
इ’तिहासकारांच्या म्हणण्यानुसार मांजर आणि माणूस यां दोघांतील सं’बंध सुमारे 4 हजार वर्ष जुना आहे. अगदी पूर्वेकडील भागात सुद्धा, याचे श्रेय मांजरीलाच जाते. कारण नुकसान करणाऱ्या हा’निकारक प्राण्यांना मांजरच संपवून टाकायची.
युरोपमध्ये ख्रिश्चन ध’र्माच्या उदयाच्या वेळी, मांजरींच्या संदर्भात काही लोकांच्या वि’चारसरणीत एक धो’कादायक बदल झाला. यानंतरची, जवळ – जवळ पाच शतके, मांजरीला सै’तानांचा देवदूत मानले गेले.
आणि मांजरीला जा’दूगार, चे’टकीणीच्या कुटुंबातील सदस्य मानले गेले आणि तिचा द्वे’ष केला. आणखी एक धो’कादायक प’रिस्थिती अशी उद्भवली जेव्हा एखाद्या कार्यक्रमात मांजरीचं पु’तळा बनवून त्या पु’तळ्याला सार्वजनिक ठिकाणी जा’ळले गेले होते.
17 व्या शतकाच्या आगमनाने मांजरी विषयी लोकांच्या पा’रंपारिक विचारात बदल झाला. पुन्हा लोक मांजरीना जवळ करायला लागलेत मांजर पाळायला लागले. इतकेच नव्हे तर मांजरींचे सौंदर्य आणि महत्त्वंही कला आणि साहित्यात कोरले गेले आणि ते लो’कप्रिय देखील झाले.
मांजरींबद्दल अनेक अं’धश्रद्धा स’माजात आजही प्र’चलित आहेत. एखाद्या कामासाठी आपण घराबाहेर पडतात आणि एखादी मांजर येऊन तुमच्या रस्त्यात आडवी जाते. तर हा मोठा अ’पशकुन मानला जातो. मांजरीच्या र’ड’ण्याला सुद्धा अ’प’शकुन मानले जाते.
जगात पुष्कळ प्रकारच्या मांजरी आढळतात. मध्य युगात, काळ्या मांजरीना भू’त मानले जात होते आणि अशा प्रकारच्या अं’धश्रद्धेमुळे लोक काळ्या मांजरीकडे पूर्णतः दुर्लक्ष करु लागले होते. काळ्या मांजरी ऐवजी पांढऱ्या मांजरींना किंवा तसे रॅशेस असणाऱ्या मांजरी लोकांच्या पसंतीस उतरु लागल्या.
मांजरीने घरात ठेवलेले दूध प्यायल्यास लोक अ’पशकुन आहे असं म्हणू लागले. असे घडले तर मानले जाते की यामुळे घराचे आ’र्थिक नु’कसान होत असते.
कारण दूध हे श्री आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहे. ज्योतिषशा’स्त्रात, दुधाचा संं’बंध चंद्र ग्रहाशी असल्याचं म्हटलं जातं. कारण दुध आणि चंद्र हे दोघंही थंड स्व’भाव प्र’कृतिचे आहेत.
घरातील दुधाचा ना’श होणे हे चंद्रावर राहूचा दुष्प’रि’णाम होण्यासारखं मानलं जातं. जे कोणत्याही समस्या आणि चिंतेचे संकेत देत असतं. श्र’द्धेनुसार मांजरींचं दिसणं किंवा त्यांचा आवाज देखील अ’प शकुन मानला जातो.
मांजरीला पाळणं देखील अ’पशकुनी प्रतीक मानलं आहे. काही ध’र्मांमध्ये, मांजरी जि’न्नाशी देखील सं’बंधित आहे. अशी मान्यता आहे की जेथे मांजरी राहतात तेथे जि’न्न आणि प्रे’तात्मांचा वा’स असतो.
टीप : वर दिलेली माहिती धा’ र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’ रसमज करून घेऊ नये.