घराच्या छतावरती टाका चपातीचा एक तुकडा.. 24 तासात चमत्कार होईल.!!


आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मित्रांनो, अनेकजण घरांमध्ये धनसंपत्ती यावी यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय सुरु करतात आणि त्या व्यवसाय मध्ये त्यांची बरकत होत नाही आणि त्याच बरोबर घरामध्ये सुख-समृद्धी ना राहत नाही आणि घरामध्ये असलेला पैसा वारंवार इतरत्र कुठेही खर्च होत असतो आणि मग हे लोक खूप नाराज होतात तर मित्रांनो अशावेळी आपण नाराज न होता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय केले तर यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशांमध्ये वाढ होईल आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होईल.

आणि मित्रांनो जर आपण आपल्या घरातील स्वयंपाकघरात पहिली पोळी किंवा चपाती झाल्यानंतर त्यावर साजुक तूप लावून त्याचे चार तुकडे करावे. चारी तुकड्यांवर खीर, गूळ किंवा साखर ठेवावी. यातून एक भाग गाय, दुसरा भाग कुत्र्याला, तिसरा भाग कावळ्याला तर चौथा भाग भिकार्‍याला द्यावा. गायीला पोळी दिल्याने पितृदोष दूर होतं, कुत्र्याला पोळी दिल्याने शत्रू भय दूर होतं, कावळ्याला पोळी दिल्याने पितृदोष तर गरिबाला पोळी दिल्याने आर्थिक कष्ट दूर होतात आणि कामात येत असलेल्या अडचणी देखील दूर होतात.

परंतु मित्रांनो ज्या चपाती चा तुकडा आपण कावळ्याला उघडणार आहोत तो तुकडा आपल्याला आपल्या घराच्या छतावर ठेवायचा आहे मित्रांनो घराच्या छतावर कावळ्या साठी एक तुकडा ठेवला आणि त्याचे सेवन जर कावळे यांनी केले तर यामुळे आपल्या घरावर आणि आपल्यावर असणारा पितृ दोष कमी होतो आणि त्याच बरोबर आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या जीवनात शनीची पीडा असेल किंवा राहू-केतूची अडचण असेल तर पोळीचा हा उपाय आपल्यासाठी अचूक सिद्ध होऊ शकेल. या सर्व ग्रहांची अशुभता दूर करण्यासाठी रात्री बनवलेल्या शेवटल्या पोळीवर मोहरीचे तेल लावून काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी. काळा कुत्रा नसल्यास कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी आणि आमच्याकडे अतिथी देवाचे रूप असल्याचे मानले गेले आहे मग व्यक्ती श्रीमंत असो वा सामान्य. अशात एखादा निर्धन किंवा गरीब आपल्या दारासमोर आल्यास यथाशक्ती भोजन करवावे. भोजनात पोळी सामील असावी. भोजन स्वत:च्या हाताने वाढावे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर जर खूप प्रयत्न करून देखील यश हाती येत नसेल तर हा पोळीचा उपाय आपल्यासाठी वरदान सिद्ध होईल. पोळी आणि साखर मिसळून त्याचे चुरा करून मुंग्यांना खाऊ घालाव्या. याने सर्व अडचणी दूर होतात आणि जर आपल्या घराच्या शांतीला नजर लागली असल्यास आणि घरात विनाकारण कटकटी होत असल्यास पोळीचा हा उपाय अमलात आणून बघा. दुपारी आपल्या स्वयंपाकघरात पोळ्या शेका. पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटली कुत्र्यासाठी काढून ठेवा. आणि स्वत: भोजन करण्यापूर्वी पोळी गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला. असे करणे शक्य नसल्यास नंतर देखील खाऊ घालू शकता.

आणि मित्रांनो जर आपल्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होत असल्यास किंवा नोकरी मिळत नसल्यास हा उपाय आपल्यासाठी आहे. पोळीच्या डब्यातील खालून तिसरी पोळी घ्यावी, तेलाच्या वाटीत आपल्या मध्यमा आणि तर्जनी बोट सोबत बुडवून त्या पोळीवर दोन्ही बोटांनी एक रेषा ओरखडावी. आता काही न बोलता ही पोळी दोन रंगाच्या कुत्र्याला खाऊ घाला. हा उपाय गुरुवार किंवा रविवार केल्यास करिअरसंबंधी प्रत्येक अडचण दूर होण्यास मदत मिळेल.

टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!