घरात ‘येथे’ बांधा तुरटी अमाप पैसा येईल, झटपट श्रीमंत होण्यासाठी सर्वात सोपा मार्ग..!!!

मित्रांनो, आज आपण विविध प्रकारची कामे नोकरी-व्यवसाय करत असतो. त्याच्यातून आपणाला चार पैसे मिळत असतात. याच पैशावरून आपण आपले जीवन जगत असतो.

आपली स्वप्ने पूर्ण करत असतो. आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असतो. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत असतो. मात्र हे करत असताना आपणाला विविध प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यामुळे आपली नोकरी किंवा व्यवसाय सुरळीत सुरू नसते.

परिणामी या सर्व गोष्टी पूर्ण होताना अडचणी येतात. समजा जरी आपणापर्यंत काम करून नोकरी-व्यवसाय करून पैसे आले तरी ते आपल्याजवळ टिकत नसतात.

ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने उदाहरणार्थ अपघात, आजारपण अशा विविध मार्गांनी निघून जात असतात. या कारणांमुळे घरात नेहमी तान तनाव, भांडण तंटे सुरू असतात.

मित्रांनो जर थोडक्यात म्हणायचे झाले तर अशा घरातून सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून गेलेली असते. आणि नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढलेली असते. अशा घरांची प्रगती होण्यास मोठा अडथळा निर्माण होतो.

तर मित्रांनो आज आपण आजच्या या लेखांमध्ये अशा प्रकारच्या अडचणी ज्या कोणाला होत आहेत किंवा ज्या घरात सुख-समृद्धी हरवली आहे.

काही केल्या लक्ष्मी स्थिरावताना होताना दिसत नाही अशा सर्व प्रकारच्या बाबींवर त्या दूर करण्यासंदर्भात एक सोपा उपाय येथे आम्ही समजावत आहोत.

याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपल्या घरातील हरवलेली सर्व सुख समृद्धी वाढीस लागून घरात लक्ष्मी स्थिरावेल व त्या घरची भरभराटी होईल असे आम्ही विश्वास पूर्वक सांगतो.

हा उपाय करताना करावयाची कृती पुढीलप्रमाणे आहे. सुरुवातीला एक तुरटी चा तुकडा घ्यावा. त्यानंतर एक काळे कापड चौकोन प्रमाणात कापलेले असावे.

या काळात कापडामध्ये बांधावी ठेवून गाठ बांधावी. यानंतर ही तुरटी बांधलेले काळे कापड आपल्या घराच्या चौकटीच्या आतील बाजूस बांधून ठेवावी. हे कापड बांधताना चौकटीच्या डाव्या बाजूस बांधावी.

डाव्या बाजूस म्हणजेच घराच्या बाहेर थांबून दिसणारी डावी बाजू नव्हे तर घराच्या आतील बाजूस चौकट तिकडे पाहताना दिसणारी डावी बाजू असावी हे लक्षात घ्या.

असे केल्यास काय होते?
तर मित्रांनो असे केल्याने हे जे काल्या कापडामध्ये आपण तुरटी बांधून ठेवली त्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा तिथेच थांबते यामुळे घरातील सर्व सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.

आपण जेव्हा घरातून बाहेर जातो पुन्हा येतो किंवा इतर लोक बाहेर जातात येतात त्या प्रत्येक वेळी आपल्या घरामध्ये दोन प्रकारच्या उर्जा देत असतात. यामध्ये नकारात्मक ऊर्जा घरी येण्याचे प्रमाण अधिक असते.

अशा कारणामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढून वरीलप्रमाणे विविध प्रकारचे त्रास भांडण-तंटे पैसे न टिकणे धंदा वाढीस न लागणे अशा समस्या उद्भवतात.

वरील सांगितलेला उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेरच थांबेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागून सर्व कामे मार्गी लागतील घरी धन वर्षा होईल.

भांडण-तंटे कलह दूर होतील. घरी सुख समृद्धी वाढवून शांती मिळेल.हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोठा खर्च नाही की कुठलाही ठिकाणापासून जाण्यायेण्याचा प्रवासही करावा लागत नाही.

अशाप्रकारचा हा घरगुती सर्वसामान्य उपाय आहे या उपायाने अनेकांच्या घरी बदल झाले आहेत. आपणही हा उपाय करून पहा. अगदी काही दिवसातच आपणाला आपल्या घरांमध्ये हे बदल होत असल्याचे निदर्शनास येईल. नक्की हा उपाय करून पहा.

अशाच प्रकारच्या घरगुती विविध उपाय बद्दल आमचे पेज आत्ताच लाईक करा. आणि हो मित्रांनो दिलेली सर्व माहिती शेअर करायलाही विसरू नका.

Leave a Comment