गेलेली ताकद पुन्हा मिळवून देते दालचिनी घातलेलं दुध..!! अजूनही आहेत आश्चर्यजनक फायदे..!!


आपल्या भारतीय किचनमध्ये गरम मसाल्याचा पदार्थ म्हणून दालचिनी हा सुद्धा एक मसाला वापरला जातो. दालचिनीला वंडर स्पाइस असे देखील म्हटले जाते. आपल्यासाठी दालचिनी ही फक्त एक अन्नाची चव वाढविण्यासाठी उपयुक्त असा गरम मसाल्याचा पदार्थ जरी असेल तरी दालचिनीचे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा बरेचसे फायदेही आहेत. युगानुयुगे दालचिनीचा वापर आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हीं गोष्टींसाठी केला जातो आहे.

दालचिनीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्य या दोन्हीसाठी फायदेशीर आहेत. दालचिनी हे स्वतः एक चांगले औषध असले तरी दालचिनी जेव्हा दुधात मिसळून पिण्यात येते तेव्हा त्याचा दूहेरी फायदा होतो. दालचिनी घातलेले दूध बर्‍याच रोगांमध्ये फायदेशीर ठरते आणि बर्‍याचशा आजारांपासूनही आपला बचाव सुद्धा करते.

दालचिनीचे दूध बनविणे एकदम खूप सोपे आहे. एक कप दुधात एक ते दोन चमचे दालचिनी पावडर घाला त्याला मस्त मिक्स करुन घ्या. तसे हे दूध पिल्याने कोणतीही हानी होत नाही, परंतु तरीही आपण एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या मगच हा उपाय करावा.

दालचिनीचे दूध पिण्याचे फायदे –

चांगल्या पचनासाठी, जर आपली पचनक्रिया चांगली नसेल, तर दालचिनीचे दूध पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. याच बरोबर, यामुळे गॅसच्या समस्येपासून देखील आराम मिळतो.

र’क्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी, अनेक अभ्यासांनी पुष्टी केली आहे की अशी अनेक घटक दालचिनीमध्ये आढळतात ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. टाइप -2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी दालचिनीचे दूध विशेषतः भरपूर फायदेशीर आहे.

दालचिनीचे दूध आपल्या शरीराचे आयुष्य वाढवते. यामुळे, आपल्या वृद्धत्वाचा शरीरावर परिणाम होत नाही. आपण म्हातारे झाल्यावरही आपण वृद्ध दिसत नाही.

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याबरोबरच दालचिनीचे दूध पिण्यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्याही वाढते.

चांगल्या झोपेसाठी जर तुम्हाला निद्रानाशची समस्या असेल किंवा तुम्हाला झोप येत नसेल तर दालचिनीचे दूध पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. झोपायच्या वेळेच्या आधी एक ग्लास दालचिनीचे दूध प्या, ते तुम्हाला शांत झोप येण्यासाठी मदत करेल.

सुंदर केस आणि निरोगी त्वचेसाठी दालचिनीचे दूध पिल्यास केस आणि त्वचेशी संबंधित जवळजवळ प्रत्येक समस्या दूर होते. बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म त्वचेला आणि केसांना संसर्गापासून वाचवतात.

मजबूत तसेच बळकट हाडांसाठी, अनेक वर्षांपासून लोक दालचिनीचे दूध वापरत आहेत. तज्ञांच्या मते, या दुधाचे नियमित सेवन केल्याने संधिवात होण्याची समस्या उद्भवत नसते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच आम्हाला कळवा.