घरातील मुंग्या देतात भविष्यातील घडामोडींचे संकेत : जाणून घ्या ते कोणते संकेत आहेत..!!

मित्रांनो आपण मुंग्यांना नेहमी शूद्र व छोटा जीव समजतो. आपण चालत असताना जर मुंग्या दृष्टीस पडल्या तर आपण त्यांना न बघितल्यासारखे करतो व पुढे निघून जातो. परंतु मुंग्या खूप कष्टाळू व हुशार आहेत. हे आपल्याला माहीतच नसते.

वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की मुंग्या त्यांच्या वजनापेक्षा दहापट वजन उचलू शकतात. तसेच त्या एकजुटीने काम करतात. एकमेकांशी संवाद साधतात. त्यांच्या घरामध्ये पुढील भविष्याचा विचार करून भंडार घर तयार केलेले असते.

त्यात ते खाण्याची सामग्री एकत्र करून ठेवतात. व बिकट स्थितीत त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. त्यांचे एकमेकींची नेटवर्क खूप स्ट्रॉंग असते. मुंग्या एकजूट होऊन डोंगराला ही फोडण्याची टाकत ठेवतात. मुंग्या आपल्या आसपासचे कीटक, किडे, पतंग जर मरून पडली असतील तर त्यांना खाऊन वातावरण स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.

मुंग्यां मुळेच आपल्याला धन येण्याचे व धन जाण्याचे संकेत मिळतात. रोजच्या जीवनात आपल्या बरोबर कितीतरी लहान-मोठ्या गोष्टी घडत असतात. परंतु आपण त्यांच्यावर लक्ष देत नाही. परंतु ते आपल्याला त्यांच्याद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न करतात.

परंतु ते आपल्याला लक्षातच येत नाही. जर तुमच्या घरात काळा मुंग्या दिसल्या आणि त्या एका सरळ रेषेत चालत असतील तर समजून जा तुम्हाला धन प्राप्ती होणार आहे. तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. काळया मुंग्या अचानक घरात दिसल्याने एक शुभ संकेत समजले जाते.

काळया मुंग्या आपल्याबरोबर सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. काळया मुंग्या च्या घरात येण्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. या मुंग्यांना कधीही मारू नये परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना घरात तसेच राहू द्यावे.

तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे एक छोटासा गुळाचा तुकडा घेऊन खडु सारखी गोळ्याच्या तुकड्याने घराच्या बाहेर एक रेष मारायची आहे. गुळाच्या वासाने सर्व मुंग्या आपोआप घराच्या बाहेर जातील.

व घरातून बाहेर निघतील. जर तुम्ही या वेळी एखादे लाल कापड अंथरूण देवी लक्ष्मीची नाव घेता घेता हे कार्य केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल. व तुम्हाला शुभ फळ मिळेल.

मित्रांनो घरात लाल मुंग्या येण्याने नकारात्मकता येते. त्या आपल्यासाठी अशुभ फळ व अशुभ संकेत घेऊन येतात. लाल मुंग्यांचा घरात येण्याचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी होण्याची ही सुरुवात आहे. तुमच्या व्यापारात नुकसान होऊ शकते.

त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. व सुख-समृद्धी घडायला सुरुवात होते. अचानक घरात कोणीही आजारी पडू शकते. तुम्ही या मुंग्यांना विषारी औषधाने मारायचे नाही. तर मिठात थोडीशी साखर मिसळून ती एका कापडात गाठोडी बांधून दारात ठेवायचे आहे.

त्यामुळे या गाठोडीकडे लाल मुंग्या आकर्षित होतील व घरातून बाहेर जातील. लाल मुंग्या घरात असणे आपल्यासाठी अशुभ असते. परंतु काळया मुंग्या शुभ असल्यामुळे तुम्हाला त्यांना मिट साखर खाऊ घालायचे आहे.

म्हणजे तुम्हाला सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळेल. व काळया मुंग्यांना रोज साखर टाकल्याने आपले कर्जही फिटते व परत कर्जही घ्यायला लागत नाही. म्हणून आंघोळ झाली की एक चिमूटभर साखर दाराबाहेर मुंग्यांसाठी ठेवून द्यायची.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment