Friday, December 8, 2023
Homeजरा हटकेघबाड : अचानक धनलाभासाठी करावयाचा आजपर्यंतचा सर्वात अचूक असा उपाय..!!!

घबाड : अचानक धनलाभासाठी करावयाचा आजपर्यंतचा सर्वात अचूक असा उपाय..!!!

घबाड: अचानक धन प्राप्तिसाठी अचूक ज्योतिषशास्त्रातील उपाय..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आजचा आपला हा उपाय अचानक धनप्राप्तीसाठी असणार आहे. ज्याला आपण घबाड सापडलं असं म्हणतो. ज्योतिष शास्त्रामध्ये बरेचसे उपाय असे असतात ती जे केल्याने आपल्याला अचानक धन प्राप्ति होते.

मित्रांनो अचानक धन प्राप्तिचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे अशी नामी संधी चालून येते. किंवा तुम्हाला धनप्राप्त होत धन सापडत किंवा तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय करताय त्याच्या मध्ये प्रचंड प्रगती होते.

अचानक प्रगती – तुम्ही जर नोकरी करत आहे आणि अचानक प्रमोशन येतील. अगदी अनपेक्षितपणे तुम्ही कोणताही व्यापार करताय व्यापार प्रचंड गतीने वाढू लागेल. किंवा तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय करत नाही आहे मात्र मेहनत करताय अभ्यास करताय तर त्या परीक्षेमध्ये अचानक यशप्राप्ती होते. थोडक्यात काय तरी या ना त्या कारणाने तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करू लागाल.

प्रचंड धन तुमच्याकडे येऊ लागेल पैसा येण्याची मार्ग खुले होतील. तुम्ही आतापर्यंत खूप मेहनत करत असाल तुम्ही खूप कष्ट केलेले आहे अनेक ट्रिक्स वापरले आहेत. अनेक उपाय केले आहेत जेणेकरून पैसा येऊ शकतो. मात्र हे सर्वच्या सर्व उपाय जर फेल झालेले असते. जर कुचकामी ठरले असतील तर कदाचित तुम्ही तुमच्या अवतीभवती हे नकारात्मक ऊर्जा आहे. ही त्यासाठी कारणीभूत आहे.

जेव्हा आपल्या सभोवती आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते. त्याचा परिणाम हा आपल्या वर्तनावर होत असतो. आपल्या वागण्यावर होतो. आणि ज्योतिष शास्त्र असे म्हणतात.

की ज्या व्यक्तीच्या भोवती नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते त्या व्यक्तीच्या हातून जी कामे घडतात. त्यांना यश मिळत नाही तुम्ही जर व्यापार व्यवसाय करताय त्याची प्रगती होत नाही त्यातून पेसा प्राप्त होत नाही पैसा येता येता थांबतो या सर्व कारणांसाठी ते ही नकारात्मक ऊर्जा घालवणारा असा हा उपाय असणार आहे.

यासाठी आपल्याला काळे तीळ लागणार आहे आता तुम्ही म्हणत असाल की काळे तीळ कुठेही मिळत नाही आमच्या गावात आमच्या परिसरात मिळत नाहीत. शहरात मिळत नाहीत मित्रांनो ज्या ठिकाणी देव पूजेचे साहित्य मिळतात पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला हे काळे तीळ नक्की मिळतील.

जर तुमच्या गावात तुमच्या परिसरात याचे दुकान आहे त्यातही काळे तीळ नसतील तर मित्रांनो एखाद्या मोठ्या किराणामालाच्या दुकानात सुद्धा हे काळे तीळ सुद्धा सहज मिळतात. तिथे ही जर हे काळे तीळ नसतील तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे खरेदी करू शकता.

किंवा ज्या ठिकाणी मोठी मोठी देवस्थाने आहेत तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी तर अवश्य हे काळे तीळ विकण्यास ठेवलेली असतात. ऑनलाइन मध्ये तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट , स्नॅपडील अशा विविध प्रकारच्या ऑनलाइन वेबसाईटवर हे काळे तीळ खरेदी करू शकता हे जास्त मागणी नसतात असे काळे तीळ आपणास लागणार आहे.

