ही 17 पापे केली तर तुम्हाला नरक या-तना भोगव्या लागतील, चुकुनही या गोष्टी करु नका…!!!
मित्रांनो, हे खरे आहे की प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस म-रण पावतो , परंतु मृ-त्यू नंतर आपल्या आत्म्यास चिरशांति भेटण्यासाठी आपण ही 17 पा-पं टाळणं फार महत्वाचं आहे.
जर आपण या गु-न्ह्यांपासून स्वतःला परावृत्त केलं नाही तर हे निश्चितच आहे की आपल्याला न-रकात जावे लागेल, आणि यमदेवाचे अनेक प्रकारचे छ-ळ सहन करावे लागतील, कठोर या-तना सहन कराव्या लागतील.
हिंदूंमध्ये अशी श्रद्धा आहे की, जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणजे आपला हिंदू सनातन धर्म आहे.
या नुसार, असे मानले जाते की, ब्रह्मदेवांचे कार्य विश्वाची निर्मिती करणे आहे, भगवान विष्णू विश्वाचे पालनकर्ते आहेत आणि भगवान शिव यांचे कार्य हे विश्व नष्ट करणे आहे. जरी हिंदू धर्मात प्रत्येक धार्मिक ग्रंथाचे स्वतःचे विशिष्ट महत्त्व आहे, परंतु गरुड पुराणाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे.
गरुड पुराण हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. गरुड पुराण, वैष्णव संप्रदायाशी संबंधित, सनातन धर्मात मृ-त्यू नंतर मोक्ष देतात असे मानले जाते. म्हणूनच सनातन हिंदू धर्मात मृ-त्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची तरतूद आहे.
गरुड पुराण हे हिंदू धर्माचे एक महान पुराण आहे. या पुराणात असे सांगितले आहे की, ” एखाद्या व्यक्तीला मृ-त्यूनंतर नरक आणि स्वर्ग कसे मिळते. गरुड पुराणानुसार एखाद्याच्या कृतीच्या आधारावर स्वर्ग आणि न-रक या-तना प्राप्त होतात. गरुड पुराणात काही कर्मांना मोठे पा-प मानले गेले आहे. जो ही कर्म करतो त्याला मृ-त्यू नंतर न-रकात स्थान मिळते. धार्मिक श्रद्धा मते, जिथे एखाद्या व्यक्तीला स्वर्गात सर्व प्रकारचे सुख मिळते, तर न-रकात माणसाला अनेक प्रकारचा छ-ळ सहन करावा लागतो.”
हे मृ-त्यूचे गूढ आहे…!!!
मृ-त्यू निसर्गाचे अपरिवर्तनीय सत्य आहे. जो या पृथ्वीवर आला आहे त्याला एके दिवशी येथून निघून जावे लागेल. आयुष्यात आपण केलेल्या कृतींचे फळ आपल्याला मिळते, परंतु मृ-त्यूनंतरही आपल्याला आपल्या कृतींचे चांगले व वाईट परिणाम मिळतात. कारण स्वर्ग आणि न-रकाचे वर्णन गरुड पुराणात सापडते. म्हणूनच, जर एखाद्या व्यक्तीने ही 17 पा-पे केली तर समजून घ्या की मृ-त्यूनंतर, तो थेट न-रकात यातना भोगणार आहे.
ही पा-पे नरकात घेऊन जातात..!!!
ब्राह्मण किंवा पुरोहित यांची ह-त्या करणे.
एखाद्याला न-शेच्या स्थितीत सोडणे.
एखादे पवित्र वचन किंवा कुणाला दिलेला शब्द मोडणे.
गर्भाची ह-त्या करणे किंवा ग-र्भाचा ना-श करणे.
इत्यादी गरूडातील महान पा-प मानले जाते. जो कुणी व्यक्ती असे कर्म करत असेल त्याने निश्चितच न-रकातील या-तना भोगण्यास तयार असले पाहिजे.
एखाद्या महिलेचा खू-न करणे, एखाद्या महिलेचा छ-ळ करणे किंवा ग-र्भवती महिलेला मारहाण करणे इत्यादी गोष्टी आपल्याला न-रकात घेऊन जाण्यासाठी पुरेशा असतात.
