घरातील ही एक वस्तू वापरा… फक्त 5 मिनिटात धान्यातील किडे पळून जाणार… पुन्हा धान्यात किड कधीच दिसणार नाही..

घरामध्ये नित्याची जाणवणारी स’मस्या म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठलाही धान्य असेल. गहू, तांदूळ, कडधान्य आणि डाळी, मूग, मटकी यामध्ये किडे आणि जाळ्या होणं, ही नित्याची स’मस्या आहे. धान्य काही महिने पुरलं, म्हणून आपण धान्य भरून ठेवत असतो. धान्य घरात आणून ठेवत असतो. यामध्ये डाळी असतील, तांदूळ असेल, गहू असेल, परंतु या धान्याला किडे पार पोखरून टाकतात.

यांच्यामध्ये सोंड, सूड जाळ्या होणं या नित्याच्या सम’स्या असतात. आणि हे धान्य खराब झालं की, मग आपल्याला वापरता येत नाही. विशेषतः कडधान्य म्हणजे मूग, मटकी हे जर खराब झालं. तर ते आपल्याला परत वापरता येत नाही, कारण यामध्ये हे किडे शिरून बसतात आणि ते काही केल्या बाहेर निघत नाही. किडे होऊ नयेत म्हणून विविध प्रकारची केमिकलयुक्त औ’षधे वापरतात.

गो’ळ्या वापरत असतात, इंजे’कशन वापरत असतात. परंतु यामुळे या धान्याला वास लागतो, आणि हे धान्य खावंसं वाटतं नाही. शिवाय या केमिकलचा आपल्या श’रीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला अत्यंत साधा घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या धान्यामध्ये गहू, तांदूळ, मटकी, कडधान्य कुठलेही असेल, त्याच्यामध्ये किडे अजिबात होणार नाहीत.

आणि जरी तुमच्या धान्यामध्ये किडे झालेले असतील, तर तुम्ही हा उपाय केला, तरी ते किडे तुमच्या या धान्यामधून पूर्णपणे निघून जातील. बाहेर पळून जातील. हा उपाय काय आहे ते आपण जाणून घेऊयात. तुमच्या घरामध्ये धान्य कुठलेही असेल, हे धान्य जास्त दिवस टिकावं, किंवा त्याच्यामध्ये कीड होऊ नये, किंवा कीड झालेली असेल, तर एक साधा उपाय करायचा आहे.

सर्वांच्या घरामध्ये पेपर असतो, तर कुठलेही धान्य भरत असताना, त्यामध्ये पेपरचे लहान लहान तुकडे करायचे, आणि ते धान्य भरत असताना, त्या बरणीमध्ये या धान्याबरोबर या न्यूजपेपरचे लहान लहान तुकडे टाकायचे. या पेपरच्या वासामुळं त्यामध्ये कुठलाही किडा, सोंड जाळी अजिबात होत नाही. तू हे करून बघा. त्याचबरोबर त्याचा आणखी एक फा’यदा असा आहे की..

हे पेपर ज्यावेळेस आपल्याला हे धान्य लागणार आहे, त्यावेळेस सहज बाजूला वेगळे करता येतात. सहज आपण वेगळे करु शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा कुठलाही श’रीरावर घा’तक परिणाम होत नाही. आणि या पेपरचा वास सुद्धा त्या धान्याला लागत नाही. अत्यंत साधा उपाय आहे. जर तुमच्या घरामध्ये आधीच कीड झालेली असेल, सोंड झालेले असतील..

तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, पण हा उपाय कसा करायचा हे पाहुयात. यासाठी आपल्याला एका मोठ्या भांड्यात हे धान्य घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये पेपरचे लहान लहान तुकडे करायचे आहेत. आणि यासाठी आपल्याला न्यूजपेपरच वापरायचा आहे. अन्य दुसरा कोणताही पेपर वापरायचा नाही. न्यूजपेपरची जी शाई असते, त्या शाईमुळे हे जे किडे आहेत, सोंड आहे. सूळ आहे, अळ्या आहेत. त्या निघून जातात.

म्हणून आपल्याला न्यूजपेपरच वापरायचा आहे. एक मोठं भांड घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हे धान्य टाकून त्यामध्ये लहान लहान पेपरचे तुकडे करून टाकायचे आहेत. आणि ते धान्य तसंच उघड ठेवायचं आहे. पंधरा ते वीस मिनिटामध्ये सगळे सुळ तुमच्या धान्यामधून जे किडे आहेत, ते पूर्णपणे निघून जातील.

त्या धान्यामध्ये अळ्या अजिबात थांबणार नाहीत. या पेपरच्या वासामुळे. आहे की नाही हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय. तर हा उपाय जरुर करुन पहा..

Leave a Comment