Thursday, December 7, 2023
Homeअध्यात्मघरातील गृहिणीने तांब्याभर हळदीचे पाणी अशाप्रकारे वापरावे, चमकेल नवऱ्याचं नशिब.

घरातील गृहिणीने तांब्याभर हळदीचे पाणी अशाप्रकारे वापरावे, चमकेल नवऱ्याचं नशिब.

ध’र्मशा’स्त्रामध्ये प’त्नीला प’तीची अ’र्धांगिनी मानले जाते, म्हणजेच तिला प’तीचं एक अं’ग मानले जाते. अशावेळी कोणत्याही धा’र्मिक कार्यात प’त्नीला प’तीबरोबर असायला हवं हे अ’निवार्य मानले गेले आहे.

कोणतेही धा’र्मिक का’र्य किंवा अ’नुष्ठान, क’र्मकां’ड पत्’नीशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. जर प’त्नी प’तीसोबत धा’र्मिक वि’धीमध्ये भाग घेत असेल तरच केवळ तो वि’धी यशस्वी मानला जाते.

आणि अशा प्रकारे त्या पू’जावि’धीचं उ’चित पु’ण्य प’तीला मिळतं. अशाप्रकारे प’त्नीने केलेल्या क’र्मांचं पु’ण्यही प’तीच्या सोबत कायम राहणार असतं हेच कारण आहे की ज्यो’तिष शा’स्त्रामध्ये प’त्नीला तिच्या प’तीच्या यशासाठी काही करण्याचे मार्गही दिलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला या उपायांबद्दल सांगणार आहोत.

ध’र्मग्रं’थांमध्ये, एकीकडे प’त्नीला अनेक हक्क मिळालेले असताना काही अ’त्यावश्यक क’र्तव्ये देखील ठरवून दिलेली आहेत. प’तीच्या दी’र्घायुष्यासाठी, य’शस्वी होण्यासाठी बायकोला काही आ’दर्श क’र्म सांगण्यात आली आहेत.

कारण असा विश्वास आहे की प’त्नी जी पण काही चांगली क’र्म करते, त्यांचं थेट पु’ण्य प’तीला मिळते. म्हणूनच अशा काही उपायांचा उल्लेख ज्यो’तिषशा’स्त्रात देखील करण्यात आला आहे, जे प’त्नीने केल्यास प’तीच्या अ’डचणींवर मा’त करता येऊ शकते. तर चला अशा काही खास उपायांबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

पहिला उपाय –

यासाठी त्या प’त्नीने सकाळी लवकर उठून स्ना’न तथा प्रा’तविधी उरकून देवी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर तांब्याच्या धातूपासून बनलेल्या तांब्यामध्ये हळदीचे पाणी घ्यायचे आहे. तो तांब्या लक्ष्मीजींच्या प्रतिमेसमोर ठेऊन, ” ॐ महालक्ष्मयै नम:” या देवी लक्ष्मीच्या मं’त्र जप करताना देवी लक्ष्मीची स्तु’ती करायची आहे.

आणि ते हळदीचे पाणी थोडावेळ तिथेच राहू द्यायचे आहे. त्यानंतर तांब्यातील हळदीचे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिं’पडायचे आहे. दररोज असे केल्याने घरात स’कारात्मकता वाढते आणि घरातील सर्व दो’ष दूर होतात. तसेच, भगवंतांचे आशीर्वाद घरातच राहतात. त्याच वेळी, या उपायांच्या प्र’भावामुळे, प’तीच्या यशामधील येत असलेले अ’डथळे दूर होतात.

दुसरा उपाय –

याचबरोबर, देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर प्रत्येक शुक्रवारी स्ना’न, ध्यान करुन दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून त्या पाण्याने विष्णूला अ’भिषेक करावायचा आहे तसा हा उपाय जर नवरा बा’यको दोघांनाही एकत्र केला तर उत्तमच आहे .. यामुळे आई लक्ष्मीचा वि’शेष आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होते.

तिसरा उपाय –

जर आ’र्थिक स’मस्या घरात कायम राहत असेल आणि अनेक प्रयत्न करूनही आ’र्थिक तं’गीतून मु’क्तता होत नसेल तर यासाठी दररोज सकाळी उठून स्ना’न वगैरे करुन, देवी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर बसून कमळगट्टयांची माळ घेऊन 108 वेळा ‘ऊँ श्रीं श्रीं महालक्ष्म्यै श्रीं श्रीं ऊँ नम:’ या मंत्रा चा जप करायचा आहे.

हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न तर करतोच तथा सं’पत्तीशी सं’बंधित सर्व अ’डचणी देखील दूर होतात. तसेच, वरील उपायात सांगितल्या प्रमाणे जर, पती-पत्नी दोघांनीही एकत्रितपणे हा उपाय केला तर तो अधिक प्र’भावी आणि ला’भदा’यक ठरेल.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स