फक्त ‘हे’ फळ खा : शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही : होतील आरोग्यासाठी इतरही फायदे ..!!

मित्रांनो शरीरामध्ये कधीही कमतरता भासू नये यासाठी फक्त हे फळ खा, आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळेल.

आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवायचे असेल तर ते वाढवण्यासाठी लागणारे आजूबाजूचे पोषक वातावरण गरजेचे आहे. आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला ऑक्सिजनची खूप गरज असते.

आत्ताची जर प्रतिकूल परिस्थिती पाहायला तर आपण आपल्या रक्तातील तसेच पेशीतील ऑक्सिजन ची पातळी योग्य असणे गरजेचे आहे.

त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली राहण्याची जागा निसर्गरम्य अशा ठिकाणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्वच्छ निरोगी पाणी पिण्यासाठी असणे गरजेचे आहे माहीतच आहे पाण्यामुळे आपल्या शरीराला ऑक्सिजनची पूर्तता केली जाते.

मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवायची असेल तर आपल्या खाण्यामध्ये अल्कलाइन रिच युक्त पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे.

अल्कलाइन रिच युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील विविध अवयवांचे कार्य सुरळीतपणे पार पाडतात.

आपल्या अवयवांची कार्य सुरळीतपणे पार पडल्यामुळे बाह्य संसर्गाचा धोका होण्याचा टाळतो त्याचबरोबर त्यांचा संसर्ग आपल्या लवकर होऊ शकत नाही.

आपल्या शरीरातील अल्कलाइन प्रमाण वाढवण्याचे काम लिंबू करत असतात वास्तविक पाहता लिंबू असला तरी ते आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर अल्कलाइन काम करते व्हायरल इन्फेक्शन रोखण्याचं काम लिंबू उत्तम रित्या करू शकतो.

मित्रांनो लिंबू मध्ये ऑक्सीजन सर्व करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या शरीराला ऑक्सिजनची कमतरता कधीच भासत नाही लिंबू मुळे आपले रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीतपणे होते.

मित्रांनो हे लिंबाचे सेवन आपल्याला दररोज करायचा आहे तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने करू शकता त्यामध्ये तुम्ही लिंबूसरबत करा ,लिंबू पाणी किंवा जेवताना त्याचे सेवन करा दिवसातून किमान एक तरी लिंबू आपल्या खाल्ला गेला पाहिजे.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बाहेरचा जंक फूड खाणं कमी करा कारण त्या पदार्थांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भरपूर प्रमाणात असते नैसर्गिक रित्या तयार झालेले पदार्थ खाण्यावर भरपूर भर द्या जेणेकरून आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुरळीत राहील.

मित्रांनो ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या शरीराकडे लक्ष आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये लिंबाचा समावेश करणे योग्य ठरेल.

तर मित्रांनो लक्षात घ्या कीआपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि हा घटक सध्याच्या या काळात खूप आवश्यक आहे. तेव्हा लिंबू सरबत, लिंबू पाणी किंवा जेवणात लिंबू चा वापर करा आणि आरोग्य निरोगी राखा.

मित्रांनो माहिती ही विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या डॉक्टरांशी भेटून सल्ला घ्यावा ही विनंती.

त्याचबरोबर अशा विविध आरोग्य विषयक सल्ल्याची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment