गणपती वर लावलेली दूर्वा घरात इथे ठेवा..!! घरात बरकत होईल, अफाट श्रीमंती येईल.!!

मित्रांनो गणपती वर लावलेली किंवा गणपती वर ठेवलेली किंवा गणपती जवळ ठेवलेली दुर्वा घरात इथे ठेवा. घरात बरकत होईल, घरात श्रीमंती येईल. घरात सुख समृद्धी नांदेल.

मित्रांनो गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी बसलेले असतीलच किंवा काहींच्या घरी बसलेले नसतील. पण बरेच लोक संपूर्ण भक्तिभावाने हे अकरा दिवस सण साजरे करतात.

या गणपती बाप्पांच्या खास दिवसांमध्ये आपण गणपती वर अनेक प्रकारची फुले व अनेक प्रकारची पत्री किंवा फळे मिठाई गणपतीला दाखवत असतो, गणपती जवळ ठेवत असतो.

आणि गणपतीची आवडती वस्तू म्हणजे दुर्वा. अत्यंत आवडीची अशी दुर्वा 11, 21, 51, 101 अशी चुडी बनवून आपण गणपतीना लावत असतो. किंवा गणपती जवळ ठेवत असतो.

मित्रांनो या दुर्वा मध्येच गणपतीचा आशीर्वाद असतो. गणपतीची शक्ती असते. गणपतीची कृपा असते. आपण बर्याच वेळेस दूर्वा गणपतीवर लावतो. आणि दुसऱ्या दिवशी दूर्वा तेथून काढून दुसरी दुर्वा तिथे ठेवतो.

आणि काढलेली जुनी झालेली दूर्वा आपण पाण्यात प्रवाहित करतो. किंवा कोटी टाकून देतो. परंतु मित्रांनो आपण ही दुर्वा गणपतीचा आशीर्वाद समजून या जागेवर ठेवली तर नक्कीच आपल्या घरात बरकत होईल.

तर दुर्वा कुठे ठेवायचे आहे. जी दुर्वाची चुडी असते ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा. तुमचे दुकानातील तर दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ठेवा. ऑफिस असेल तर ऑफिस च्या मुख्य ठिकाणी ठेवा. जिथे तुम्ही कागदपत्र किमती सामान ठेवता तुम्ही ही दुर्वा नक्की ठेवा.

गणपती चा आशीर्वाद तुमच्या घरावर, दुकानावर, ऑफिसवर राहिल. तुम्ही एक दिवसाची दुर्वा ठेवायचे आहे. असे नाही तुमच्या घरी पाच दिवस गणपती येतात. किंवा सात दिवस गणपती येतात तर सात दिवस दूर्वा ठेवत चला असे काही नाही.

तुम्ही असं कोणत्याही विशेष दिवशी म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा घरी येतील त्यादिवशी ठेवू शकता. किंवा दुसऱ्या दिवशी ठेवू शकता. तुम्हाला ज्या दिवशी वाटेल तुम्ही त्या दिवशी दूर्वा तुमच्या तिजोरीत ठेवा, तुमच्या दुकानात ठेवा, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा.

फक्त एकाच दिवशी तुम्हाला ही दूर्वा ठेवायची आहे. रोज ठेवायचे नाही. जी रोजची दूर्वा आहे ती तुम्ही पाण्यात प्रवाहित करा. पण कोणत्याही दिवशी तुम ही दुर्वांची एक चूडी गळ्यात किंवा ऑफिसमध्ये नक्की ठेवा.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment