Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेघरातील कलह मिटतील पैशांची तंगीही संपेल : स्वामींचा हा मंत्र रोज झोपण्यापूर्वी...

घरातील कलह मिटतील पैशांची तंगीही संपेल : स्वामींचा हा मंत्र रोज झोपण्यापूर्वी जपावा : स्वामी करतील कृपादृष्टी..!!!

श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबात कटकटी होत आहेत का ? हातामध्ये पैसे टिकत नाहीयेत का ?

घरात आजार पण सारखे सारखे येत असेल, किंवा कुटुंबात सुखशांती नाही, समाधान नाही. मित्रांनो हे सर्व होत असते कुटुंबातल्या वास्तू दोषामुळे, आपल्या कुटुंबातले दुसरे दोष जे वास्तु मध्ये असतात.

कुटुंबामध्ये मध्ये असतात आणि यासाठीच तुम्ही फक्त हे ऐका मंत्राचा जप करा कुटुंबातल्या कटकटी भांडणे कायमच्या संपतील, कुटुंबात पैसा टिकु लागेल. आजारपण, आर्थिक सं क ट हळू हळू सर्व कमी होईल. कुटुंबात सुख लाभेल, आनंद, भरभराटी मिळेल, समाधान मिळेल आणि शांतता लाभेल.

तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो हा मंत्र तुमच्या कुटुंबातले वाद, भांडण वास्तु दोष पण कमी करेल, वास्तू देवाला प्रसन्न करेल, आणि वास्तु तुमची प्रसन्न होईल, नाकारात्मकता निघून जाईल, वाईट शक्ती निघून जाईल.

म्हणून मित्रांनो आपल्या कुटुंबातल्या वास्तुदेवाला, आपल्या घराला प्रसन्न करणे गरजेचे असते. आपल्यासाठी हा मंत्र आहे. वास्तुदेवाला प्रसन्न करण्याचा म्हणून आपण जी सेवा रोज करतो‌.

सकाळी आणि संध्याकाळी या वेळेस कोणत्याही एका सदस्याने ह्या मंत्रचा जप संपूर्ण १०८ वेळा करायचा आहे. मात्र हा जप सकाळी किवा संध्याकाळी केला पाहिजे. महिला, पुरुष कोणीही ह्या मंत्राचा जप करू शकतात.

आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी नक्की ह्या मंत्राचा जप करावा‌. आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी नक्की ह्या मंत्राचा जप करावा.

मित्रांनो, हा मंत्र आहे “ओम श्री वास्तुपुरुषाय नमः” मित्रांनो बघा किती सरळ आणि सोपा असा मंत्र आहे. ह्या मंत्राचा जप आपण घरातील वास्तुदेवतेला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे.

हा मंत्र खूप चमत्कारी आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात वास्तु दोष आहे असं वाटतंय, कटकटी आहेत तर तुम्ही सुद्धा हा मंत्राचा जप करा आणि लाभ तुम्हाला होईल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स