Monday, May 29, 2023
Homeअध्यात्मगव्हाच्या पिठात ठेवा या वनस्पती ची पाने.., माता लक्ष्मीची कृपा बाराही महिने...

गव्हाच्या पिठात ठेवा या वनस्पती ची पाने.., माता लक्ष्मीची कृपा बाराही महिने तुमच्यावर बनून राहिल..!!

आजचा उपाय आहे स्वयपांक घरातील गव्हाच्या पिठामध्ये या वनस्पतीची फक्त ११ पाने आपल्याला टाकायची आहेत, या उपायाने तुमच्या घरात पैसा इतका येईल की तुमच्या घरातून लक्ष्मी कधी बाहेर पडणारच नाही.

चला तर मित्रांनो आपल्याकडे खूप पैसा येण्याचा हा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत आणि हा उपाय लाखो लोकांनी केलेला सुद्धा आहे. याचा फायदा अनेक लोकांना झालेला आहे व हा उपाय अत्यंत साधा आणि सरळ देखील आहे.

तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा. हा उपाय तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे आणि तुमच्याकडे खूप पैसा येण्यासाठी चा आहे तुमची आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी , तुमच्याकडे पैसा वाढ होण्याच्या उपाय आहे. जर तुमच्या घरात दारिद्र्य गरिबी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. मात्र हा उपाय तुम्ही नियमित केला पाहिजे.

एक ते दोन वेळा हा उपाय करून चालणार नाही. हा उपाय आपल्याला नियमितपणे करावा लागणार आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त दर शनिवारी धान्य दळून आणायचे आहे.

बाकी इतर वेळेस धान्य दळून आणायचे नाही. फक्त शनिवारी धान्य दळून आणायचे आहे धान्य दळून आणताना गहू ज्वारी बाजरी किंवा अनेक कोणतेही धान्य दळून आणायचे असू द्या आणि त्या पिठामध्ये आपल्याला टाकायचे आहे.

पहिली वस्तू म्हणजे काळे हरभरे, काळे चणे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तसेच तुळशीची अकरा पाने. ती स्वच्छ धुऊन अकरा पाने टाकायची आहेत. हि पाने तोडताना तुळशी समोर उभे राहून मंत्रजप करायचे आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करून जे काही उपाय करणार आहोत तो यशस्वी होवो अशी प्रार्थना करायची आहे. अगोदर माता तुळशी समोर एक मंत्र म्हणायचा आहे ,तो एक मंत्र पुढील प्रमाणे आहे.

ॐ नमों भगवतें वासुदेवायं …

या मंत्राचा ११ वेळेस जप करुन मगच, त्यानंतर ती पाने तोडायची आहे . दुसरी व अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, आपण खाण्यासाठी जे केशर वापरत असतो त्या केशरच्या दोन काड्या आपण घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये टाकायचे आहे. जे फळ आपल्याला मिळणार आहेत ते जलद गतीने मिळणार आहे. या तीन गोष्टी आपल्याला दळायला देणाऱ्या पदार्थामध्ये टाकायचे आहेत.

मगच ते आपल्याला दळण दळून आणायचे आहे. दळण दळून आणण्याचा वार शनिवार असला पाहिजे व हा उपाय शनिवारचा करायचा आहे यामुळे तुमच्याकडे पैसा आपोआप खेचला जाईल.

माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, आर्थिक अर्थ अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आरोग्य धन प्राप्त होईल. हा उपाय शनिवारचा करा तुम्हाला लगेच फळ मिळेल. लोकांना या उपायांचा फायदा झालेला आहे तुम्हालाही होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स