एखाद्याचा विश्वासघा-त करणे आणि एखाद्याला ठा-र मारण्यासाठी श-स्त्र म्हणून वि-ष वापरणे हे देखील एक गंभीर पा-प आहे आणि त्याचा मार्ग थेट न-रकात नेतो.
कोणत्याही पवित्र स्थळांना ति-रस्काराने पाहणे, किंवा कोणत्याही धर्माचा अ-पमान करणे. पुराण, वेद मंदिर, धार्मिक ग्रंथांची थट्टा करणे इत्यादी न-रकात जाण्याची चिन्हे देखील आहेत.
दुर्बलांना या-तना देणे..!!!
जो असहाय्य व गरजूना मदत करीत नाही आणि दुर्बल लोकांचा छळ करतो, तो सरळ न-रकात जातो. एखाद्या गरजू व्यक्तीला जाणीवपूर्वक अन्न आणि पाणी न देणे आणि आपल्या दरवाजापुढे आलेल्या पाहुण्याला अन्न- पाणी न देता माघारी पाठवणे देखील मोठे पा-प मानले जाते.
जे एखाद्याला मदत करण्याऐवजी कुणाकडून काहीतरी हिसकावून घेतात जे स्वत:च्या भल्यासाठी दुसर्याच्या उदरनिर्वाहाच्या वाटा बंद करतात जे लोक स्वतःच्या आनंदासाठी इतरांना त्रास देतात किंवा धार्मिक निर्णयास चुकीचे ठरवतात तर ते मरणानंतर सरळ सरळ न-रकात जातात.
मूक-जनावरांची ह-त्या करणे…!!!
दा-रू आणि मां-साची विक्री करणे तसेच आपल्या स्वतःच्या समाधानासाठी प्राण्यांना मा-रणे हे सर्वात मोठे पा-प आहे. जो असे करतो तो सरळ न-रकात जातो.
आपल्या जोडीदाराशिवाय पर-स्त्री किंवा पुरुषाशी संबंध ठेवणारे लोक गरुड पुराणानुसार न-रकात जातात.
एखाद्या राजाची किंवा विद्वानांच्या पत्नीकडे वाईट नजर ठेवणे किंवा लहान मुलीच्या ज्ञानाचा किंवा इच्छेचा अनादर करणे आणि अ-पशब्द बोलणे, अशा लोकांना देखील न-रकात जावे लागते.
एखाद्या निरागस व्यक्तीच्या विरोधात खोटी साक्ष देणे. इत्यादींना गरूड पुराणात पा-प मानले जाते.
ही पा-पे देखिल न-रकात घेऊन जातात..!!!
हिरवीगार जंगले, पिके आणि झाडे तोडून निसर्गाच्या नवनिर्मीतीचा नाश करणे हे गरुड पुराणात पा-प मानले जाते.
वि-धवा स्त्रीचे पावित्र्य नष्ट करणे किंवा लग्नाच्या मर्यादा ओलांडून पर-पुरुषाशी संबंध ठेवणे हे देवाच्या दृष्टीने महापा-प आहे. जे असे करतात त्यांना स्वर्गात नाही तर न-रकात जागा मिळते.
पत्नी आणि मुलांच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्यास, पूर्वजांकडे दुर्लक्ष केल्यास मनुष्य न-रकात जातो.
जो माणूस शिव, श्री विष्णू, सूर्यदेव, गणपती आणि दुर्गामातेचा आदर करीत नाही आणि जो देवी-देवतांची उपासना करत नाही तो देखिल न-रकात जातो.
ज्याने एखाद्या स्त्रीला तिचा सन्मान लु-टायचा या हेतूने आश्रय दिला आणि धोक्याने असा अ-पराध केला तर तो महान पा-पी असतो.
जे पवित्र अग्नी , पवित्र पाणी, बागेत किंवा गोठ्यात म-ल-मूत्र वि-सर्जित करतात त्यांना यमराज स्वत: शिक्षा देतात आणि न-रकात टाकतात.
टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!