गरुड पुराण – या 4 सवयी ठरतात तुमच्या पतनाचे कारण, आजच सुधारा या सवयी..!!!
गरुड पुराण – सनातन हिंदू धर्मात मृ त्यू नंतर गरुड पुराण ऐकण्याची त र तू द आहे.
हिंदूंमध्ये अशी श्रद्धा आहे की, जगातील सर्वात प्राचीन ध र्म म्हणजे हिंदू सनातन ध र्म.
या मते, असे मानले जाते की, ब्रह्माचे कार्य विश्वाची निर्मिती करणे आहे, भगवान विष्णू विश्वाचे पालनकर्ते आहेत आणि भगवान शिव यांचे कार्य हे विश्व न ष्ट करणे आहे. जरी आपल्या हिं दू ध र्मा त प्रत्येक धा र्मि क ग्रंथाचे स्वतःचे विशिष्ट महत्त्व आहे, परंतु गरुड पुराणाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे.
गरुड पुराण हे वैष्णव संप्रदायाशी सं बं धि त एक महापुराण आहे. सनातन धर्मात मृ त्यू नंतर मोक्ष देण्याचा विचार केला जातो. म्हणूनच सनातन हिंदू ध र्मात मृ त्यू नंतर गरुड पुराण ऐकण्याची तरतूद आहे. या पुराणातील प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत.
यामध्ये भक्ती, ज्ञान, वै रा ग्य, पुण्य, निःस्वार्थ क र्म याबरोबरच त्या ग, दा न, त प स्या, ती र्थ यात्रा इत्यादी शुभ क र्मां मध्ये प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक आणि पारलौकिक फळ यांचे वर्णन करण्यात आले आहे.
आजच्या काळात, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्र स्त आहे, तर आपल्या समस्या सोडवाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. खुप वेळा असे होते की, आपण बरेच प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही, कधी कधी आपण असे काही क र्म करतो ज्यामुळे आपल्याला अपयश येते आणि आपण दारिद्र्या कडे वळतो.
गरूड पुराणामध्ये असेही सांगितले गेले आहे की ती क र्म कोणती आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गरीबी येते. तर त्या क र्मां विषयी जाणुन घेऊया…
1) घा णे र डे कपडे घालणे –
गरुड पुराणानुसार जर एखादी व्यक्ती ग लि च्छ आणि घा णे र डे कपडे घालते तर माता लक्ष्मी त्यांच्यावर खूप रागावतात. धर्मग्रंथानुसार माता लक्ष्मी यांना स्वच्छतेची खूप आवड आहे आणि ज्या घरात स्वच्छता ठेवली जाते त्याच घरात त्यांचे वास्तव्य राहते.
घाणेरडे कपडे घालण्या व्यतिरिक्त, जे लोक आपले श री र स्वच्छ ठेवत नाहीत, असे लोक बऱ्याचदा दारिद्र्याने घेरलेले असतात. गरुड पुराणात, आपल्याला आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2) इतरांमध्ये दोष शोधणे –
गरुड पुराणानुसार जे लोक नेहमी इतरांमध्ये दो ष शोधतात त्यांच्यासाठी वाईट बोलतात, लक्ष्मीमाता त्यांच्यावर रागावते ज्यामुळे त्यांच्या जीवनात गरीबी येते. अनावश्यकपणे किं चा ळ णे किंवा इतरांवर रागावण्याचा स्वभाव असला तरीही गरीबी आयुष्यात येते.
3) सकाळी उशिरापर्यंत झोपणे –
गरुड पुराणानुसार, जी व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपते. अशी व्यक्ती आ ळ शी स्वभावाची समजली जाते. गरुड पुराणानुसार अशा व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रयत्न करूनही पैशाची कमतरता नेहमीच असते.
गरुड पुराणानुसार सकाळ आणि संध्याकाळ ही देवाची उपासना करण्याची वेळ आहे. ही वेळ देवाची उपासना करण्यास योग्य मानली जाते. ही वेळ विश्रांतीत घालवणाऱ्या माणसावर देव क्रोधित होतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात गरीबी येते.
4) पैशाचा अभिमान बाळगणे –
गरुड पुराणात म्हटले आहे की जर एखाद्याला आपल्या संपत्तीचा अभिमान वाटतो तर अशा लोकांची बौद्धिक क्षमता दु र्ब ल असते. असे लोक निरुपयोगी गोष्टींवर आपले पैसे खर्च करून गरीबीला आमंत्रण देतात. आणिमाता लक्ष्मीजी असे चा रि त्र्य आणि स्वभाव असलेल्या लोकांच्या घरात वास्तव्य करत नाही.
गरूड पुराणातील या 4 गोष्टींचे अनुसरण करून आपण दारिद्र्याला टाळू शकता आणि आपल्या घरात सुख, संपत्ती आणि सौभाग्य यांचे वास्तव्य राहू शकते.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!