घराच्या प्रवेश द्वारा जवळ कधीही नसाव्यात या वस्तू.. प्रगति खुंटते.. गरिबी येते..

घराच्या मुख्य दाराजवळ या गोष्टी पाहिल्यानंतर देवी-देवता घरात प्रवेश करत नाहीत. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

ध’र्मग्रंथांनुसार तुम्हाला जर देवी-देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या पावित्र्याची विशेष काळजी घ्यायला हवी कारण सकारात्मक उर्जा आणि देवाची कृपा द्वारातूनच घरात प्रवेश करते.

न’शिबाला अ’डथळा ठरणाऱ्या अशा गोष्टी घराच्या मुख्य द्वाराजवळ ठेवण्याचं टाळायला हवं.

या अशा तीन गोष्टी आहेत ज्यामुळे नशीब तुमची साथ द्यायला समर्थ नसतं. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काटेरी झाडं किंवा वनस्पती ठेवणे टाळले पाहिजे. अशा वनस्पतींमध्ये न’कारात्मक उर्जा असते.

जर ही झाडे दाराजवळ ठेवलेली असतील तर घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करणार नाही. तसेच देवी-देवतांची कृपादृष्टी आपल्यावर होणार नाही.

घरात शिरताना हे काटेरी झाडं आपल्याला टोचू शकतात. या कारणासाठी, काटेरी झाडे दरवाजाभोवती ठेवू नयेत.

बऱ्याचदा आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा आपण आत जाताच बसण्यासाठी खुर्ची किंवा पलंग पाहतो. अशा परिस्थितीत, दरवाजाभोवती एक तु’टलेली खुर्ची किंवा पलंग ठेवलेला असतो.

आणि जर कोणी त्यावर बसले तर ती व्यक्ती खाली पडू शकते. म्हणूनच या तुटलेल्या वस्तू दरवाजाभोवती ठेवू नयेत.

यासंदर्भात आणखी एक मत असा आहे की दरवाजाजवळ तुटलेला पलंग ठेवल्यास घरात त्रास होतो. कुटुंबात वा’द-वि’वाद होऊ शकतात. तसेच, सकारात्मक उर्जा घरात प्रवेश करू शकत नाही.

बहुतेक घरात कोणतीही फुटलेली भांडी घरातच बाजूला ठेवली जातात. तुटलेली भांडी घरात ठेवू नये. त्यामुळे देखील घरात न’कारात्मक ऊर्जा तयार होते. ती त्वरित घराबाहेर फेकून द्यायला हवी.

मुख्य दरवाजाभोवती तुटलेली भांडी जर तुम्ही ठेवली तर देवी-देवता पाहून त्यांना घरात प्रवेश होणार नाही. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. न’शिबाशी सं’बंधित अ’डथळे दूर करण्यासाठी या गोष्टी दाराजवळ ठेवू नयेत

Leave a Comment