मित्रांनो करा फक्त हा उपाय,
आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत की ज्यामुळे आपले कितीही रुपयांचे कर्ज असले तरी ते तात्काळ फिटेल. त्यामुळे आपला होणारा मान अपमान कमी होईल. देणेकरी यायचेच बंद होतील.
कर्ज – लोन :
मित्रांनो, कर्ज काढण्याची इच्छा कोणाचीच नसते. पण आपणाला कर्ज काढण्याची वेळ अनेक अडचणींमुळे येते. यानंतर परिस्थिती अशी होऊन बसते की आपण काढलेल्या कर्जाचे हप्ते ही भरणे आपणाला मुश्किल होऊन जाते.
कर्जाच्या हप्त्याच्या वेळेला वेगवेगळ्या अनेक अडचणी समोर उभ्या राहतात. आणि हप्ता भरणे मुश्किल होऊन जाते. आणि हळूहळू देणेकर यांची आपल्या घराकडे रीग लागते.
आजच्या या विशेष लेखामध्ये आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपणाला घेतलेले कर्ज तात्काळ कसे तात्काळ फेडता येईल.
मित्रांनो स्वामी समर्थ महाराज म्हणतात की कर्ज घेण्यासाठी कधीही मंगळवारी जाऊ नये. कारण मंगळवारी घेतलेले कर्ज कधीही लवकर फिटत नाही. त्याची हप्तेही वेळेत जात नाहीत. यामुळे मंगळवारी कर्ज कधीच घेऊ नये.
याउलट घेतलेल्या कर्जाचे हप्ते किंवा कर्ज भरणे ही क्रिया मंगळवारी करावी त्याचबरोबर शुक्रवारी देखील कर्ज भरल्यास कर्ज लवकर फिटते. या साध्या गोष्टी आहेत मात्र त्या तुम्हाला उपयोगी पडतील.याचबरोबर काही ज्योतिष उपायही आहेत की जे केल्यास कर्ज तात्काळ फिटते.
स्वामी समर्थांच्या माहितीतील माहितीनुसार एक उपाय असाही आहे की तुम्ही जे करतोय घेता त्यावेळी त्या कर्जातील काही रक्कम त्याच वेळी जिथून तुम्ही कर्ज घेत आहात त्यांना परतफेड करा यामुळे आपले कर्ज लवकर भेटण्यास मदत होते तसा योग घडत जातो.
माहितीसाठी उदाहरण :
उदाहरणात म्हणजे समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून 10000 रुपयांचे कर्ज घेतला तर त्यामधील हजार ते 500 रुपये त्याला लगेच त्याच वेळी परत करा असे केल्याने आपले कर्ज तात्काळ फिटते.
मित्रांनो कर्ज तात्काळ उतरणीच्या क्रियेसाठी श्रीगणेश यांचेही फार मोठे महात्म्य आहे. असे म्हणतात की ज्यांना आपली कर्ज तात्काळ उतरवायचे आहे त्यांनी श्री गणेशाची पुजा रोज मनोभावे करावी त्याचबरोबर दुर्वा आणि अक्षता वाहाव्यात यामुळे आपले कर्ज तात का उतरते.
याचबरोबर आणखी एक उपाय म्हणजे दर मंगळवारी श्री हनुमानना प्रसादा सोबत एक लवंग अर्पण करा यामुळेही कर्ज लवकर उतरते.
लाल मसूरची डाळ व तिचे महत्व
मित्रांनो लाल मसुरीची डाळ हीदेखील आपणाला कर्जफेडीसाठी फार महत्त्वाची आहे. लाल मसुरीची डाळ कुठल्याही एका गरीब व्यक्तींना दान करावी यामुळेही कर्ज लवकर फिटते.
मात्र हे नेहमी लक्षात ठेवा की ती व्यक्ती ही गरजू व खरोखरच गरीब असली पाहिजे अशाच व्यक्तीला या लाल मसूर डाळीचे वाटप करा. या ज्योतिष शास्त्रानुसार हेही कर्ज फेडण्यासाठी महत्त्वाचे ठरते. यामुळेही आपले कर्ज तात्काळ फिटते.
तसेच श्री स्वामी समर्थ म्हणतात की आपण बुधवारी कोणालाही उसने पैसे देऊ नयेत कारण हे पैसे आपणाला परत मिळत नाहीत ते पैसे शक्यतो परत मिळत नाहीत. यामुळे शक्यतो बुधवारी कोणासही पैसे देऊ नये.
याउलट गुरुवारी आपण पैसे दिल्यास आपले पैसे लगेच परत येतात पैसे योग्य त्या ठिकाणी कारणी लागतात. त्या पैशांचे चांगली चीज होते.
मित्रांनो श्री स्वामी समर्थांनी सांगितलेल्या या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योग्य पद्धतीने वापर केल्यास आपणास सर्व अनुभव सांगितल्याप्रमाणे तात्काळ मिळेल.
मित्रांनो हा लेख आपणाला आवडला असल्यास एक लाईक करा तसेच शेअर करायला विसरू नका. आणि हो आपल्या प्रिय जाणार नाही अशी चांगली माहिती पोचविण्यासाठी मदत करा.
टीप : वरील माहिती ही सामाजिक तसेच धार्मिक मान्यतेवर आधारित प्रसिद्ध करण्यात आली असून याचा कुठल्याही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.