Wednesday, October 4, 2023
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषघरातील मुंग्या देतात ध'न, पै'सा, येण्या जाण्याचे सं'केत..!!

घरातील मुंग्या देतात ध’न, पै’सा, येण्या जाण्याचे सं’केत..!!

जर आपल्या घरातही मुंग्या असतील तर ते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वा’ईट घ’टनांवर लक्ष कें’द्रित करत असते. आपण मुंग्याना खुपचं लाइटली घेत असतो. परंतु त्या आपल्याला भ’विष्यातील घ’टनांबद्दल आपल्याला काही संकेत देत असतात.

या व्यतिरिक्त जर मुंग्या वर जात असतील किंवा खाली जात असतील तर तुमच्या घरात येणाऱ्या मुंग्याना काही खायला मिळतं की नाही यावर सुद्धा बरच काही अवलंबून असते. लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या वेगवेगळ्या गोष्टींचे प्र’तिनिधित्व करतात. जर आपल्या घरी काळ्या मुंग्या येत असतील तर ते समृद्धी आणि भ’रभराटीचे लक्षण आहे. परंतु मुंगी हा खूपच कष्टाळू व हुशार किटक आहे, आणि आपल्याला हे माहीतच नसते.

वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की मुंग्यां त्यांच्या वजनापेक्षा शंभर पट वजन अगदी सहज उचलू शकतात, तसेच त्या एकजुट करुन काम करतात, एकमेकींशी संवाद साधतात, भविष्याचा विचार करून भंडार घर तयार केलेले असते. त्यात ते खाण्याची सामग्री एकत्रित करून ठेवतात, व बि’कट प’रिस्थिती मध्ये उ’दरनिर्वाह करतात त्यांचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग असते. मुंग्यानी एकी केली तर त्या डोंगराला ही फोडण्याची ताकत ठेवतात.

जगात मुंग्यांच्या अनेक प्रजाती बघितल्या जातात, परंतु आपणास शक्यतो लाल मुंग्या काळ्या व मुंग्या या दोन प्रकारच्या मुंग्यांबद्दल माहिती आहे. मान्यतेनुसार लहान मुंग्यांना अ’शुभ तर काळ्या मुंग्यांना शुभ मानले जाते.

परंतु या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना पूर्वीपासून भोजन म्हणून गव्हाचं पीठ टाकण्याची प’रंपरा आहे. मुंग्यांना पिठामध्ये साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास आपण सर्व प्रकारच्या बं’धनातून मु’क्त होतो, मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळते, व त्या हजारो मुंग्या आपल्या प्रति कृ’तज्ञ होतात, आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आशीर्वादाचा प’रिणाम म्हणून आपल्यावरील प्रत्येक संकट व बाधे पासून आपले सं’रक्षण होते.

ज्या मुंग्यांच्या तोंडात अंडी आहेत अशा लाल मुंग्याची रांग बघणे खूप शुभ समजले जाते. जे कुणी चिमण्यांना दाणे टाकतात, मुंग्यांना पीठ साखर खायला देतात ते परम धम्माची प्रा’प्ति करतात, तसेच मुंग्यांना दररोज साखर खायला दिल्यास आपली क’र्जातून मु’क्तता होते.

घरात काळ्या मुंग्यां होणे –

खरं तर घरात काळ्या मुंग्या होणे, आपल्या आयुष्यातील काही मोठ्या बदलांचे संकेत आहेत. आणि आपण अशातच मुंग्यांना पीठ किंवा साखर खाऊ घालणे हे आपल्यासाठी अतिशय लाभदायक असेल.

मिळतात घरात आनंदाचे आणि समृद्धीचे संकेत –

जर तुम्हाला अचानक मुंग्यांचा थवा फिरताना दिसला तर समजून जा की आपल्या घरात आनंदाचं आणि समृद्धीच वातावरण तयार होणार आहे. त्याच बरोबर बाहेर समाजात तुमचा आदर आणि मा’न-स’न्मान वाढण्याचे संकेत सुद्धा यातुनच मिळतात.

तांदूळाच्या डब्यात जर मुंग्या दिसल्या तर –

जर तुम्हाला तांदूळाच्या डब्यात काळ्या मुंग्या दिसल्या तर आपल्याला पै’शांच्या संबंधित किंवा नोकरीत प्रमोशन मिळणार असल्याचे हे लक्षण आहे हे समजून घ्या. याशिवाय मुंग्या सो’न्याच्या वस्तू ठेवतात तेथून किंवा खोलीच्या छतावरुन बाहेर पडत असतील तर देखील घरात भरपूर पै’सा येणार असल्याचे शु’भ संकेत असतात.

अ’शुभ संकेत म्हणजे लाल मुंग्यांचे येणे –

शा’स्त्रानुसार घरात लाल मुंग्यांचे येणं चांगले संकेत ठरणार नाहीत. लाल मुंग्या ह्या भ’विष्यातील आ’र्थिक सं’कट किंवा इतर कोणत्याही नु’कसानीचे संकेत आहेत. अशा वेळी आपण त्यांना घराबाहेर काढण्यासाठी लगेचच उपाय योजना लगेचच केली पाहिजे.

लाल मुंग्या घर बनवत असतील तर – घरात लाल मुंग्या जमा होणे हे मोठ्या संकटाचे किंवा आ’जाराचे ल’क्षण तर आहेच.पण अशा परी’स्थितीत त्या मुंग्यांना साखर खाऊ घातल्याने तो त्रा’स काही प्रमाणात टळेल.

मुंग्या या दिशेला येत असतील तर –

जर काळ्या मुंग्या उत्तर किंवा दक्षिण दिशेने त्यांच्या बिळातून बाहेर येत असतील, तर समजून जावं की, आपल्या कुटुंबात सुख समृद्धी वाढणार असून आपल्याला लवकरच एक चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. तसेच पूर्वेकडून काळ्या मुंग्या बाहेर येत असल्यास ते न’कारात्मक संकेत असू शकतात. जर काळ्या मुंग्या घराच्या पश्चिम दिशेला बाहेर येत असतील तर समजून घ्यावं की तुम्हाला एखाद्या अ’नपेक्षित प्रवासाला निघावं लागणार आहे.

जर तुम्ही नविन घर विकत घेत असाल, तर हे लक्षात असू द्या –

नवीन घर वि’कत घेण्यापूर्वी तेथे आसपास मुंग्यांचं वारूळ नाही हे काळजीपूर्वक तपासून घ्या. असल्यास, प्रथम त्यांना पीठी साखर किंवा साखर घाला. आणि त्यानंतरच आपले काम सुरू करा.

स्वप्नांमध्ये मुंग्या दिसणे –

स्वप्नात कमी किंवा आणि अधिक मुंग्या दिसणे हे जरा अ’डचणीचे ल’क्षण आहेत. अशा वेळी स्वप्नात त्यांना गुळ किंवा साखर खाऊ घालतांना दिसायला हवे. असं दिसल्यावर घरात गु’डलक येईल.

चुकूनही मुंग्याना मा’रु नये ‌-

तुम्ही मुंग्यांना घराबाहेर काढण्यासाठी त्यांना मा’रू नका तर, जेथे मुंग्या आहेत तेथे लिंबू, तमालपत्र, काळी मिरी इत्यादी वस्तू ठेवा. यामुळे त्या स्वतःहूनच निघून जातील.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स