ग’र्व ही एक गोष्ट आहे जो बर्याचदा बर्याच लोकांमध्ये दिसून येतो. काहींना त्यांच्या सौं’दर्याचा अ’भिमान असतो, तर काहींना त्यांच्या पै’शांचा अ’भिमान असतो तर काहींना त्यांच्या यशाचा अ’भिमान असतो. पण हे देखील खरं आहे की आपला हा अ’भिमान हे घ’मेंड कधीही तुटू शकते.
म्हणूनच एखाद्या व्यक्तीने आयुष्यात कधीही खूप जास्त अभिमान बाळगू नये. तथापि, काही लोक जाणीवपूर्वक किंवा नकळत अ’भिमान बाळगण्यास सुरुवात करतात. कधीकधी हा अ’भिमान त्यांच्या स्वभावात इतका गुरफटलेला असतो की त्यांना स्वत: ला देखील कळत नाही की ते किती ग’र्विष्ठ झालेले असतात.
विशेषत: मुलांपेक्षा जास्त मुलीच ग’र्विष्ठ असतात. मुलांपेक्षा त्यांच्यात म’त्सर वाटतो. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींची नावे सांगणार आहोत ज्यांना निसर्गाने खूपच जास्त ग’र्विष्ठ बनवलेले आहे.
तर मग येथे जाणून घेऊया मुलींची ती नावे कोणती आहेत…
A नावाच्या मुली –
ज्या मुलींचे नाव A वरुन सुरू होते त्या नावाच्या मुलींचे स्टेटस थोडे उंच असते. ते त्यांच्या लेवलपेक्षा कमी असलेल्या लोकांना जास्त किं’मत देत नाहीत. त्यांच्या आवडी निवडी खूप जास्त हाय फाय असतात. आणि यामुळेच त्यांच्या स्वभावात ग’र्विष्ठ पणा येऊ लागतो.
बर्याच वेळा या मुलींना त्या स्वत: किती ग’र्विष्ठ बनत आहेत हेच कळत नाही. या मुलींकडेही खूप जबरदस्त न’खरेलपणा असतो, ज्यामुळे समोरच्या लोकांना वाटते की ते अतिशय ग’र्विष्ठ आहेत. त्यांच्या ग’र्विष्ठ पणामुळे, या नावाच्या मुलींना प्र’भावित करणे मुलांसाठी फार कठीण असते.
D नावाच्या मुली –
जर या नावाच्या मुली असतात तर ती ग’र्विष्ठच, परंतु त्या असे बिलकूल पण भासू देत नसतात की त्या किती ग’र्विष्ठ आहेत. पण जेव्हा खऱ्या आयुष्यात कोणतेही काम करण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा ग’र्विष्ठ चेहरा आपोआपच जगासमोर येतो. या मुली स्वत:ला अक्षरशः स्वर्गातील अप्सरा मानतात.
यामुळे त्या मुलांना काहीच किं’मत देत नाहीत. म्हणूनच बरेचदा मुलांमध्ये त्या फक्त एक ग’र्विष्ठ मुलगी अशा नावानेच ओळखल्या जातात. जरी त्यांच्याकडे एखादे कौशल्य असेलही किंवा त्यांच्यात काही चांगली गोष्ट असेल तर त्याबद्दल त्यांना त्वरीत अ’भिमान किंवा ग’र्व वाटायला लागतो. हेच कारण आहे की बहुतांश लोकांना या नावाच्या मुली कधीही आवडत नसतात.
K नावाच्या मुली –
या नावाच्या मुलींना त्यांच्या पै’शांचा, सौं’दर्याचा आणि प्रगतीचा खुपचं अ’भिमान असतो. त्यांना स्वतःपेक्षा खालच्या द’र्जाच्या लोकांशी बोलायला आवडत नाही. त्यांच्या स्व’भावात म’त्सर वाटण्याची भावनाही खुप जास्त प्रमाणात असते.
कुणी दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्यापेक्षा जास्त एखाद्याने प्रगती केलेली त्यांना सहन होत नाही. तसे झाल्यास त्यांना वा’ईट वाटते. मग ते त्यांच्याच ग’र्विष्ठ स्वभावात अडकून राहतात. यामुळे, त्यांचे बरेचसे हि’त श’त्रू देखील तयार होत असतात.
टीपः या सर्व गोष्टी या नावाने असलेल्या 75 टक्के मुलींनाच लागू होतात. इतर 25 टक्के मुली अशा ग’र्विष्ठ नसतात.