तर हे काळे तीळ आपण शनिवारचा दिवस निवडणार आहोत. शनिवारच्या दिवशी दिवसभरात किंवा रात्री कधीही आपण हे काळे ते एका कागदामध्ये घ्यायचे आहेत हे काळे तीळ घेऊन आपण चौक ज्याला म्हणतो चार रस्ते एका ठिकाणी फुटतात त्या ठिकाणी जायचं आहे.

त्या चौकाजवळ गेल्यानंतर त्या चौकात गेल्यानंतर मित्रांनो आपल्या चारही दिशांना म्हणजे आपल्या समोर कोणतीही दिशा असूद्या समोरच्या दिशेला चिमूटभर काळे तीळ फेकायचे आहे. उजव्या हाताने लक्षात घ्या डाव्या हातात ती कागदाचीपुढ धरायचे आहे.

आणि उजव्या हाताने हे काळे तीळ फेकायचे आहेत. त्यानंतर समोर फेकल्यानंतर पाठीमागे हे आपण चिमुटभर काळे तीळ फेकायचे आहेत. त्यानंतर उजव्या बाजूला हे काळे तीळ चिमुटभर फेकायचे आहेत आणि त्या नंतर डाव्या बाजूला अशाप्रकारे चारही बाजूला आपण हे काळे तीळ फेकणार आहोत ही फेकताना आपले तोंड एकाच दिशेला ठेवायचा आहे.

हे आपण तोंड बदलायचं नाही आहे त्यानंतर पाचवी जी दिषा आहे ती म्हणजे वरची दिशा आहे आपल्या डोक्यावर. आपल्या डोक्यावर ती म्हणजे आकाशाच्या दिशेने आपण चिमूटभर काळे तीळ फेकायचे आहेत.

लक्षात घ्या हा उपाय आपण केवळ आणि केवळ शनिवारच्या दिवशी करायचा आहे. त्यानंतर आपण थेट आपल्या घरामध्ये यायचं आहे. पाठीमागे वळून पाहायचे नाही कोणत्याही परिस्थितीत मागे न वळता कोणाशीही न बोलता आपण जायचं आहे परत येताना सुद्धा कोणाशी न बोलता यायचा आहे.

हात पाय धुवायचे आहे तोंड धुवायचा आहे आणि आपण देवघरासमोर बसून ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो एक वेळा, तीन वेळा, सात वेळा, नऊ वेळा, अकरा वेळा एकवीस वेळा, 51 वेळा किंवा एकशे आठ वेळा 108 ची कितीही आवर्तने किती वेळा 108 वेळा आपण हा मंत्र जप करायचा आहे अद्भुत असे परिणाम तुम्हाला दिसून येतील.

तुम्ही कितीही शनिवारी हा उपाय रिपीट करू शकता पुनरावृत्त करु शकता. पुनरावृत्त करु शकता तुम्हाला नवीन संधी पैसे येण्याच्या धन प्राप्ति च्या नवनवीन संधी या निर्माण होत आहेत. आणि तुमच्याकडे ध्यान आकर्षित होत आहे ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही कृपया अशा प्रकारच्या गोष्टी करू नका.

कारण विश्वास, श्रद्धा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. ज्योतिष शास्त्र मध्ये कोणतेही ज्योतिषी उपाय करताना धनप्राप्तीचे लक्ष्मी प्राप्तीचे या गोष्टींचे पालन आपल्याला करावं लागतं तर देवपूजा दररोज करत चला देवा वरती विश्वास ठेवा. आणि कर्म आणि मेहनत करा. कष्ट करा त्याशिवाय हे जे तोडगे आहेत हे जे काही उपाय आहेत ते काम करत नाहीत.

मित्रांनो वरील माहिती विविध सेवकांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स