घराबाहेर कोहळा का बांधतात? ‘याच’ दिवशी बांधा फायदा होईल !
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे. काही काही ठिकाणी छोटीशी बाहुली असते. ती सुद्धा बांधण्याची पद्धत आहे.
पण आपले हिंदू धर्मीयांमध्ये कोहळा बांधण्याची पद्धत काय आहे घराच्या बाहेर दारांमध्ये कोहळा बांधल्यानंतर कोणता फायदा होतो. यासंदर्भात आपण सर्वजण माहिती घेणार आहे. आणि जर कोहळा बांधायचे असेल तर ते बांधायच्या काय पद्धती आहेत. तरी या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.
प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळते की घराच्या बाहेर दारामध्ये अनेक लोक कोहळा बांधतात. लाल कपडयामध्ये कोहळा बांधतात. तर कोहळा का बांधाव. लाल कपड्यांमध्ये कोहळ बांधल्यानंतर आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही. आपल्या दारामध्ये बाहेरून महाद्वारावर जर बाहेरून कोहळा बांधलं तर दृष्ट शक्ती आपल्या घरात मध्ये कधीही येत नाही.
आणि नजर दोषापासून आपल्या घराचं रक्षण होतं. आपल्या घरातील लोकांना आयुरारोग्य प्राप्त होत असत. म्हणून कोहळा बांधण्याची पद्धत पहिल्यापासून आहे.
तर कोहळा बांधत असताना कसे बांधावे कधी बांधाव. बांधण्याच्या काही पद्धती आहेत का यासंदर्भात आपण सर्वजण माहिती घेणार आहोत. बाहेरून कोहळा आणत असताना आपण देटा सहित कोहळ घरी आणावं. आणि घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने ते घरामध्ये धुवावं त्यानंतरच्या कोहळ्याला पुसून घ्यावा.
आणि त्यानंतर या कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा. आणि तो गंधाने काढावा ओल्या कुंकू ने सुद्धा चालेल. किंवा अष्टगंध जरी असेल तरी सुद्धा चालेल. दोन्ही बाजूला ओम ओमकार काढावा.
आणि त्याच पद्धतीने खालील स्वस्तिक सुद्धा काढायला विसरायचं नाही. त्यानंतर त्या कोहळा वरती काजळाने एखादी रेष ओडावी. आणि मग ते कोहळा आपल्या देवघरासमोर देवासमोर ठेवून त्या कोहळ्याची गंध अक्षदा, हळद, कुंकू, फुल यांनी पूजा करावी.
आणि देवाला प्रार्थना करावं करावी कि आम्ही हे कोहळा दारामध्ये लावत आहोत. आपल्या घराला व आपल्या लोकांना कोणाचीही दृष्ट नजर लागू नये ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये अशी प्रार्थना देवाला करावे आणि त्यानंतर हा कोहळा आपल्या महा द्वारा मध्ये घराच्या बाहेर सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने हा कोहळा बांधायचा आहे.
शक्यतो लाल वस्त्रांमध्ये कोहळा बांधायचे आहे. कधी कधी काही लोकांचं कोहळा लाल वस्त्रांमध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होत असत. तर अशा वेळेला दृष्ट शक्तीपासून आपल्या घरातील लोकांचा बचाव झालेला आहे असं समजावं. आणि मग तो कोहळा खराब झालेलं ते कचऱ्यामध्ये टाकून द्यावं. आणि दुसरे नवीन घेऊन यावं सांगितल्या पद्धतीने पूजा करावी.
आणि शक्यतो शनिवारीच कोहळा आपल्या घराबाहेर महाद्वारा मध्ये बांधाव सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने बांधाव पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या, शनि अमावस्या, दिवाळी अमावस्या यावेळी नक्कीच हे कोहळा बदलावा.
आणि कोहाळ हे नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा कारण अशा वेळेला या मुहूर्तावर सांगितल्या पद्धतीने मुहूर्तावर जर आपण कोहळा आपल्या घराबाहेर जरूर बांधलं तर दुष्ट शक्तीचा नाश होतो चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते.
आपल्या घरातील लोकांमध्ये मतभेद होत नाही कोणालाही नजर लागत नाही आणि यातून आपल्या सगळ्यांचा बचाव होतो. यासाठीच कोहळा घराच्या बाहेर बांधण्याची पद्धत आहे. आणि या कोहळ्यामध्ये मध्ये दृष्ट शक्ती दूर करण्याची एक मोठी ताकद आहे. म्हणून कधी कधी आपण यज्ञामध्ये किंवा नवचंडी मध्ये कोहळ असतं कोहळ्याला सजवतात.
त्याचा राक्षस तयार करतात दृष्ट शक्ती सामावणे ची पद्धत कोहळ्यामध्ये असते आणि मग त्या कोहळ्याचा बळी दिला जातो. नवचंडी मध्ये म्हणूनच या कोवळ्या मध्ये अतिशय मोठी ताकद असते. हे कोहळ नक्कीच अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी सांगितलेल्या मुहूर्तावर कोहळ आपल्या घराबाहेर बांधाव आणि आपल्या कुटुंबाच रक्षण करावं.
मित्रांनो वरील माहिती विविध प्रयोगांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!