Thursday, June 8, 2023
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषघराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन गुपचूप ठेवा फक्त ही एक वस्तु.., होईल धनाची...

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन गुपचूप ठेवा फक्त ही एक वस्तु.., होईल धनाची बरसात अडचणी होतील दूर..!!

मित्रांनो, या जगातील प्रत्येक व्यक्तीला पैशांची नितांत आवश्यकता असते, या पैशांशिवाय आपले कोणतेही काम पूर्ण होऊच शकत नाही, जर आपण कोणतेही काम केले तर त्यासाठी पैशांची आवश्यकता असते.

अशामुळे आपण भरपूर पैसे मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतो प्रत्येक गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करत असतो पण आपल्याला हवं ते यश मिळवता येत नाही, मग आपण निराश होतो, कधीकधी आपण असा विचार करत बसतो की असे का होते..??

इतकी मेहनत करून देखील आपल्याला हवं ते साध्य का होत नाही. तर मित्रांनोआम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या दैनंदिन जीवनात कळत नकळत अशा काही चुका करत असतो ज्यामुळे आपल्याला पैशाच्या संबंधी अडचणींचा सामना करावा लागतो.

ज्योतिषानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे आपल्या घरात भरपूर पैसा येऊ शकतो, आज आम्ही आपल्याला या लेखातून अशा काही वास्तु टिप्सबद्दल माहिती देणार आहोत.

जेणेकरून आपल्या घरात कोणत्याही प्रकारे पैसे येतीलच. आपल्याला फक्त ती एकच गोष्ट आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्याची आहे. ज्याबद्दल आम्ही आपणास सूचित करणार आहोतच त्याबद्दल फक्त तुम्हाला कुठलीही अडचण असायला नको.

चला तर या गोष्टी काय आहेत ते आपण आता समजून घेऊयात –

काचेचे भांडे –
काचेचं भांडं ठेवण्यात तुम्हाला काही अडचण होत असेल तर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सजावटीसाठी म्हणून काचेच्या फुलदाण्या ठेवू शकतात आणि त्यामध्ये फुले किंवा अजूनही काहीतरी ठेवू शकता, ताजी फुले ठेऊन त्यात पाणी भरुन ठेवावे, जर तुम्ही असं केलं तर तुमच्या घरातील सकारात्मकता कायम टिकून राहील आणि तुमच्या कुटुंबात आनंद व भरभराटी येईल.

तोरण –
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेलपत्र किंवा आंब्याच्या पानांचे तोरण लावू शकतात, जर आपण असे केले तर ते आपल्या घरात सकारात्मकता आणते.

जर आपल्याला काही प्रकारचा त्रास होत असेल तर ती नकारात्मक उर्जा नष्ट होत जाते. कुटुंबात जर काही त्रास, दु: ख किंवा अडचण असेल तर आपण या सर्वापासून मुक्त व्हाल, फक्त एक करायचं आहे जेव्हा ही पाने कोरडी पडतील, तेव्हा आपण हे तोरण बदलून टाकायचे आहे.

लक्ष्मीची पाऊलं –
आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आत जाणाऱ्या लक्ष्मीजींच्या पायाचे ठसे तुम्ही लावू शकतात, जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात समृद्धी, भरभराटी येईल.

शुभ – लाभ –
आपण आपल्या घर किंवा कार्यालय तसेच दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ – लाभ असे चिन्ह लावू शकतात, जर आपण असे केले तर आपल्या घरात आनंद आणि समृद्धी हसत खेळत येईल.

स्वस्तिक –
आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक बनवून घ्यायला हवे, आपण असे केले तर आपल्या घरात आनंद, समृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही.

उंबरठा –
आपल्या घरात पैशाशी संबंधित समस्या असल्यास आणि आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता नको व्हायला असे आपणास पाहिजे असेल तर आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठा बनवून घ्यावा.

घराचा मुख्य दरवाजा मोठा असावा यासाठी प्रयत्न करा इतर दारांपेक्षा आणि जमीनपेक्षा उंबरठा उंच असायला हवा. अगदी जुन्या वाड्यांना असायचेत तसेच भव्य प्रवेशद्वार आणि उंबरठा असावा.

या लेखामधील सर्व माहिती धार्मिक शास्त्र व समाज मान्यवर मिळालेल्या विविध स्रोतांमधून संकलित केली आहे. या पाठीमागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवू देणे अथवा वाढीस लावणे‌

असा कोणताही हेतू आमचा नाही. हेही समजून घ्यावे. अशाच प्रकारची विविध माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स