्री असो किंवा पुरुष प्रेमात वेडी होईल..!!

फक्त तीन विलायची चा उपाय करून पहा समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात अखंड बुडेल. समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात अक्षरशः वेडी होईल. मित्रांनो हा उपाय कोण करावा? पती-पत्नीमध्ये संबंध खराब झालेले आहेत. पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होतात. तुमच प्रेम जीवन अगदी बरबाद झालेल आहे.

पती कुठेतरी वाईट मार्गाला लागलाय. अशावेळी हा उपाय अवश्य करा. आपला पती जर घरामध्ये लक्ष देत नसेल. तिसऱ्या व्यक्तीचा तुमच्या दोघांमध्ये प्रवेश झालेला असेल तर मित्रांनो तुमच्या जोडीदाराला तब्येत ठेव ठेवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता.

जर तुम्ही प्रेमीयुगल आहात. जर तुमचा प्रेमी तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. तंत्र-मंत्र शास्त्रमध्ये विलायची व काळी मिरी ला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. आणि यास ऊर्जेचे वाहक म्हटले जाते.

सकारात्मक ऊर्जा असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल, ऊर्जेला वाहून नेण्याचे काम हे पदार्थ सहजासहजी करतात. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी सुद्धा करू शकता. आजकाल मुले मोबाईल मुळे, टीव्ही मुळे, इंटरनेटमुळे जर तुमचा ऐकत नसतील आणि चुकीच्या संगतीत ती जर पडली असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता.

मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय अवश्य करा. मात्र या उपायांचा चुकीचा वापर करू नका. कोणत्याही सुखी जीवनामध्ये कालवा कालव करू नका. सुखी संसार उध्वस्त करण्यासाठी कृपया या उपायाचा वापर करू नका.

हा उपाय तेव्हाच सफल होतो जेव्हा तुम्ही श्रद्धेने हा उपाय केला तर त्याचा रिझल्ट नक्की मिळतो. तुम्ही हा उपाय पुन्हापुन्हा करू शकता समोरची व्यक्ती तुमचं बोलणं ऐकू लागते. त्या व्यक्तीच्या मनावर विपरीत परिणाम होत नाही त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही.

हा उपाय शुक्रवारच्या दिवशी जर केला तर अति उत्तम आहे. मित्रांनो यासाठी तुम्हाला तीन साबूत विलायची घ्यायचे आहे. पूर्ण असलेल्या असे तीन विलायची आपण घ्यायचे आहे. ताज्या विलायची असाव्या खूप वाळून गेलेल्या नसाव्या.

आणि त्या स्वतःच्या बॉडीला स्पर्श होतील अशा ठेवायचे आहेत. जो तुमच्या शरीरातून एक प्रकारचा गंध बाहेर पडतो. तुमच्या शरीरातील जो घाम बाहेर पडतो, जो गंध असतो तो या विलायची मध्ये समाविष्ट व्हायला हवा. तुमचे जे अस्तित्व आहे ते या विलायची मध्ये समाविष्ट होतं.

आणि हेच ते त्या उपायाच खरं मर्म आहे. तुमचा गंध म्हणजे तुमचा मर्म हा त्या विलायची च्या साह्याने समोरच्या व्यक्तीपर्यंत पाठवणार आहोत. या वस्तू ऊर्जेच्या वाहक असतात. तुमची भावना, तुमचं प्रेम तुमची जी समोरच्या व्यक्तीवर आस्था आहे.

जे तुम्ही खूप सखोल प्रेम त्या व्यक्तीवर करताय. ते प्रेम त्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे. मित्रांनो शुक्रवारी स्नान केल्यानंतर संपूर्ण दिवस या विलायची तुमच्याजवळ असतील. रात्री च्या बाजूला काडून किंवा किंवा ठेवून झोपला तरी चालेल.

दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्यातील एक विलायची त्या व्यक्तीला खाऊ घालायचे आहे. अगदी कोणत्याही माध्यमातून तुम्ही चहा मधून सुद्धा देऊ शकता. कोणतेही खायच्या पदार्थातून तुम्ही घालून देऊ शकता. दुसरी विलायची रविवारच्या दिवशी, तिसरी विलायची सोमवारच्या दिवशी. तीन दिवस आपण हा उपाय करायचा आहे.

ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे त्या व्यक्तीला खायला घालायचा आहे. जी व्यक्ती तुमचं ऐकत नाही त्या व्यक्तीला खायला घालायचा आहे. जर तुम्हाला ीन दिवस उपाय करणे शक्‍य होत नाही. तर सोमवारच्या दिवशी तिन्ही पण विलायची चा चहा बनवा व ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीला प्यायला द्या.

मित्रांनो हा चहा घेतल्याबरोबर त्या विलायचीचा स्पर्श त्याच्या जिभेला किंवा त्याच्या शरीराला स्पर्श झाल्याबरोबर समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमच्याबद्दल एक प्रचंड प्रेम प्रचंड आकर्षण त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होईल.

तुमची प्रत्येक गोष्ट समोरची व्यक्ती ऐकेल. कृपया या उपायाचा गैरवापर करू नका. उपाय करताना वरील नियमाचे पालन करा. जर खरोखरच तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे तर हा उपाय नक्कीच काम करेल अथवा काम करणार नाही.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स