घरामध्ये कासव पाळताना ही एक चूक अजिबात करु नका… घरात येईल दारीद्र …

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! सर्व जण कासव पा ळतात असे नाही. पण तुम्ही आजवर पाहिले असेल काही लोक घरांमध्ये छोटे कासव पा ळतात. कधी विचार केला आहे का, की यांनी कासव का पाळ ला असावा. त्या मागे खरच काही कारण आहे का. या मग त्या बद्दल थोडं जाणून घेऊया. मित्रानो घरात कासव पाळ ण्या मागचे महत्वाचे कारण म्हणजे ध न प्राप्ती. ध न प्राप्ती व्हावी म्हणून घरात कासव पाळ ले जाते.

यातही काही जण घरात जिवं त कासव ठेवतात तर काहीजण धा तूचा कासव ठेवतात. कासव जिवं त असो वा धा तूचे हे कासव घरात ल क्ष्मी, धन, ऐ श्व र्य, वैभव, संप त्ती यांना खेचून आणते. पण बारी क विचार केला तर कासवा संबंधी काही नियमांचे पालन करणे फारच आवश्यक असत.

उल टप क्षी कासवासंबंधी हे नियम पाळ ले गेले नाही तर हेच कासव घरात दरि द्री, अशां तता घरातील येणारा पैसा बाहेर घालवू शकत. चला तर मग जाणून घेऊया कासव नेमके कोणते खरे दी करावे. ते घरात कुठे ठेवावं. त्याच तों ड कोणत्या दिशेला असावं. कोणत्या नियमांचं पालन करावं.

मित्रांनो कासव हा अगदी शांत स्वभा वाचा मं द गतीने चालणारा दी र्घा युषी असा जी व आहे. ज्या घरात तो असतो त्या घरातील वा ता व रण नेहमी मंग लमय राहते. ज्या घरात कासव असते त्या घरात पैसा तर येतोच मात्र मोठ्या प्रमाणात सका रात्मक ऊर्जा निर्माण होते.

कासव ठेवण्यासाठीची जी जागा आहे ती आपले देव घर असू शकते किंवा हॉ*ल मध्ये सुद्धा कासव ठेवू शकता. मात्र बा थरूम च्या जवळ किंवा बे डरुम ला चिक टू न कासव चु कून ही ठेवू नका. बाजारात बऱ्याच प्रकारची कासव मिळतात. स प्तधातू, स्फ टिक, तां बे इत्यादी. पण तां ब्या पासून बनवलेले कासव हे अति उ त्तम मानले जाते.

कासव घरी आणल्यावर ते स्वच्छ धुवून घ्या, पंचा अमृता ने अभि षेक केलात तर अति उत्त म. अंघोळ करून झाल्यावर गुलाल, अ बी*र हळदी कुंकू इत्यादी पू जेच्या साहित्याने त्याचे पू जन करा. आता महत्वाचा प्रश्न ते ठेवायचं कुठे. अनेक जण अर्ध्या ज्ञाना पो टी कुठेही ठेवतात त्यामुळे घरात सुख ऐवजी दु *ख येते, गरि बीला सामोरे जावे लागते.

कासव खाली ठेवू नका, कोणत्याही धा तूच्या प्लेट मध्येच कासवाला ठेवा, प्लेट मध्ये ताजे पाणी ठेवा आणि ते पाणी रोज सकाळी बदला. याची खात्री करा की कासवाचे चारही पाय पाण्यात बुड लेले आहेत का. कासवाचे पाय पाण्यात बुड लेले असणे गरजेचे आहे. बरेच जण कासवाची जागा सारखी सारखी बदलत असतात.

परिणामी येणारी लक्ष्मी पण स्था न बदलते आणि घरातील पैसा बाहेर जातो. देव घर सर्वात चांगली जागा मानली जाते कासवासाठी. पण बऱ्याच जणांचे कासव देव घरात असून पण घरात पैसा टिकत नाही. घरात वा दविवा द, नका रा त्मक ऊ *र्जा कायम बघायला मिळते.

असे का होते. मित्रांनो तुमचे देवघर वा स्तुशा स्त्रानुसार योग्य जागी, योग्य दिशेला आहे का याची खात्री करा. कासवाची सर्वात योग्य दिशा म्हणजे उत्तर दिशा, उत्तर दिशेला कासव स्थापित करू शकत नसाल तर पूर्व दिशेला स्थापन करू शकता. पूर्वेला पण शक्य नसेल तर उत्तर आणि पूर्व यांच्या मधील म्हणजे ईशान्य दिशेला सुद्धा स्थापना करू शकता.

फक्त एक लक्षात ठेवा कासवाची दिशा आणि जागा पुन्हा पुन्हा बदलू नका. अनेक जण नैऋत्य दिशेला कासवाची स्थापना करतात. नैऋ*त्य म्हणजे दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधली दिशा. ही दिशा हे कासव ठेवण्यासाठी अत्यंत अशु *भ मानली जाते.

अशा दिशेला कासव स्थापित केल्यास फायदे कमी आणि तोटे च जास्त होतात. कासवाचे मुख सुद्धा खूप महत्वाचे आहे. कासवाची दृष्टी हि आपल्या घरात पडायला हवी. जर कासवाच मुख घराच्या बाहेरच्या दिशेला बघत असेल तर मात्र अशा घरात पैसा टि कत नाही. त्यामुळे याची सुद्धा तुम्ही ख बरदा री घेतली पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment