फक्त एकच पान दिसताच क्षणी घेऊन या : डोक्यापासून ते तळपाया पर्यंतच्या प्रचंड वेदनांवर रामबाण, कोरोना, थायरॉईड, चिकनगुनिया, मलेरिया, ताप, सांधेदुखी : सर्वांवर उपयुक्त..

फक्त एक पान दिसताच घेऊन या :
डोक्यापासून ते तळपाय पर्यंतच्या प्रचंड वेदना , कोरोना, थायरॉईड, चिकनगुनिया, मलेरिया, ताप, सांधेदुखी : सर्वांवर उपयुक्त..

मित्रांनो भारतीय आयुर्वेद शास्त्रांमध्ये ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती. प्रत्येक व्यक्तीच्या दारामध्ये ही वनस्पती लावलेली असते. या वनस्पतीचे फायदे एवढे आहेत आपल्या शरीरातील असंख्य आजार कमी होतात.

या आजारांमध्ये असंख्य व्यक्तींना कोरोना सारखा संक्रमण झालेले असेल, अशक्तपणा थकवा, प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल सोबतच पूर्ण संक्रमण नीट होण्यासाठी असंख्य प्रकारच्या गोळ्या औषध घेतली असेल.

या औषधांमध्ये असणारे विद्राव्य घटक शरीरातील बाहेर काढण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सोबतच ज्यांना संधिवाद आहे गुडघेदुखी त्रास आहे. कितीही जुनाट गुडघेदुखीचा त्रास असेल, कंबर दुखीचा त्रास असेल, आणि ज्या व्यक्तींना मूत्राशया संबंधित तक्रारी असतील.

मूत्र मार्गामधील अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सोबतच दुर्धर काही आजार आहे. थायरॉईड सारख्या आजारावर ही वनस्पती चालते.

या वनस्पती चे नाव पारिजातक असे आहे. या पारिजातक वनस्पती चे फुलं आकर्षक दिसतात. हिंदू धर्मामध्ये त्याचे खूप महत्त्व आहे. अशा या आकर्षक व सुंदर वनस्पती आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे बनवले गेलेले आहे.

कारण या पारिजातकाच्या पानांमध्ये निकटेन नाईन नावाचे द्रव्य असते. ते कोंबीनाशक व ताप दूर करणारे असते. कफनाशक असते. पारिजातक पानाचा रस सेवन केल्यास रक्त साफ होते.

सोबतच पारिजातक पानाचा जो रस आहे तो जखम झालेल्या ठिकाणी जर लावलं ती जखम भरून निघण्यासाठी खूप फायदा होतो. पारिजातक पानाचा रस पिल्यावर ताप ही जातो. चिकनगुनिया सारख्या जरा वर्तन हा उपाय अत्यंत रामबाण असा आहे.

या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत पारिजातक वनस्पतीची पाच पाने. व ती पाने स्वच्छ अशी धुऊन घ्या. त्या पानाचा करायचा आहे लगदा. त्या पानाला कुठून घ्यायचा आहे.

त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी. ते एक ग्लास पाणी पातेल्यामध्ये टाका. व ते पातेले गॅसवर ठेवून गरम करा. व तो पानांचा लगदा त्या पातेल्यामध्ये टाका. पाणी उकळू पर्यंत गॅस चालूच ठेवा. व ते तयार झालेले मिश्रण एका ग्लासमध्ये टाकून घ्यायचा आहे.

आणि त्या ग्लासावर झाकण ठेवा. आणि सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्यायचा आहे. हा उपाय करताना चहा आणि साखर जास्त प्रमाणात घ्यायची नाही आहे.

कमी प्रमाणात घ्यायचा आहे जर घेतले नाही तर रिझल्ट खूप चांगल्या प्रकारचा मिळतो. असा हा अत्यंत चांगला उपाय फक्त पाच दिवस करून पहा तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

पारिजातक वनस्पती चे फुले खूप खूप उपयुक्त ठरतात. ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे अशा व्यक्तीने ती फुले गोळा करून, सुकवून त्याची पावडर बनवून ती पावडर सकाळी एक चमचा एक कप किंवा दीड कप पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे.हा थायरॉईडवर रामबाण असा उपाय आहे.

सोबतच हृदय संबंधित तक्रारी बंद होतात. सोबतच ही फुले पाण्यामध्ये कूचकरून त्या पाण्याने जर केस धुतले तर केसा संबंधित तक्रारी बंद होतात. कोंडा असेल तर तो पूर्णतः निघून जातो. या वनस्पतीच्या सालीपासून तेल बनवतात तेही अत्यंत गुणकारी ठरत. अशी अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला सुद्धा घेऊ शकता. अशाच प्रकारचे माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा हो शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment